Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त मायलेज आणि इंजिन नाही! नवीन कार खरेदी करताना तुमच्या गाडीत असायलाच हवीत ‘ही’ 5 खास फीचर्स

Important Car Features in new Car: कार खरेदी करताना फक्त इंजिन आणि मायलेज पाहणे पुरेसे नाही तर इतर अनेक महत्वाचे फिचर्स वैशिष्ट्ये देखील आहेत, जी योग्य कार निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 09, 2026 | 06:14 PM
फक्त मायलेज आणि इंजिन नाही! नवीन कार खरेदी करताना तुमच्या गाडीत असायलाच हवीत ‘ही’ 5 खास फीचर्स
Follow Us
Follow Us:
  • तुमच्या गाडीत असायलाच हवीत ‘ही’ 5 खास फीचर्स
  • कार खरेदीचे ट्रेंड का बदलत आहेत?
  • सुरक्षितत आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीलाही तितकेच महत्त्व
नवीन कार खरेदी करण्यापूर्वी लोक इंजिन, पॉवर, टॉप स्पीड आणि मायलेज यावर लक्ष केंद्रित करतात. पण आता ग्राहकांची निवड बदलत आहे. आराम, सुरक्षितता आणि फास्ट टेक्नोलोजी हे कार खरेदीदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पॅनोरॅमिक सनरूफ, ADAS, व्हेंटिलेटेड सीट्स आणि ३६०-डिग्री कॅमेरा यांसारखी फीचर्स आता केवळ लूकसाठी मर्यादित राहिलेली नाहीत तर ती ती खरेदीचे एक प्रमुख कारण बनली आहेत.

Nissan Tekton : ‘वन कार, वन वर्ल्ड’ संकल्पनेत आणली नवीन गाडी! भारतात झाली लाँच, फीचर्समध्ये A1

कार खरेदीचे ट्रेंड का बदलत आहेत?

ग्राहकांसाठी इंजिन आणि परफॉर्मन्स हे सर्वोच्च प्राधान्य असले तरी, आता त्यांना अशी वाहनेही हवी आहेत जी प्रत्येक प्रवासाला आरामदायक, सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनवतील. यामुळेच कंपन्या केबिनमधील अनुभव आणि स्मार्ट फीचर्सवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहेत.

मोठा ड्युअल-स्क्रीन डॅशबोर्ड

नवीन गाड्यांमधील डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मोठ्या इन्फोटेनमेंट स्क्रीनच्या संयोजनामुळे ग्राहकांना एक प्रीमियम अनुभव मिळतो, ज्यामुळे महत्त्वाची माहिती पाहणे, तसेच मनोरंजन आणि कनेक्टिव्हिटीचा लाभ घेणे सोपे होते. ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस आणि टाटा नेक्सॉन यांसारख्या आधुनिक गाड्यांमध्ये हे फिचर्स उपलब्ध आहे.

पॅनोरामिक आणि व्हॉइस-असिस्टेड सनरूफ

या यादीतील आणखी एक फिचर्स म्हणजे पॅनोरामिक आणि व्हॉइस-असिस्टेड सनरूफ. पूर्वी हे फिचर्स फक्त काही हाय-एंड गाड्यांमध्ये उपलब्ध होते, पण आता ते मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्येही पोहोचत आहे. पॅनोरॅमिक सनरूफमुळे केबिन अधिक प्रशस्त आणि प्रीमियम वाटते. बऱ्याच गाड्यांमध्ये ते व्हॉइस कमांडने देखील चालवता येते. हे फिचर्स महिंद्रा XUV 3XO, ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस आणि टाटा नेक्सॉन यांसारख्या गाड्यांमध्ये उपलब्ध आहे.

व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स

भारतात बऱ्यापैकी उष्णता असते, त्यामुळे व्हेंटिलेटेड सीट्स हे एक उपयुक्त फिचर्स बनले आहे. या सीट्स हवेच्या साहाय्याने शरीराला थंड करतात, ज्यामुळे लांबचा प्रवासही आरामदायी होतो. हे फिचर्स ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस आणि टाटा नेक्सॉन (हाय व्हेरियंट) मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

लेव्हल २ एडीएएस

अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) आता केवळ आलिशान गाड्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग यांसारखी वैशिष्ट्ये वाहन चालवणे अधिक सुरक्षित करतात. हे फिचर्स ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस आणि महिंद्रा एक्सयूव्ही ३एक्सओ मध्ये उपलब्ध आहे.

३६०-डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड-व्ह्यू मॉनिटर

गर्दीच्या ठिकाणी किंवा शहरांमध्ये पार्किंग करणे नेहमीच सोपे नसते. ३६०-डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड-व्ह्यू मॉनिटरमुळे चालकाला गाडीच्या सभोवतालचे स्पष्ट दृश्य मिळते, ज्यामुळे पार्किंग करणे आणि अरुंद जागेत गाडी वळवणे सोपे होते. आजकालच्या आधुनिक गाड्यांमध्ये हे उपलब्ध आहे, जसे की ह्युंदाई क्रेटा (360° कॅमेरा + ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर), किया सेल्टोस (360° कॅमेरा + ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर), आणि टाटा नेक्सॉन (360° कॅमेरा).

इंजिन, मायलेज आणि परफॉर्मन्स हे महत्त्वाचे असले तरी, ग्राहक आता सुरक्षितता, सोय आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीलाही तितकेच महत्त्व देत आहेत. म्हणूनच नवीन कार खरेदी करताना केबिनमधील फिचर्स पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

Mahindra Price Increase: १० जुलैपासून महिंद्राच्या SUV गाड्यांच्या किमतीत होणार वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या तपशील

Web Title: New car buying tips 5 must have features adas sunroof 360 camera

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • auto mobile news
  • Car
  • car buying tips

संबंधित बातम्या

गाडी चालवण्याची भीती वाटते? मग फॉलो करा या सोप्या आणि महत्वपूर्ण टिप्स, 10 दिवसांमध्ये शिकाल परफेक्ट कार
1

गाडी चालवण्याची भीती वाटते? मग फॉलो करा या सोप्या आणि महत्वपूर्ण टिप्स, 10 दिवसांमध्ये शिकाल परफेक्ट कार

Car Driving Tips : कार स्टार्ट केल्यावर लगेच ड्राइव्ह करणे ठरू शकते महागात; ‘३० सेकंदांचा नियम’ वाचवू शकतो लाखोंचा खर्च
2

Car Driving Tips : कार स्टार्ट केल्यावर लगेच ड्राइव्ह करणे ठरू शकते महागात; ‘३० सेकंदांचा नियम’ वाचवू शकतो लाखोंचा खर्च

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट
3

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!
4

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.