Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Sight Day 2026 : स्क्रीन टाईम कमी करा, डोळ्यांचे आरोग्य जपा, यामुळे डोळ्यांचे आरोग्य जपण्यास मदत होऊ शकते

World Sight Day 2026 :  जागतिक दृष्टी दिनानिमित्त डोळ्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती केली जाते. वाढता स्क्रीन टाईम हा डोळ्यांच्या समस्यांपैकी एक घटक असू शकतो, मात्र प्रत्येक दृष्टीदोषाचा संबंध स्क्रीनच्या वापराशी जोडणे योग्य नाही.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 07, 2026 | 10:27 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • इतिहास काय?  
  • दृष्टीदोष आणि अंधत्वामागील मुख्य कारणे 
  • स्क्रीनचा वापर आणि डोळ्यांवर होणारा परिणाम 
World Sight Day 2026 :  दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. या वर्षी ८ ऑक्टोबरला हा योग आला आहे. २०२० च्या अंदाजानुसार, देशातील सुमारे १९.३% लोकसंख्या कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या दृष्टीच्या समस्येने ग्रस्त होती. तथापि, याची अनेक कारणे असू शकतात आणि याचा थेट संबंध मोबाईल फोन किंवा स्क्रीनच्या वापराशी जोडणे योग्य ठरणार नाही.

इतिहास काय?

सुरुवातीला एका खासगी संघटनेने साईटफर्स्टकॅम्पेन या माध्यमातून ८ ऑक्टोबर १९९८ रोजी पहिल्यांदा जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाईन्डनेस (आयएपीबी) यांच्या वतीनं ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं, जगभरातील लोकांमध्ये दृष्टीबद्दल जागरुकता निर्माण करणे तसेच ज्याना अंधत्व आहे अशाना नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न करणे असा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे.

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?

दृष्टीदोष आणि अंधत्वामागील मुख्य कारणे

मोबाईल स्क्रीन मुळे मोतीबिंदूचा त्रास जाणवतो तर आपल्या वाढत्या वयानुसार डोळ्यांतील ज्या नैसर्गिक लेन्स आहेत त्या अस्पष् होतात. याचे प्रमाण भारतात जास्त प्रमाणात आहे.मधुमेह आणि उच्च रक्तदाबा मुळे डोळ्यातील पडदा खराब होतो; याला ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’ असे म्हणतात. काही कुटुंबात आधी कोणाला चष्मा किंवा डोळ्यांचे आजार असतील तर; पुढच्या पिढीला याचा त्रास होतो.

आपल्या आहारात ‘व्हिटॅमिन ए’ आणि इतर आवश्यक पोषक घटकांची कमी असल्यास आपल्या डोळ्यांना त्रास जाणवतो. याच बरोबर वाढत्या वया बरोबर डोळ्यांची कार्यक्षमता नैसर्गिकरित्या कमी होते. याचा त्रास 40शीनंतर त्रास जास्त होतो.

स्क्रीनचा वापर आणि डोळ्यांवर होणारा परिणाम

आपण वारंवार मोबाईल फोन आणि टिव्हीचा वापर जास्त प्रमाणात करत असल्यास अंधत्व येत नसले तरी दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहिल्यामुळे ‘डिजिटल आय स्ट्रेन’ किंवा ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ होतो. यामुळे आपले डोळे कोरडे पडणे किंवा पाणी येणे, डोळे लाल होणे आणि खाज सुटणे आणि अंधुक दिसणे किंवा डोकेदुखी होणे असे त्रास होतात.

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?

Web Title: World sight day 2026 eye health screen time tips sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 10:09 PM

Topics:  

  • auto mobile news
  • eyes health
  • eyesight

संबंधित बातम्या

Eye Mucus: सकाळी उठल्यानंतर डोळ्यांमध्ये चिकट पदार्थ जमा होतो? ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा दृष्टी होईल कमी
1

Eye Mucus: सकाळी उठल्यानंतर डोळ्यांमध्ये चिकट पदार्थ जमा होतो? ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा दृष्टी होईल कमी

5 Affordable Hatchback Cars: दिवाळीत नवीन कार घ्यायचीये? 6 एअरबॅग्ससह ‘या’ 5 कार बजेटमध्ये बसतील
2

5 Affordable Hatchback Cars: दिवाळीत नवीन कार घ्यायचीये? 6 एअरबॅग्ससह ‘या’ 5 कार बजेटमध्ये बसतील

Indian Vehicle Exports Surge: भारतीय गाड्यांची परदेशात धूम! एप्रिल-जुलैच्या निर्यातीत मोठी झेप, ‘या’ आकड्यांनी वेधलं लक्ष
3

Indian Vehicle Exports Surge: भारतीय गाड्यांची परदेशात धूम! एप्रिल-जुलैच्या निर्यातीत मोठी झेप, ‘या’ आकड्यांनी वेधलं लक्ष

Car-Bike Insurance: कार-बाईकचा Insurance काढताय? आधी जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर Claim अडकू शकतो
4

Car-Bike Insurance: कार-बाईकचा Insurance काढताय? आधी जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर Claim अडकू शकतो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.