Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहो आश्चर्य! 200 वर्षांपूर्वीच ‘या’ व्यक्तीने बनवली होती Electric Car, जाणून घ्या वैशिष्ट्य

भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळत आहे. मात्र, तुम्हाला ठाऊक आहे का इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रयत्न अंदाजे 200 वर्षांपूर्वी करण्यात आला होता. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 16, 2026 | 06:33 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • इलेक्ट्रिक कारचा इतिहास जवळजवळ 200 वर्षांपूर्वीचा आहे
  • रॉबर्ट अँडरसनने 1830 च्या दशकात पहिला प्रोटोटाइप बनवला
  • पेट्रोल इंजिनच्या विकासामुळे इलेक्ट्रिक कारची मागणी कमी झाली
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या Electric Car च्या वाढत्या मागणीकडे पाहून इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहेत. इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत देखील झपाट्याने वाढ होत आहे.

इलेक्ट्रिक कार म्हणजे एक इकोफ्रेंडली ऑप्शन

भारतासह जगभरात वाहन प्रदूषण ही एक मोठी चिंता आहे. सरकार आणि वाहन उत्पादक हे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत फक्त पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी इंजिन असलेल्या कार वापरात होत्या, परंतु आता इलेक्ट्रिक कार देखील प्रदूषण कमी करण्यात हातभार लावत आहेत.

20 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स अन् किंमत 10 लाखांपेक्षा कमी! Kia Syros चा ‘हा’ नवीन व्हेरिएंट झाला लाँच

तुम्हाला माहिती आहे का की जवळजवळ 200 वर्षांपूर्वी जगभरात इलेक्ट्रिक कार वापरल्या जात होत्या?. चला जाणून घेऊयात, पहिली इलेक्ट्रिक कार कुठे बनवली गेली? त्यावेळी या कारची मागणी का कमी झाली? आणि पुढे काय झालं?

पहिली इलेक्ट्रिक कार कधी बनवली गेली?

माहितीनुसार, इलेक्ट्रिक कार सुमारे 200 वर्षांपूर्वी सुरू झाल्या. या तंत्रज्ञानाचा पहिला नमुना 1830 च्या दशकात स्कॉटलंडमध्ये तयार करण्यात आला होता. ही कार रॉबर्ट अँडरसन यांनी बनवली होती. या प्रकारची कार रिचार्जेबल बॅटरीशिवाय बनवली जात होती आणि त्याचा वापर खूपच मर्यादित होता.

1888 मध्ये एक इलेक्ट्रिक कार बनवण्यात आली

1830 च्या दशकात इलेक्ट्रिक कारची सुरुवात झाली असली तरी, 1888 मध्ये जर्मनीमध्ये पहिली इलेक्ट्रिक वॅगन तयार करण्यात आली. ही कार जर्मन इंजिनिअर अँड्रियास फ्लॉकेन यांनी बनवली होती.

Suzuki e-Access आणि Ather 450 आमने सामने! कोणता इलेक्ट्रिक स्कूटर जास्त दिमाखदार? जाणून घ्या

अमेरिकेतही इलेक्ट्रिक कार धावत होत्या

युरोप व्यतिरिक्त, अमेरिकेत इलेक्ट्रिक कारचा इतिहास मोठा आहे. अहवालांनुसार, 1890 च्या दशकात टॅक्सी देखील इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाने चालवल्या जात होत्या.

या कार का बंद करण्यात आल्या?

युरोप आणि अमेरिकेत समान तंत्रज्ञान असलेल्या कार विकसित करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, पेट्रोल इंजिनच्या सतत विकास आणि सुधारणांसह, पेट्रोल आणि डिझेल कारची मागणी कमी कालावधीत वेगाने वाढली. यामुळे कमी तंत्रज्ञानाच्या आणि कमी कार्यक्षम इलेक्ट्रिक कार बंद झाल्या.

भारतात हे तंत्रज्ञान कधी आले?

माहितीनुसार, 1830 ते 1890 दरम्यान अमेरिका आणि युरोपमध्ये या तंत्रज्ञानाच्या गाड्या आणल्या गेल्या. मात्र, 1990 च्या दशकात या तंत्रज्ञानाच्या गाड्या भारतात आणल्या गेल्या. चेतन मैनी आणि त्यांच्या टीमने लव्हबर्ड नावाची इलेक्ट्रिक कार विकसित केली, परंतु ती कधीही बाजारात आली नाही. जरी ही कार भारतात कधीच आली नाही, तरी भविष्यात इलेक्ट्रिक कारच्या शक्यता त्यामुळे वाढल्या.

.

Web Title: Robert anderson invented first electric car 1830 know about first electric car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car

संबंधित बातम्या

20 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स अन् किंमत 10 लाखांपेक्षा कमी! Kia Syros चा ‘हा’ नवीन व्हेरिएंट झाला लाँच
1

20 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स अन् किंमत 10 लाखांपेक्षा कमी! Kia Syros चा ‘हा’ नवीन व्हेरिएंट झाला लाँच

अरे गाडी आहे की रणगाडा! Sanjay Dutt ने खरेदी केली Tesla ची ‘हे’ पॉवरफुल वाहन, किंमत वाचूनच उडून जाल
2

अरे गाडी आहे की रणगाडा! Sanjay Dutt ने खरेदी केली Tesla ची ‘हे’ पॉवरफुल वाहन, किंमत वाचूनच उडून जाल

Suzuki e-Access आणि Ather 450 आमने सामने! कोणता इलेक्ट्रिक स्कूटर जास्त दिमाखदार? जाणून घ्या
3

Suzuki e-Access आणि Ather 450 आमने सामने! कोणता इलेक्ट्रिक स्कूटर जास्त दिमाखदार? जाणून घ्या

TVS iQube ची हवा टाइट! Bajaj ने लाँच केली ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
4

TVS iQube ची हवा टाइट! Bajaj ने लाँच केली ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.