Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 महागली! सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत ₹2,000 ची वाढ

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ची सुरुवातीची किंमत आता ₹1.89 लाख झाली असून टॉप व्हेरिएंट ₹2.26 लाखांपर्यंत पोहोचला आहे. 349cc इंजिन, 20.2bhp पॉवर, 27Nm टॉर्क आणि नवीन फीचर्ससह ही बाईक अजूनही कस्टमर्सची पसंती ठरत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 08, 2026 | 04:45 PM
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 महागली! सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत ₹2,000 ची वाढ
Follow Us
Follow Us:
  • रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 च्या सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत ₹2,000 ची वाढ करण्यात आली आहे.
  • क्लासिक 350 मध्ये आता 9 कलर ऑप्शन आणि अपडेटेड फीचर्ससह दमदार रेट्रो लूक मिळतो.
  • 349cc इंजिन 20.2bhp पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट करते, ज्यामुळे राइडिंगचा एक्सपिरीयंस दमदार होतो.
भारतातील सर्वात लोकप्रिय रेट्रो-क्लासिक मोटरसायकलपैकी एक असलेल्या रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 च्या किंमतीत कंपनीने शांतपणे वाढ केली आहे. सर्व व्हेरिएंट्सवर ₹2,000 ची वाढ करण्यात आली असून आता या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹1.89 लाख झाली आहे. टॉप व्हेरिएंटसाठी कस्टमर्सना ₹2.26 लाख मोजावे लागतील.

9 कलर ऑप्शनसह क्लासिक 350

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 सध्या एकूण 9 कलर ऑप्शनमध्ये अव्हेलेबल आहे. यात Redditch Red, Madras Red, Medallion Bronze, Commando Sand, Gorkha Green, Gun Grey, Stealth Black, Emerald Green आणि Signature White यांचा समावेश आहे. त्यामुळे या सेगमेंटमध्ये रंगांच्या बाबतीत क्लासिक 350 कडे मोठी निवड मिळते.

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?

यावर्षी मिळाले जास्त फीचर्स

रॉयल एनफिल्डने जुलै 2026 मध्ये क्लासिक 350 ला अपडेट केले होते. त्यावेळी ड्युअल-चॅनल ABS व्हेरिएंट्समध्ये Assist आणि Slipper Clutch तसेच USB Type-C Fast Charging पोर्ट स्टँडर्ड करण्यात आले. Assist आणि Slipper Clutch मुळे गिअर बदलताना राइडिंग जास्त स्मूथ होते आणि शहरातील ट्रॅफिकमध्ये क्लच वापरणेही तुलनेने सोपे होते. USB Type-C पोर्टमुळे प्रवासादरम्यान स्मार्टफोन चार्ज करता येतो.

इंजिन आणि राइडिंग हार्डवेअर

क्लासिक 350 मध्ये 349cc सिंगल-सिलेंडर एअर/ऑईल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6,100rpm वर 20.2bhp पॉवर आणि 4,000rpm वर 27Nm टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये 13 लिटरचा फ्युल टँक असून ग्राउंड क्लीयरन्स 170mm आहे. ट्विन डाउनट्यूब स्पाइन फ्रेमवर आधारित या बाईकमध्ये रॉयल एनफिल्डचे Tripper Pod देखील मिळते. याच्या मदतीने रॉयल एनफिल्ड अॅप आणि Google Maps द्वारे नेव्हिगेशन करता येते.

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर

क्लासिक 350 ची विक्री का महत्त्वाची?

क्लासिक 350 ही रॉयल एनफिल्डची भारतातील सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल आहे. या बाईकची सरासरी मासिक विक्री 30,000 युनिट्सपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे किंमत वाढली असली तरी रेट्रो लूक, दमदार रोड प्रेझेन्स आणि रोजच्या वापरासोबत लाँग राइडसाठी योग्य सेटअप यामुळे क्लासिक 350 ची फेम कायम राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Royal enfield classic 350 price hike new variant details auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield
  • two wheelers

संबंधित बातम्या

1 लाखांपेक्षाही कमी किंमत आणि 301km पर्यंतची रेंज! रोजच्या प्रवासासाठी हे 3 इलेक्ट्रिक स्कूटर ठरतील बेस्ट ऑप्शन फक्त तुमच्यासाठी!
1

1 लाखांपेक्षाही कमी किंमत आणि 301km पर्यंतची रेंज! रोजच्या प्रवासासाठी हे 3 इलेक्ट्रिक स्कूटर ठरतील बेस्ट ऑप्शन फक्त तुमच्यासाठी!

महिंद्राच्या SUV वर फेस्टिव्ह ऑफर्सचा धडाका; स्कॉर्पिओ N वर मिळतोय तब्बल 1.50 लाखांचा फायदा! जाणून घ्या अजून आकर्षक सवलती
2

महिंद्राच्या SUV वर फेस्टिव्ह ऑफर्सचा धडाका; स्कॉर्पिओ N वर मिळतोय तब्बल 1.50 लाखांचा फायदा! जाणून घ्या अजून आकर्षक सवलती

ट्रायम्फची नवी 350cc बोनव्हिल T40 लाँच! ₹2.80 लाखांत मिळणार रेट्रो लूकसह जबरदस्त फीचर्स
3

ट्रायम्फची नवी 350cc बोनव्हिल T40 लाँच! ₹2.80 लाखांत मिळणार रेट्रो लूकसह जबरदस्त फीचर्स

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु
4

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.