Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

30 KM ची मायलेज देणाऱ्या ‘या’ कारसमोर Nexon-Scorpio नेहमीच होतात फेल! किंमत 5.99 लाख रुपये

जर तुम्हीही अशा कारच्या शोधात असाल जी स्वस्तात मस्त किमतीत तुम्हाला उत्तम मायलेज देईल तर ही बातमी तुच्यासाठी आहे. आज आपण भारतातील बेस्ट सेलिंग कारबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 11, 2026 | 05:14 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • देशात स्वस्तात मस्त कारला ग्राहकांचा जास्त प्रतिसाद
  • Maruti Suzuki Baleno ला सर्वाधिक मागणी
  • बॅलेनो देशातील बेस्ट सेलिंग कार
भारतीय ऑटो बाजारात बजेट फ्रेंडली कार्सना नेहमीच ग्राहक चांगला प्रतिसाद देत असतात. ग्राहक नेहमीच कार खरेदी करताना अशा पर्यायांच्या शोधात असतात जी त्यांना उत्तम परफॉर्मन्स चांगला मायलेज देईल. अशीच एका उत्तम कार बद्दल आपण जाणून घेऊयात.

Maruti Suzuki ही देशातील एक आघाडीची ऑटो कंपनी. कंपनी नेहमीच ‘ग्राहकांना काय हवे आहे?’ याचा विचार करत मार्केटमध्ये उत्तोमोत्तम कार ऑफर करत असते. अशीच एक 2025 ची Best Selling Car म्हणजे Maruti Suzuki Baleno.

डिसेंबर 2025 मध्ये मारुती सुझुकी बलेनोने मोठा विक्रम प्रस्थापित केला होता. बलेनोचे 22,108 युनिट्स विकले गेल्याने ती देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. विक्रीत या कारने Tata Nexon, Maruti Dzire और Mahindra Scorpio ला मागे टाकले. बलेनो हे यश तिची परवडणारी किंमत, प्रीमियम डिझाइन आणि उत्कृष्ट मायलेजमुळे गाठले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

ग्राहकांनी Mahindra च्या ‘या’ Electric SUV ला दिला डच्चू! 4 लाखांचा डिस्काउंट देऊनही केवळ 59 युनिट्सची विक्री

किंमत किती?

भारतीय ऑटो बाजारात मारुती सुझुकी बलेनोची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होत 9.10 लाखांपर्यंत जाते. ही कार Sigma, Delta, Zeta आणि Alpha सारख्या अनेक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजा आणि बजेटनुसार योग्य व्हेरिएंट निवडता येतो.

इंजिन आणि परफॉर्मन्स

Maruti Suzuki Baleno मध्ये 1.2-लीटर K-Series Dual Jet पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सुमारे 90 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल तसेच AMT (ऑटोमॅटिक) गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध असून, शहरात आणि महामार्गावर दोन्ही ठिकाणी संतुलित परफॉर्मन्स देतो. याशिवाय, किफायतशीर ड्रायव्हिंगसाठी CNG वेरिएंटचाही पर्याय देण्यात आला आहे.

Tata Motors ची सर्वात किफायतशीर कार! फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI दहा हजारांपेक्षा कमी

किती मायलेज देते?

मायलेजच्या बाबतीतही Maruti Suzuki Baleno मजबूत ठरते. याचा पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट सुमारे 22.35 kmpl, AMT व्हेरिएंट अंदाजे 22.94 kmpl तर CNG वेरिएंट 30.61 kmpl पर्यंत मायलेज देतो. त्यामुळे ही कार दैनंदिन वापरासाठी किफायतशीर पर्याय ठरते.

फीचर्स

Baleno मध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 9-इंच SmartPlay Pro+ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, 360-डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि की-लेस एंट्री यांचा समावेश आहे. हे फीचर्स तरुण ग्राहकांसोबतच कुटुंबांसाठीही ही कार आकर्षक बनवतात.

 

Web Title: Nexon scorpio competitor maruti suzuki baleno best selling car in december 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

या आठवड्यात Tata Punch Facelift लाँच होणार, ‘हा’ असेल महत्वाचा बदल
1

या आठवड्यात Tata Punch Facelift लाँच होणार, ‘हा’ असेल महत्वाचा बदल

Tata Motors ची सर्वात किफायतशीर कार! फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI दहा हजारांपेक्षा कमी
2

Tata Motors ची सर्वात किफायतशीर कार! फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI दहा हजारांपेक्षा कमी

Fortuner च्या पाठोपाठ आता Toyota ची ‘ही’ कार देखील महागली! 48,000 रुपयांपर्यंत केली वाढ
3

Fortuner च्या पाठोपाठ आता Toyota ची ‘ही’ कार देखील महागली! 48,000 रुपयांपर्यंत केली वाढ

Hyundai कडून Discount Offer जाहीर! ‘या’ कारवर सर्वाधिक पैसे वाचवण्याची संधी
4

Hyundai कडून Discount Offer जाहीर! ‘या’ कारवर सर्वाधिक पैसे वाचवण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.