Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Electric Cars च्या मागणीत ‘छप्परफाड़’ मागणी! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top 5 वाहनांनी अख्ख मार्केट हलवलंय

भारतात जानेवारी 2025 मध्ये इलेक्ट्रिक कारच्या मागणीत तब्बल 51 टक्क्यांची वाढ झाली आहे. चला जाणून घेऊयात, कोणत्या टॉप 5 इलेक्ट्रिक कारला ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 04, 2026 | 05:41 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • जानेवारी 2026 मध्ये इलेक्ट्रिक कारला चांगली मागणी
  • मागणीत 51 टक्क्यांची वाढ
  • जाणून घ्या जानेवारी 2026 मधील टॉप 5 कार
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या Electric Car च्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. यामागील कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने झालेली वाढ. भारतीय ग्राहक आता पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कारला जास्त प्राधान्य देत आहेत. ताज्या रिपोर्टनुसार, मागील महिन्यात म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये कोणत्या कंपनीने किती इलेक्ट्रिक कार्सची विक्री केली आणि Top 5 मध्ये कोणत्या उत्पादकांनी स्थान मिळवले आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.

किती झाली Electric Cars ची विक्री?

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत असून, रिपोर्टनुसार मागील महिन्यात देशभरात एकूण 18042 इलेक्ट्रिक वाहने विक्री झाली आहे. जानेवारी 2025 मध्ये ही संख्या 11909 युनिट्स इतकी होती. आकडेवारीनुसार Year-on-Year आधारावर विक्रीत तब्बल 51 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

अपडेटेड Suzuki Access झाली लाँच! आता ‘या’ सेफ्टी फिचरमुळे तुमचा प्रवास होईल अधिकच सुरक्षित, किंमत…

पहिल्या क्रमांकावर नेहमीप्रमाणे Tata Motors

टाटा मोटर्सकडून विविध सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली जाते. मागील महिन्यात कंपनीने देशभरात 7852 युनिट्स इलेक्ट्रिक कार्सची विक्री केली आहे. जानेवारी 2025 मध्ये ही संख्या 5292 युनिट्स इतकी होती.

दुसऱ्या क्रमांकावर MG

एमजी मोटर्सकडून भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपासून ते इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारपर्यंत विविध मॉडेल्सची विक्री केली जाते. मागील महिन्यात कंपनीने 4606 युनिट्सची विक्री केली आहे. जानेवारी 2025 मध्ये ही संख्या 4527 युनिट्स होती.

तिसऱ्या क्रमांकावर Mahindra

महिंद्राकडून बाजारात अनेक दमदार इलेक्ट्रिक SUV ऑफर केल्या जातात. मागील महिन्यात कंपनीने 3589 युनिट्सची विक्री नोंदवली आहे. याआधी जानेवारी 2025 मध्ये ही संख्या फक्त 739 युनिट्स होती.

Car Maintenance Tips: गाडी चालवण्यासोबतच तिची देखभालही आहे महत्त्वाची; कारसाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स

चौथ्या क्रमांकावर VinFast

VinFast कंपनीने 2025 च्या मध्यात आपल्या इलेक्ट्रिक कार्स भारतात सादर केल्या. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये या ब्रँडची एकूण विक्री 432 युनिट्स इतकी झाली आहे.

Top 5 मध्ये Hyundai चा समावेश

हुंडईकडूनही भारतात विविध सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक कार्स उपलब्ध करून दिल्या जातात. मागील महिन्यात कंपनीने 326 युनिट्सची विक्री केली आहे, तर जानेवारी 2025 मध्ये ही संख्या 331 युनिट्स इतकी होती.

 

Web Title: Sales of electric cars rise in january 2025 by 51 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • automobile
  • electric car

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.