Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आली हो आली Royal Enfield ची Electric Bike आली! जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि किंमत

अखेर रॉयल एन्फिल्डची पहिलीवहिली इलेक्ट्रिक बाईक Royal Enfield Flying Flea C6 भारतीय बाजारात लाँच झाली आहे. ही इलेक्ट्रिक बाईक 1.99 लाखांच्या किमतीत लाँच केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 10, 2026 | 10:18 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • रॉयल एन्फिल्डची पहिली ई बाईक लाँच
  • 1.99 लाखांच्या किमतीत बाईक लाँच
  • जाणून घ्या बाईकची संपूर्ण माहिती
भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे वारे वेगाने वाहत आहे. आज रस्त्यावर इलेक्टिक वाहनांच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. हीच मागणी लक्षात घेत अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी मार्केटमध्ये उत्तम ई बाईक ऑफर केल्या आहेत. नुकतेच रॉयल एन्फिल्डने देखील त्यांची पहिली इलेक्टिक बाईक बाजारात आणली आहे.

Royal Enfield ची इलेक्ट्रिक बाईक Flying Flea C6 भारतात लाँच झाली आहे. या बाईकची किंमत 2.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. मात्र, जर तुम्ही Battery-as-a-Service (BaaS) पर्याय निवडला, तर हीच बाईक तुम्हाला फक्त 1.99 लाख रुपयांत मिळू शकते. या लाँचमुळे कंपनीच्या आगामी इलेक्ट्रिक बाईक्ससाठीही मार्ग मोकळा झाला आहे.

कार चालवताना तिसरा गिअर कधी वापराल? जाणून घ्या योग्य पद्धत, स्पीड आणि महत्वाच्या टिप्स

रेंज आणि परफॉर्मन्स

Flying Flea C6 मध्ये 3.91kWh क्षमतेची बॅटरी आणि दमदार इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही बाईक केवळ 3.7 सेकंदांत 0 ते 60 किमी प्रतितास वेग गाठू शकते, तर याचा टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बाइक 154 किमी (IDC) पर्यंत धावू शकते. तसेच, फास्ट चार्जरच्या मदतीने बॅटरी 20% ते 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी सुमारे 65 मिनिटे लागतात.

फीचर्स

या बाईकमध्ये शहरातील वापर लक्षात घेऊन अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये LED लाईट्स, Google नेव्हिगेशन आणि वायरलेस फोन चार्जिंगचा समावेश आहे. सुरक्षिततेसाठी कॉर्नरिंग ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल देण्यात आले आहे. याशिवाय, Sport आणि Individual असे राइडिंग मोड्सही उपलब्ध आहेत. Individual मोडमुळे रायडरला आपल्या पसंतीनुसार पावर आणि ब्रेकिंग सेट करता येते.

डिझाइन

Flying Flea C6 चा डिझाइन क्लासिक “Flying Flea” बाईकपासून प्रेरित आहे. यामध्ये ओपन फ्रेम, पुढील बाजूस गर्डर सस्पेन्शन आणि फ्लोटिंग सीट दिली आहे. मागील सीट गरजेनुसार काढता (रिमूव्ह) येते, ज्यामुळे बाइक अधिक स्टायलिश आणि युनिक दिसते.

बॅटरी आणि वजन

या बाईकची बॅटरी विशेष Aluminium बॉक्समध्ये ठेवण्यात आली आहे. हा डिझाइन बॅटरी थंड ठेवण्यास मदत करतो आणि बाईकच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा करतो. याशिवाय, यामुळे बाईकला वेगळा आणि आकर्षक लुक मिळतो. या सर्व फीचर्स असूनही, या बाईकचे वजन फक्त 124 किलो आहे, जे तिला Royal Enfield ची सर्वात हलकी बाइक बनवते.

Web Title: Royal enfield first electric bike flying flea c6 launch in india know price and range

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric bike
  • royal enfield

संबंधित बातम्या

गाडीखाली ऑईलचे डाग दिसतायत? जाणून घ्या बाईकमधून ऑईल लीक होण्याची ५ मुख्य कारणे
1

गाडीखाली ऑईलचे डाग दिसतायत? जाणून घ्या बाईकमधून ऑईल लीक होण्याची ५ मुख्य कारणे

हेल्मेट बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरतात आणि ते डोक्याला गंभीर दुखापतीपासून कसे वाचवते? समजून घ्या
2

हेल्मेट बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरतात आणि ते डोक्याला गंभीर दुखापतीपासून कसे वाचवते? समजून घ्या

कार खरेदीची सुवर्णसंधी! रेनॉल्टच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ₹१.२५ लाखांपर्यंतची बंपर सूट! आत्ताच जाणून घ्या
3

कार खरेदीची सुवर्णसंधी! रेनॉल्टच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ₹१.२५ लाखांपर्यंतची बंपर सूट! आत्ताच जाणून घ्या

गाडीची टाकी फुल केली तर चालते का? हे आहेत ‘टंकी फुल’चे  फायदे आणि तोटे
4

गाडीची टाकी फुल केली तर चालते का? हे आहेत ‘टंकी फुल’चे  फायदे आणि तोटे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.