Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Renault Duster की Skoda Kushaq: कोणती SUV आहे बजेट किंग? जाणून घ्या एका क्लिकवर

एसयूव्ही सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर होत असतात. Renault Duster आणि Skoda Kushaq या दोन्ही SUVs ची एकमेकांसोबत स्पर्धा होत असते. मात्र, बजेटच्या बाबतीत कोणती एसयूव्ही चांगली? जाणून घ्या

  • By मयुर नवले
Updated On: Mar 28, 2026 | 04:24 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • SUV मध्ये एकापेक्षा एक पर्याय उत्तम
  • रेनॉल्ट डस्टरचा थेट सामना स्कोडा कुशाक सोबत
  • जाणून घ्या दोन्ही एसयूव्हींबद्दल
भारतीय बाजारात नव्या Renault Duster आणि Skoda Kushaq यांच्यातील स्पर्धा सध्या खूपच रंजक बनली आहे. नवीन कार खरेदी करताना बहुतांश ग्राहक बेस व्हेरिएंटकडे लक्ष देतात. जर तुम्ही या दोन्ही SUV च्या बेस व्हेरिएंटचा विचार करत असाल, तर कोणती कार तुमच्यासाठी योग्य ठरेल हे जाणून घेऊया.

Skoda Kushaq Classic Plus

Skoda चा हा व्हेरिएंट कमी किमतीत चांगले फीचर्स देतो. यात LED DRLs, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, अलॉय व्हील्स आणि LED इंडिकेटर्स दिले आहेत. या व्हेरिएंटचे खास आकर्षण म्हणजे सनरूफ. इंटीरियरमध्ये इंफोटेनमेंट सिस्टम, स्पीकर्स आणि स्टीयरिंगवरील कंट्रोल बटणं मिळतात. तसेच फॅब्रिक सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल (ACC), मागील प्रवाशांसाठी AC व्हेंट्स आणि क्रूज कंट्रोलसारखी फीचर्स दिली आहेत.

Auto News: Royal Enfield Classic 350 खरेदी करण्यापूर्वी 5 गोष्टी माहीत हव्याच, पैशाचा होईल पुरेपूर वापर

इंजिनबाबत बोलायचं झालं तर यात 1.0 TSI इंजिन आहे, जे सुमारे 110 bhp पॉवर जनरेट करतं. सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स दिल्या आहेत. या व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत सुमारे 10.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Renault Duster Authentic

Renault Duster चा बेस व्हेरिएंट किंचित स्वस्त असून त्याची किंमत सुमारे 10.4 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात LED हेडलॅम्प्स आणि DRLs मिळतात, मात्र अलॉय व्हील्स दिलेले नाहीत. फीचर्सच्या बाबतीत 7-इंच डिस्प्ले, मॅन्युअल AC आणि रिअर AC व्हेंट्स दिले आहेत. स्टीयरिंग अ‍ॅडजस्ट करण्याची सुविधाही आहे. मात्र, या व्हेरिएंटमध्ये सनरूफ आणि पूर्ण इंफोटेनमेंट सिस्टमचा अभाव आहे. सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, रिअर पार्किंग असिस्ट आणि ऑटो हेडलॅम्प्स दिले आहेत.

BYD ची स्वस्त Electric Car देतेय 380 km ची रेंज; पाहा किंमत आणि जबरदस्त फीचर्स

कोणता बेस व्हेरिएंट अधिक चांगला?

फीचर्सच्या बाबतीत Skoda Kushaq स्पष्टपणे पुढे दिसते. यात जास्त फीचर्स आणि प्रीमियम फील मिळतो. जर तुम्हाला अधिक फीचर्स हवे असतील, तर हा पर्याय योग्य ठरेल. तर दुसरीकडे, Renault Duster कमी किमतीत आवश्यक फीचर्स देते, पण काही आधुनिक सुविधांची कमतरता जाणवते. जर तुमचा बजेट मर्यादित असेल, तर Duster हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Web Title: Renault duster vs skoda kushaq which suv is budget king

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Renault
  • Skoda Auto
  • SUV

संबंधित बातम्या

कारमधील केबलच्या कटकटीपासून सुटका! Jio ने लाँच केले नवीन ‘JioCarSync’ गॅजेट; आता वायरलेस होणार Apple Car Play आणि Android Auto
1

कारमधील केबलच्या कटकटीपासून सुटका! Jio ने लाँच केले नवीन ‘JioCarSync’ गॅजेट; आता वायरलेस होणार Apple Car Play आणि Android Auto

Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट
2

Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट

Renault Car Discount May 2026: कार खरेदीची सुवर्णसंधी! ‘या’ गाड्यांवर मिळतोय ₹65,000 पर्यंतचा भरघोस डिस्काउंट; जाणून घ्या सविस्तर
3

Renault Car Discount May 2026: कार खरेदीची सुवर्णसंधी! ‘या’ गाड्यांवर मिळतोय ₹65,000 पर्यंतचा भरघोस डिस्काउंट; जाणून घ्या सविस्तर

निसान ग्रेवाईटमध्ये प्रथमच ट्विन-सिलेंडर CNG टेक्नॉलॉजी, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

निसान ग्रेवाईटमध्ये प्रथमच ट्विन-सिलेंडर CNG टेक्नॉलॉजी, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.