Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shankar Mahadevan ने खरेदी केली 69.90 लाख रुपयांची ‘ही’ आलिशान कार, फीचर्स तर एकदमच भारी

गायक शंकर महादेवन यांनी नवीन आलिशान खरेदी केली आहेत. MG M9 असे या लक्झरी कारचे नाव आहे. चला या कारच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 27, 2025 | 05:14 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Follow Us:
  • शंकर महादेवन यांनी MG M9 खरेदी केली.
  • ही प्रीमियम एमपीव्ही म्हणून देण्यात आली आहे.
  • ही कार एका चार्जवर 548 किलोमीटरची रेंज देते.
भारतात आलिशान कारची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. खासकरून अनेक सेलिब्रेटी मंडळी नेहमीच त्यांच्या कार कलेक्शनमध्ये लक्झरी कार्सचा समावेश करत असतात. भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या लक्झरी कार्स ऑफर करत आहेत. ब्रिटन वाहन निर्माता कंपनी MG सुद्धा एक लक्झरी कार ऑफर करत असते. ही कार म्हणजे MG M9. नुकतेच गायक शंकर महादेवन यांनी ही कार खरेदी केली आहे.

71.33 KM मायलेज देणाऱ्या ‘या’ Hybrid Scooter वर ग्राहक तुटून पडलेत, किंमत फक्त…

एमजी कंपनी अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असते. प्रीमियम सेगमेंटमध्ये ऑफर केली जाणारी MG M9 एमपीव्ही क्रिकेटपटू आणि बॉलिवूड स्टार्समध्ये लोकप्रिय होत आहे. गायक शंकर महादेवन यांनी अलीकडेच ही एमपीव्ही खरेदी केली आहे. चला या एमपीव्हीच्या फीचर्स, रेंज आणि किंमत याबद्दल माहिती घेऊयात

MG M9 चे फीचर्स

एमजी कंपनीकडून M9 ही एक लक्झरी इलेक्ट्रिक MPV म्हणून सादर केली गेली आहे. या कारमध्ये आरामदायी आणि प्रीमियम अनुभव देणारे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यात 16-वे अ‍ॅडजस्टमेंट, 8 मसाज ऑप्शन्स, वेंटिलेटेड आणि हीटेड सीट्स, तसेच इंटेलिजंट आर्मरेस्ट यांसारख्या सुविधा आहेत.

इंटीरियरमध्ये ब्राउन-सिल्व्हर-ब्लॅक थीम देण्यात आली असून सॉफ्ट-टच डॅशबोर्ड, वेगळे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टम, अ‍ॅम्बिएंट लाइट्स, लेदरेट सीट्स, क्लायमेट कंट्रोल, दोन सिंगल पेन सनरूफ्स आणि पॅनोरॅमिक सनरूफचे पर्याय दिले गेले आहेत.

‘या’ SUV चा जलवा तर पाहा! एकट्या कारने मिळवला 52 टक्के मार्केटवर कब्जा, 6 महिन्यात 99,335 युनिट्स विकले

दुसऱ्या रांगेत दोन स्वतंत्र इन्फोटेनमेंट स्क्रीन्स देखील आहेत. एक्सटिरिअर डिझाइनकडे पाहिल्यास, इलेक्ट्रिक स्लायडिंग डोअर, LED DRL, LED हेडलाइट्स, ट्रॅपेजॉइडल मेश फ्रंट ग्रिल, LED टेल लाइट्स, आणि 19-इंच अलॉय व्हील्स असे आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.

रेंज किती?

निर्मात्याच्या माहितीनुसार, MG M9 मध्ये 90 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही गाडी 548 किलोमीटर पर्यंतची रेंज देते. यात असलेल्या इलेक्ट्रिक मोटरमधून 245 PS ची पॉवर आणि 350 Nm टॉर्क निर्माण होतो. ही बॅटरी फास्ट चार्जिंगद्वारे फक्त 30 मिनिटांत 30% ते 80% पर्यंत चार्ज करता येते.

किंमत किती आहे?

MG M9 ची भारतीय बाजारातील एक्स-शोरूम किंमत 69.90 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Web Title: Shankar mahadevan purchase mg m9 car know price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • MG

संबंधित बातम्या

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या
1

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
2

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
3

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
4

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.