Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन,घोड्यावर बसून मेलोडी चॉकलेट वाटप

देशभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसने कल्याणमध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 29, 2026 | 06:48 PM
इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन,घोड्यावर बसून मेलोडी चॉकलेट वाटप
Follow Us
Follow Us:

देशभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसने कल्याणमध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.कल्याण स्टेशन परिसरात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी पेट्रोल हुआ महंगा मेलोडी खाव ,डिझेल हुआ महंगा मेलोडी खाव गॅस हुआ महंगा मेलोडी खाव,अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाल्याचा आरोप करण्यात आला.

पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही, तरी पंपांवर रांगा का? सरकारने सांगितलं नेमकं कारण
आंदोलन अधिक लक्षवेधी करण्यासाठी नवीन सिंग हे घोड्यावर बसून स्टेशन परिसरात पोहोचले. यावेळी त्यांनी नागरिकांना मेलोडी चॉकलेटचे वाटप केले. सरकारकडून वाढत्या महागाईमुळे नागरिकांना मेलोडी खा आणि विसरा अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा टोला काँग्रेस कार्यकर्त्यांनी लगावला.
चॉकलेट वाटपानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोड्यावरूनच स्टेशन परिसरातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. भाजप सरकार होश में आओ,महागाई कमी करा,सामान्य जनतेला दिलासा द्या,अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

‘पेट्रोलचे दर प्रतिलिटर 170 तर डिझेलचे 150 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता’; ‘या’ बड्या नेत्याने व्यक्त केली चिंता
काँग्रेस नेत्यांनी इंधन दरवाढीमुळे वाहतूक, घरगुती खर्च आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असल्याचा आरोप केला. सरकारने तातडीने इंधन दरांवर नियंत्रण आणावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Web Title: Petrol diesel rates hike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • automobile news
  • cars
  • Diesel Petrol Price
  • Petrol Diesel Price Today

संबंधित बातम्या

टेस्लाच्या नव्या ‘फ्लाइंग कार रोडस्टर’साठी भारतात बुकिंग सुरू! फक्त बुकिंगसाठीच लागणार 2.50 ते 3 कोटी रुपये! जाणून घ्या डिटेल्स
1

टेस्लाच्या नव्या ‘फ्लाइंग कार रोडस्टर’साठी भारतात बुकिंग सुरू! फक्त बुकिंगसाठीच लागणार 2.50 ते 3 कोटी रुपये! जाणून घ्या डिटेल्स

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!
2

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक
3

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक

कारच्या धुरावरच नाही, ब्रेक-टायरच्या प्रदूषणावरही कडक नियम! BS-7 नियमांमुळे कार कंपन्यांची चिंता वाढणार?
4

कारच्या धुरावरच नाही, ब्रेक-टायरच्या प्रदूषणावरही कडक नियम! BS-7 नियमांमुळे कार कंपन्यांची चिंता वाढणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.