Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

400 किमीची रेंज आणि दमदार फीचर्स! Simple Ultra इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत फक्त…

भारतात एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाली आहे. या सिंपल अल्ट्रा इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 2.35 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही फुल चार्जिंगवर 400 किमीचे अंतर कापू शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 17, 2026 | 04:43 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Follow Us:
  • Simple Ultra इलेक्ट्रिक स्कूटर 2.35 लाख रुपयात लाँच
  • सिंगल चार्जवर 400 किमीपर्यंत रेंज मिळण्याचा दावा
  • जाणून घ्या फीचर्स
भारतात Electric Scooter ला ग्राहकांमध्ये चांगली मागणी मिळताना दिसत आहे. यातही अनेक जण अशा इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात असतात, जी त्यांना उत्तम रेंज ऑफर करेल. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्यांनी मार्केटमध्ये उत्तम रेंज देणाऱ्या ई-स्कूटर लाँच केल्या आहेत.

Simple Energy या कंपनीने भारतीय बाजारात आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर Ultra लाँच केली आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत सुमारे 2.35 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. वर्षाच्या सुरुवातीला या स्कूटरची झलक दाखवण्यात आली होती आणि आता अखेर तिची बुकिंग देखील सुरू झाली आहे.

Bajaj Dominar की Triumph 400, कोणती बाईक तुम्हाला जास्त शोभेल? खरेदी करण्याआधी जाणून घ्या किंमत

काय आहे रेंज?

या स्कूटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची जबरदस्त रेंज. कंपनीच्या दाव्यानुसार, ही स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यानंतर तब्बल 400 किमी (IDC) पर्यंत धावू शकते. ही रेंज सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्सपेक्षा खूप जास्त असून काही इलेक्ट्रिक कार्सलाही टक्कर देणारी आहे.

Simple Ultra: रेंज आणि वेग

400 किमीची लांब रेंज देण्यासाठी या स्कूटरमध्ये 6.5 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी स्कूटरच्या फ्लोअर आणि बॉडीमध्ये सुरक्षितपणे बसवण्यात आली आहे. स्पीडच्या बाबतीतही ही स्कूटर पुढे आहे. 115 किमी प्रति तास ही तिची टॉप स्पीड असून ती फक्त 2.77 सेकंदांत 0 ते 40 किमी/ता वेग गाठू शकते.

फुल चार्जवर 926 किमीची रेंज! Mercedes-Benz च्या ‘या’ खास कारचा फेसलिफ्ट मॉडेल लाँच

सुरक्षा आणि फीचर्स

रायडरच्या सुरक्षेसाठी या स्कूटरमध्ये 4 लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल देण्यात आले आहे, ज्यामुळे स्कूटर घसरत नाही.
तसेच, यात 7-इंच टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे, ज्यावर प्रवासाशी संबंधित सर्व माहिती पाहता येते. या स्क्रीनद्वारे मोबाईल कनेक्ट करून विविध स्मार्ट फीचर्सचाही वापर करता येतो. एकंदरीत, दमदार रेंज, टॉप स्पीड आणि आधुनिक फीचर्समुळे Simple Ultra ही स्कूटर भारतीय EV बाजारात मोठी स्पर्धा निर्माण करू शकते.

 

Web Title: Simple ultra electirc scooter launched know range featuers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric scooter

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार
1

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री
2

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप
3

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया
4

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.