Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओला इलेक्ट्रिक कंपनी १५ ऑगस्ट रोजी ‘ही आकर्षक’ स्कूटर करणार लॉन्च, जाणून घ्या किंमत व फिचर्स

ओला इलेक्ट्रिक कंपनी (Ola Electric Company)  याआधी टू व्हिलर बाईक लॉन्च केली आहे. (Two wheeler bike launch ) गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी ओलानं आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली होती. त्यामुळं आता पुन्हा एकदा १५ ऑगस्ट औचित्य साधत ओला इलेक्ट्रिक कंपनी भारतीय बाजारात आता आणखी एक टू व्हीलर स्कूटर लॉन्च करणार आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 10, 2022 | 04:13 PM
ओला इलेक्ट्रिक कंपनी १५ ऑगस्ट रोजी ‘ही आकर्षक’ स्कूटर करणार लॉन्च, जाणून घ्या किंमत व फिचर्स
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात नवनवीन प्रोडक्ट (product) लॉन्च करण्याची पद्धत आहे, खासकरुन ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रात नवीनवीन कार, बाईक्स, एसयूव्ही (Car, bike and SUV) आदी पाहयाला मिळते, तसेच सणासुदीच्या काळात सुद्धा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या वेगवेगळी शक्कल लढवताना दिसतात, दरम्यान, ओला इलेक्ट्रिक कंपनी (Ola Electric Company)  याआधी टू व्हिलर बाईक लॉन्च केली आहे. (Two wheeler bike launch ) गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी ओलानं आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली होती. त्यामुळं आता पुन्हा एकदा १५ ऑगस्ट औचित्य साधत ओला इलेक्ट्रिक कंपनी भारतीय बाजारात आता आणखी एक टू व्हीलर स्कूटर लॉन्च करणार आहे.

[read_also content=”नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उध्दव मार्ग म्हणतात – चित्रा वाघ https://www.navarashtra.com/maharashtra/nitish-kumar-political-way-to-that-called-udhav-way-bjp-chitra-wagh-314418.html”]

दरम्यान, ओला इलेक्ट्रिक कंपनी आपल्या नव्या स्कूटरला Greenest EV असं म्हटलं आहे. कंपनीनं आपल्या सोशल मीडिया हँडलवरुनही (Social media) नव्या स्कूटरबाबत माहिती दिली आहे तसेच तारीखही जाहीर केली आहे. ओलाची नवी स्कूटर ओला एस-१ (ola s1) च्या तुलनेत जास्त फिचर्स आणि रेंजसह लॉन्च होणार आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या बॅटरीमध्ये स्कूटर एकदा चार्ज केली केली की १८१ किमीची रेंज देईल. ओला एस वन प्रोची टॉप स्पीड ११५ किमी प्रतितास इतकी आहे. ओला एसटीडीची किंमत ९९,९९९ रुपये इतकी आहे. तर ओला एस१-प्रोची किंमत १,३९,९९९ रुपये इतकी आहे. त्यामुळं ज्यांना नवीन बाईक खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी ओला इलेक्ट्रिक कंपनी आपल्या नव्या स्कूटरचा पर्याय उत्तम ठरु शकतो.

Web Title: Ola electric company launch new scooter on fifteen august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2022 | 04:12 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Ola Electric Company

संबंधित बातम्या

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
1

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

वाह क्या बात ! ‘ही’ कंपनी ADAS फिचर असणारी पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत
2

वाह क्या बात ! ‘ही’ कंपनी ADAS फिचर असणारी पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण
3

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
4

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.