Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्केट आम्हीच गाजवणार! अनेक ऍडव्हान्स फीचर्सने सुसज्ज असेल Toyota Fortuner 2026, किंमत…

भारतात एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक कार लोकप्रिय झाल्या आहेत. अशीच एक प्रचंड लोकप्रिय असणारी कार म्हणजे टोयोटा फॉर्च्युनर. आता लवकरच या कारचे अपडेटेड मॉडेल लाँच होण्याची शक्यता आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 16, 2026 | 06:44 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • टोयोटा फॉर्च्युनरला भारतात तुफान मागणी
  • लवकरच येणार अपडेटेड मॉडेल
  • हा नवीन मॉडेल दिवाळी 2026 पर्यंत लाँच होण्याची शक्यता
Toyota Fortuner ही भारतातील अत्यंत लोकप्रिय फुल-साईज SUV असून 2009 मध्ये लाँच झाल्यापासून ग्राहकांची आवडती राहिली आहे. आता Toyota कंपनी तिच्या नवीन जनरेशन मॉडेलवर काम करत आहे, ज्यामुळे बाजारात पुन्हा एकदा मोठी हलचल होण्याची शक्यता आहे. ही नवीन Fortuner, Toyota Hilux च्या नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते. त्यामुळे अधिक आधुनिक डिझाइन, नवीन टेक्नॉलॉजी आणि प्रगत फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

कधी होणार लाँच?

कंपनीकडून अद्याप अधिकृत लाँच डेट जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, ही SUV अनेकदा टेस्टिंगदरम्यान दिसली आहे. ऑटो एक्सपर्ट्सच्या मते, 2026 च्या दिवाळीपर्यंत ही SUV भारतीय बाजारात लॉन्च होऊ शकते.

Ashok Leyland कडून नवीन कमर्शियल वाहन लाँच! जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत

डिझाइनमध्ये काय बदल?

नवीन Fortuner चे डिझाइन अधिक मॉडर्न आणि दमदार असण्याची शक्यता आहे. यामध्ये आयब्रो-शेप LED DRLs, मोठी फ्रंट ग्रिल, नवीन बंपर आणि स्प्लिट LED हेडलॅम्प सेटअप मिळू शकतो. SUV चा फ्रंट भाग अधिक उंच आणि मस्क्युलर असेल, तर मागील भागही अधिक स्टायलिश टेललॅम्पसह येऊ शकतो.

ॲडव्हान्स फीचर्स

इंटीरियरमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. 12.3-इंच टचस्क्रीन आणि 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले जाऊ शकते. यासोबतच ADAS (Advanced Driver Assistance System) सारखी सुरक्षा फीचर्स आणि OTA अपडेट्सची सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

Maruti, TATA की Hyundai, कोणती कंपनी ऑफर करते ऑटो क्लायमेट कंट्रोल फीचर असणारी बेस्ट कार?

इंजिनमध्ये काय नवीन?

इंजिनमध्ये मोठे बदल अपेक्षित नाहीत. 2.8-लिटर डिझेल इंजिन (मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक) आणि 2.7-लिटर पेट्रोल इंजिन (ऑटोमॅटिक) पर्याय कायम राहू शकतात. भविष्यात हायब्रिड व्हर्जनही येण्याची शक्यता आहे.

Web Title: New toyota fortuner 2026 may launch in diwali 2026 know full details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • automobile
  • Toyota Fortuner

संबंधित बातम्या

अॅडव्हेंचरची आवड आहे? या आहेत ऑफरोडिंगसाठी सगळ्यात बेस्ट 5 बाईक्स
1

अॅडव्हेंचरची आवड आहे? या आहेत ऑफरोडिंगसाठी सगळ्यात बेस्ट 5 बाईक्स

कोल्हापूरच्या राजघराण्याची ही मेबॅक कार; भारतातील सर्वात दुर्मिळ विंटेज वाहनांपैकी एक
2

कोल्हापूरच्या राजघराण्याची ही मेबॅक कार; भारतातील सर्वात दुर्मिळ विंटेज वाहनांपैकी एक

फ्लाइंग कारचं स्वप्न आता वास्तवाच्या उंबरठ्यावर? विज्ञानकथेतून तंत्रज्ञानाकडे झेप
3

फ्लाइंग कारचं स्वप्न आता वास्तवाच्या उंबरठ्यावर? विज्ञानकथेतून तंत्रज्ञानाकडे झेप

जुन्या कारला स्क्रॅप करण्याची काय आहे प्रक्रिया? या स्क्रॅपचा कसा होतो पुनर्वापर
4

जुन्या कारला स्क्रॅप करण्याची काय आहे प्रक्रिया? या स्क्रॅपचा कसा होतो पुनर्वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.