Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

EICMA 2024 मध्ये डोळ्यात भरणारी Royal Enfield Bear 650 लाँच, जाणून घ्या किंमत

इटली मिलान येथे EICMA 2024 होत आहे. यामध्ये Royal Enfield Bear 650 लाँच करण्यात आली आहे. चला या नवीन बाईकच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 06, 2024 | 07:11 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

फक्त भारतात नव्हे तर जगभरात रॉयल एन्फिल्डच्या बाईक्स खूप लोकप्रिय आहेत. या बाईक आपल्या आकर्षित लूक आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. भारतात तर प्रत्येक तरुणाला रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सची भूरळ पडली असते. म्हणूनच तर कित्येक जण बुलेटस्वार होण्यासाठी पैश्यांची बचत करण्यास सुरुवात करतात. कंपनी सुद्धा ग्राहकांची हि क्रेज पाहून नवनवीन बाईक लाँच करत असतात.

सध्या इटलीमधील मिलान येथे आयोजित EICMA 2024 होत आहे. याच इव्हेंटमध्ये Royal Enfield ने Bear 650 Scrambler ग्लोबल लॅव्हेलवर लाँच केली आहे. कंपनीची ही बाईक Interceptor 650 वर बेस्ड आहे. ही बाईक अनेक उत्तमोत्तम फीचर्सने सुसज्ज आहे. चला जाणून घेऊया, हे बाईक किती पॉवरफुल आहे आणि त्याची किंमत असणार आहे.

हे देखील वाचा: फक्त 7.89 लाखात लाँच झाली Skoda ची जबरदस्त एसयूव्ही, ॲडव्हान्स फिचर्ससह मिळणार सुरक्षेची हमी

वेगवेगळे कलर, वेगवेगळ्या किंमती

Royal Enfield Bearer 650 Scrambler ची किंमत (एक्स-शोरूम) 3,39,000 रुपयांनी सुरु होते. ही बाईक पाच कलर ऑप्शनमध्ये आणली आहे. या कलर ऑप्शन्सच्या आधारे बाईकची किंमतही बदलत आहे.

  • ब्रॉडवॉक व्हाइट- 3,39,000 रु
  • पेट्रोल ग्रीन – 3,44,000 रु
  • वाइल्ड हनी – 3,44,000 रु
  • गोल्डन शॅडो – रु. 3,51,000 रु
  • टू फॉर नाईन – रु. 3,59,000 रु

डिझाइन जे डोळ्यात भरेल

Bear 650 ला रेट्रो लूक देण्यात आला आहे, जो तुम्ही Royal Enfield Interceptor 650 मध्ये देखील पाहिला असेल. कंपनीने ही बाईक वेगळी दिसण्यासाठी काही बदल केले आहेत. ज्यामध्ये रंग आणि ग्राफिक्सचा समावेश आहे.

बाईकच्या बाजूच्या पॅनलवर कॉम्पिटिशन नंबर बोर्ड लावण्यात आला आहे, जो बाइकला स्पोर्टी लूक देतो. त्यात आणखी थोडा बदल करून बाईकला मॉडर्न बनविण्यात आले आहे.

हे देखील वाचा: Maruti Suzuki Dzire चे नवे मॉडेल ‘या’ तारखेला लॉंच होणार ! केवळ 11 हजार रुपयांमध्ये करु शकता कारचे बुकिंग 

यामध्ये कॉम्पॅक्ट दिसणारा 2-इन-1 एक्झॉस्ट वापरण्यात आला आहे. बाईकचे इंजिन क्रँककेस, पिस्टन हेड आणि एक्झॉस्ट एंडला मॅट ब्लॅक फिनिश देण्यात आले आहे, ज्यामुळे बाईकला एक वेगळी ओळख मिळते.

दमदार इंजिन

या बाईकमध्ये 648cc एयर आणि ऑइल-कूल्ड पॅरलल-ट्विन मोटर आहे. हे इंजिन 7150rpm वर 47.4 PS ची पॉवर व 5150rpm वर 56.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

फीचर्स

या रॉयल एन्फिल्डच्या नवीन बाईकमध्ये 4-इंचाचा TFT कन्सोल आहे. कन्सोलमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि गूगल मॅप्सद्वारे संपूर्ण नेव्हिगेशन आणि म्युजिक कंट्रोल यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Bear 650 हे ट्विन-क्रेडल फ्रेमवर बांधले गेले आहे, जे 43mm इनव्हर्टेड फोर्क आणि ट्विन-शॉक एब्जॉर्बरशी जोडलेले आहे. यात इनवर्टेड फोर्क 130mm व्हील ट्रॅव्हल आणि ट्विन-शॉक एब्जॉर्बर 115mm व्हील ट्रॅव्हल दिला गेला आहे. Bear 650 चे ग्राउंड क्लीयरन्स 184mm आहे.

Web Title: Royal enfield bear 650 launched in eicma 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 07:10 PM

Topics:  

  • royal enfield

संबंधित बातम्या

Royal Enfiled ने सादर केली Himalayan Mana Black Edition, किंमत तर कारपेक्षाही महाग
1

Royal Enfiled ने सादर केली Himalayan Mana Black Edition, किंमत तर कारपेक्षाही महाग

Royal Enfield Bullet 650 की Classic 650? कोणती बाईक तुमच्यासाठी आहे परफेक्ट?
2

Royal Enfield Bullet 650 की Classic 650? कोणती बाईक तुमच्यासाठी आहे परफेक्ट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.