Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Convoy Cars : मोदींच्या ताफ्यात आता फक्त Range Rover आणि Fortuner; कोणती कार दमदार?

PM Modi Convoy Cars : वाढत्या डिझेल-पेट्रोलच्या किमंतीमुळे आता पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता यामध्ये फक्त रेंज रोव्हर आणि फॉर्च्युनर अशा दोनच गाड्या असणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 15, 2026 | 07:20 PM
PM Modi Convoy Cars

PM Modi Convoy Cars

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात बदल
  • आता फक्त रेंज रोव्हर आणि फॉर्च्युनर
  • मायलेज आणि सुरक्षेच्या बाबतीत कोणती दमदार
PM Modi Convoy Cars : सध्या पश्चिम आशियातील तणावामुळे संपूर्ण जगभरात इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांऐवजी ईलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास सांगितले आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या व्हिआयपी ताफ्यातही मोठा बदल करण्यात आला आहे. इंधनाच बचत करणे याचा उद्देश आहे.

हे देखील वाचा : TVS Motor Profit : टीव्हीएस मोटारची घोडदौड कायम; स्कूटर, EV आणि तीनचाकी विक्रीत मोठी वाढ

सध्या पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात प्रामुख्याने दोन गाड्यांचा दबदबा पाहायला मिळाला. यामध्ये रेंज रोव्हर आणि दुसरी फॉर्च्युनर आहे. या बदलामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात आणि सोशल मीडियावर एकाच चर्चेला उधाण आले आहे. या दोन्ही गाड्यांमध्ये नक्की ताकदवान कोणती? असा प्रश्न पडला आहे.

रेंज रोव्हर

पंतप्रधानांच्या सुरक्षची जबाबदारी असलेल्या एसपीजी कडून रेंज रोव्हरला सर्वाधिक पसंती मिळाली. व्हीआयपी मूव्हमेंटसाठी वापरी जाणारी ही रेंज रोव्हर आधुनिक आणि कस्टमाईज्ड असते. या गाडीत बुलेट रेझिस्टंट, हाय-टेक कम्युनिकेशन सिस्टम, ब्लास्ट प्रोटेक्शन आणि मजबूत बॉडी शेल आहेत. ही गाडी वजनाने जड आणि पॉवरफुल इंजिन असल्यामुळे रेंज रोव्हरचे मायलेज अवघे ६ ते ८ किलोमीटर प्रति लीटर इतकेच आहे.

टोयाटो फॉर्च्युर

भारतीय राजकारणी, अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांची पहिली पसंती म्हणून फॉर्च्युनर ओळखली जाते. पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातही याचा गाडीचा समावेश आहे. मायलेजच्या बाबतीत ही रेंज रोव्हरपेक्षा खुप पुढे आहे. या गाडीचे डिझेल व्हेरिएंट साधारणपणे १० ते १४ किलोमीटर प्रति लीटर इतके आहे.

तसेच कठीण आणि खडतर रस्त्यांवरही या गाडीचा परफॉर्मन्स आणि चेसिसची मजबुती अत्यंत विश्वासार्ह मानली जाते. सुरक्षेसाठी या गाडीत मल्टीपल एअरबॅग्ज आणि व्हेईकल स्टॅबिलीटी कंट्रोल सारखे फीचर्स यामध्ये तुम्हाला पाहायला मिळती.

तुलना करायची झाल्यास एकीकडे रेंज रोव्हरचे सुरक्षा आणि व्हिआयपी लूकसाठी दमदार मानली जाते. तर टोयटा फॉर्च्युनरही कमी खर्चात दमदार परफॉर्मन्स आणि उत्तम मायलेज देते. पंतप्रधानांच्या ताफ्यात या गाड्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.

हे देखील वाचा : Tata Nexon चे नवे सरप्राइज! ‘Pure PS’ व्हेरिएंटचे दमदार लॉंच; १० लाखांत मिळणार लक्झरी फीचर्स

Web Title: Pm modi convoy cars range rover vs toyota fortuner comparison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • automobile news
  • narendra modi
  • Range Rover
  • Toyota Fortuner

संबंधित बातम्या

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या
1

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या

Tata Motors: टाटा कार्सची मोठी घोषणा! ऑल-न्यू ‘टाटा एरिस’ लाँच; जाणून घ्या किंमत
2

Tata Motors: टाटा कार्सची मोठी घोषणा! ऑल-न्यू ‘टाटा एरिस’ लाँच; जाणून घ्या किंमत

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
3

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
4

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.