Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडियाकडून स्वस्त किमतीत उत्तम परफॉर्मन्स देणारी OBD2B Shine 100 लाँच

होंडा कंपनी देशात अनेक उत्तम बाईक आणि स्कूटर ऑफर करत असते. आता नुकतेच कंपनीने भारतात OBD2B शाइन 100 लाँच केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 19, 2025 | 04:22 PM
होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडियाकडून स्वस्त किमतीत उत्तम परफॉर्मन्स देणारी OBD2B Shine 100 लाँच

होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडियाकडून स्वस्त किमतीत उत्तम परफॉर्मन्स देणारी OBD2B Shine 100 लाँच

Follow Us
Follow Us:

होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडिया (एचएमएसआय)ने आज सुधारित स्‍टाइलिंगसह अपडेटेड ओबीडी२बी-प्रमाणिात शाइन 100 लाँच केली. नवीन 2025 होंडा शाइन 100 ची किंमत 68,767 रूपये (एक्‍स-शोरूम, दिल्‍ली) आहे. ही बाईक आता भारतभरातील एचएमएसआय डिलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे.

अपडेटेड शाइन 100 लाँच करत होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक, अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी त्‍सुत्‍सुमू ओटनी म्‍हणाले, ”आम्‍हाला भारतातील ग्राहकांसाठी नवीन ओबीडी२बी-प्रमाणित शाइन १०० लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. मार्च 2023 मध्‍ये लाँच झाल्‍यापासून शाइन 100 ने एचएमएसआयच्‍या मोटरसायकल पोर्टफोलिओमधील झपाट्याने विकसित होणारा ब्रँड म्‍हणून स्‍वत:चे स्‍थान स्‍थापित केले आहे.”

Honda Activa E ला टक्कर द्यायला येत आहे Suzuki E Access स्कूटर, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

नवीन शाइन 100: अपडेटेड डिझाइन आणि इंजिन

नवीन शाइन 100 मध्‍ये भारतातील लोकप्रिय शाइन 125 मधून प्रोत्साहित आकर्षक डिझाइन स्टाइल आहे. या बाईकच्‍या बॉडी पॅनेल्‍सवर नवीन ग्राफिक्‍स व होंडा लोगो आहे. या बाईकमधील लक्षवेधक फ्रण्‍ट काऊल, ब्‍लॅक-आऊट अलॉई व्‍हील्‍स, व्‍यावहारिक अ‍ॅल्‍युमिनिअम ग्रॅबरेल, लांब व आरामदायी सिंगल-पीस सीट आणि स्‍लीक मफलर बाईकच्या स्‍मूद स्‍टाइलला अनुसरून आहेत, तसेच यामुळे दैनंदिन प्रवासातही सोयीसुविधेमध्‍ये वाढ होते.

शाइन 100 पाच डायनॅमिक रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये सादर करण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे राइडरच्‍या विविध पसंतींची पूर्तता होते. हे रंग आहेत ब्‍लॅकसह रेड, ब्‍लॅकसह ब्‍ल्‍यू, ब्‍लॅकसह ऑरेंज, ब्‍लॅकसह ग्रे आणि ब्‍लॅकसह ग्रीन. वजनाने हलके, पण टिकाऊ डायमंड-टाइप फ्रेमवर निर्माण करण्‍यात आलेली शाइन 100 उच्‍च दर्जाच्‍या राइड आरामदायीपणासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. या बाईकमध्‍ये टेलिस्‍कोपिक फ्रण्‍ट फोक्‍स आणि ट्विन रिअर शॉक अ‍ॅब्‍जॉबर्स आहेत, ज्‍यामधून विविध रस्‍त्‍यांवर स्थिरतेची खात्री मिळते.

किती वर्ष टिकते Electric Scooter ची बॅटरी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट

अधिक सुरक्षिततेसाठी शाइन 100 मध्‍ये दोन्‍ही बाजूस ड्रम ब्रेक्‍ससोबत सीबीएस आहे. या बाईकमध्‍ये 98.98 सीसी, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्‍ड, फ्यूएल-इंजेक्‍टेड इंजिनची शक्‍ती आहे, जे आता आधुनिक उत्‍सर्जन नियमांची पूर्तता करण्‍यासाठी ओबीडी२बी-प्रमाणित आहे. हे इंजिन 7500 आरपीएममध्‍ये 5.43 केडब्‍ल्‍यू शक्‍ती आणि 5000 आरपीएममध्‍ये 8.04 एनएम टॉर्क देते, ज्‍यामधून उत्‍साहवर्धक व कार्यक्षम राइडची खात्री मिळते. या बाईकच्या इंजिनसोबत 4-स्‍पीड गिअरबॉक्‍स देखील जोडले आहे.

किंमत आणि उपलब्‍धता

नवीन 2025 होंडा शाइन 100 ची किंमत 68,767 रूपये (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) आहे. ही बाईक सिंगल व्हेरियंटसह पाच रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये सादर करण्‍यात आली आहे. शाइन 100 आता भारतभरातील सर्व एचएमएसआय डिलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे.

Web Title: New 2025 honda obd2b shine 100 launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Honda

संबंधित बातम्या

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
1

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
2

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
3

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
4

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.