Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे गाडी आहे की रणगाडा! Sanjay Dutt ने खरेदी केली Tesla ची ‘हे’ पॉवरफुल वाहन, किंमत वाचूनच उडून जाल

नुकतेच संजय दत्त त्याच्या नवीन कारसोबत स्पॉट झाला आहे. या कारचा लूक इतका आगळा वेगळा आहे की पाहताच क्षणी तुम्ही देखील चाट व्हाल. चला या कारच्या किमतीबद्दल देखील जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 16, 2026 | 04:15 PM
फोटो सौजन्य: viralbhayani/ Instagram

फोटो सौजन्य: viralbhayani/ Instagram

Follow Us
Close
Follow Us:
  • Sanjay Dutt त्याच्या नवीन वाहनासोबत झाला स्पॉट
  • Tesla Cybertruck असे या वाहनाचे नाव
  • जाणून घ्या या पिकअप ट्र्कबद्दल
बॉलिवूड अभिनेत्यांना नेहमीच लक्झरी कार आवडत असतात. यातही कित्येकांच्या कार कलेक्शमध्ये कोटी रुपये किमतीच्या कार पाहायला मिळतात. बॉलिवूचा खलनायक Sanjay Dutt च्या ताफ्यात देखील उत्तोमोत्तम कार पाहायला मिळतात.

सध्या संजू बाबा त्याच्या अलीकडील चित्रपट ‘धुरंधर’ मुळे चर्चेत आहे. चाहते अजूनही या चित्रपटाबद्दल उत्सुक असताना संजय दत्त मुंबईत त्याच्या टेस्ला सायबरट्रकसह दिसला आहे. टेस्ला सायबरट्रकसह संजय दत्तचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काय खास आहे आणि सायबरट्रकमध्ये कोणते फीचर्स आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Suzuki e-Access आणि Ather 450 आमने सामने! कोणता इलेक्ट्रिक स्कूटर जास्त दिमाखदार? जाणून घ्या

व्हिडिओमध्ये काय खास?

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सायबरट्रकचा लूक आणि त्याची नंबर प्लेट. हा टेस्ला सायबरट्रक अधिकृतपणे भारतात खरेदी केलेला नाही, तर तो एक आयात केलेला युनिट आहे. असाही दावा केला जात आहे की नंबर प्लेटवरून हे वाहन दुबईहून आयात केले गेले आहे. म्हणूनच, असा अंदाज आहे की ते कार्नेट परमिट वापरून भारतात आणले गेले असावे.

Tesla Cybertruck व्हेरिएंट आणि परफॉर्मन्स

टेस्ला सायबरट्रक तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे: लाँग रेंज, ऑल-व्हील ड्राइव्ह आणि सायबरबीस्ट. यापैकी, सायबरबीस्ट हा टॉप-एंड व्हेरिएंट असल्याचे म्हटले जाते.

Mahindra च्या ‘या’ SUV ने टाटा सिएराचा माज उतरवला! पहिल्याच दिवशी मिळवली 90 हजारांपेक्षा जास्त बुकिंग

सायबरबीस्ट व्हेरिएंट

  • अंदाजे रेंज: 514 किमी (एका चार्जवर)
  • 0 ते 96 किमी/तास: फक्त 2.6 सेकंद
  • टॉप स्पीड: 209 किमी/तास
जे लोक जास्त रेंजला प्राधान्य देतात त्यांच्यासाठी लाँग रेंज व्हेरिएंट हा सर्वोत्तम पर्याय आहे. रिपोर्टनुसार, त्याची रेंज 582 किमीपर्यंत पोहोचते.

किंमत किती?

भारतीय बाजारात सध्या टेस्लाची केवळ Model Y ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे. Cybertruck ने अद्याप भारतात अधिकृत प्रवेश केलेला नाही. मात्र, ही इलेक्ट्रिक पिकअप भारतात आयात करण्यात आली, तर ड्युअल मोटर AWD व्हेरिएंटची अंदाजे किंमत 1.50 कोटी ते 1.80 कोटी रुपये दरम्यान असू शकते. तर ट्रिपल मोटर सेटअप असलेल्या Cyberbeast मॉडेलची किंमत 2.10 कोटी ते 2.50 कोटी रुपये इतकी जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Sanjay dutt spotted with his new vehicle tesla cybertruck know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Sanjay Dutt
  • Tesla

संबंधित बातम्या

Suzuki e-Access आणि Ather 450 आमने सामने! कोणता इलेक्ट्रिक स्कूटर जास्त दिमाखदार? जाणून घ्या
1

Suzuki e-Access आणि Ather 450 आमने सामने! कोणता इलेक्ट्रिक स्कूटर जास्त दिमाखदार? जाणून घ्या

TVS iQube ची हवा टाइट! Bajaj ने लाँच केली ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
2

TVS iQube ची हवा टाइट! Bajaj ने लाँच केली ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

Mahindra च्या ‘या’ SUV ने टाटा सिएराचा माज उतरवला! पहिल्याच दिवशी मिळवली 90 हजारांपेक्षा जास्त बुकिंग
3

Mahindra च्या ‘या’ SUV ने टाटा सिएराचा माज उतरवला! पहिल्याच दिवशी मिळवली 90 हजारांपेक्षा जास्त बुकिंग

Tata Punch Facelift Vs Maruti Swift: फीचर्स, किंमत आणि इंजिनच्या बाबतीत कोणत्या कारचा पगडा भारी?
4

Tata Punch Facelift Vs Maruti Swift: फीचर्स, किंमत आणि इंजिनच्या बाबतीत कोणत्या कारचा पगडा भारी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.