Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

Renault India ने त्यांची नवीन रेनॉल्ट डस्टर 26 जानेवारी 2026 रोजी लाँच केली होती. आता कंपनी येत्या 17 मार्चला या कारच्या किमतीबाबत खुलासा करणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 25, 2026 | 10:15 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • रेनॉल्ट डस्टर 26 जानेवारी 2026 रोजी लाँच
  • 17 मार्चला या कारच्या किमतीबाबत खुलासा
  • जाणून घ्या या कारला
Renault India ने आपली न्यू जनरेशन रेनॉल्ट डस्टर 26 जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमात लाँच झाली. त्या वेळी कंपनीने किमती जाहीर केल्या नव्हत्या. आता कंपनीने जाहीर केले आहे की 17 जानेवारी रोजी अधिकृतपणे या कारच्या किमती जाहीर करून मॉडेलचे पूर्णपणे लाँच करण्यात येईल.

मिडसाईज SUV सेगमेंटमध्ये या कारची स्पर्धा Maruti Brezza, Maruti Grand Vitara, Hyundai Creta, Hyundai Venue, Kia Seltos आणि Kia Sonet यांसारख्या मॉडेल्सशी होणार आहे. अपेक्षित आहे की याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. काही रिपोर्टनुसार किंमत 9.50 लाख ते 19 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. उल्लेखनीय म्हणजे कंपनीने जुनी डस्टर 2022 मध्ये बंद केली होती.

Maruti Dzire की Honda Amaze: ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये कोणती Sedan तुम्हाला देईल हवा तास मायलेज? जाणून घ्या

डीलरशिपवर पोहोचली नवी डस्टर

2026 ची डस्टर आता डीलरशिपवर पोहोचू लागली आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदीपूर्वी कार प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. फीचर्स, सेफ्टी आणि इंजिनविषयी सविस्तर माहितीही ते घेऊ शकतात. मात्र ही SUV प्रत्येक आउटलेटवर मर्यादित काळासाठीच उपलब्ध असेल, त्यामुळे कंपनीने ग्राहकांना वेळापत्रकासाठी थेट डीलरशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.

नवीन डस्टरची प्री-बुकिंग 26 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे. सुरुवातीच्या ग्राहकांना प्रारंभिक किंमत आणि डिलिव्हरी प्राधान्य देण्यात येणार आहे. नॉन-हायब्रिड व्हेरिएंटची डिलिव्हरी मार्च 2026 पासून सुरू होईल, तर हायब्रिड व्हर्जन सणासुदीच्या काळात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

नवी विरुद्ध जुनी डस्टर : फीचर्स

नवीन डस्टरमध्ये वायरलेस अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्टसह 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात आली आहे. याशिवाय मल्टी-कलर अ‍ॅम्बियंट लाइटिंग, वायरलेस फोन चार्जर, 6-वे पॉवर-अ‍ॅडजस्टेबल आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स तसेच पॉवर्ड टेलगेट यांसारखी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

भारतात 4 लाख, पाकिस्तानात 29 लाख! तरी देखील Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर पाकिस्तानी ग्राहक फिदा

जुन्या डस्टरमध्ये 7-इंच टचस्क्रीन (वायर्ड कनेक्टिव्हिटीसह), ऑटो क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि इलेक्ट्रिकली अ‍ॅडजस्टेबल ORVMs यांसारखी फीचर्स होती.

ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन मॉडेलमध्ये 6 एअरबॅग्स, रेन-सेंसिंग वायपर्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), 360-डिग्री कॅमेरा आणि काही अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) फीचर्स देण्यात आले आहेत. जुन्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, EBDसह ABS, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि रिअर पार्किंग सेन्सर्स अशी मर्यादित सुरक्षा साधने होती.

नवी विरुद्ध जुनी डस्टर : किंमत

जुनी डस्टर बंद होण्यापूर्वी याची एक्स-शोरूम किंमत 9.86 लाख ते 14.25 लाख रुपयांच्या दरम्यान होती. नवीन मॉडेलच्या किमतींची अधिकृत घोषणा मार्चमध्ये होणार असली, तरी सुरुवातीची किंमत सुमारे 10 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

नवीन डस्टर पुन्हा एकदा Hyundai Creta आणि Kia Seltos यांच्याशी थेट स्पर्धा करेल. याशिवाय Honda Elevate, Skoda Kushaq, Maruti Grand Vitara आणि आगामी Nissan X-Trail यांसारख्या SUV मॉडेल्सनाही ती टक्कर देऊ शकते.

Web Title: New renault duster price will be revealed on 17 march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 10:14 PM

Topics:  

  • automobile
  • Renault
  • SUV

संबंधित बातम्या

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु
1

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही
2

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
3

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
4

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.