• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Swiggy Electric Scooter Partnership Deliveries

Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी; बाउंससोबत ऐतिहासिक भागीदारी

स्विगी आणि इन्स्टामार्टचे डिलिव्हरी पार्टनर्स आता परवडणाऱ्या किमतीत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतील. यासाठी स्विगीने इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड बाउंससोबत हातमिळवणी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 19, 2025 | 04:34 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने (Swiggy) इलेक्ट्रिक मोबिलिटी फर्म बाउंस सोबत महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली आहे. या करारानुसार, स्विगी आपल्या डिलिव्हरी फ्लीटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश करणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश डिलिव्हरीचा खर्च कमी करणे आणि पर्यावरणावरील कार्बन फूटप्रिंट घटवणे हा आहे. पहिल्या टप्प्यात, बाउंस पुढील तीन महिन्यांमध्ये दिल्ली-एनसीआर आणि बंगळुरूसारख्या प्रमुख शहरांमध्ये आपले इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे. ही वाहने विशेषतः स्विगी आणि इंस्टामार्टच्या डिलिव्हरी पार्टनर्ससाठी खास दरात उपलब्ध असतील. या स्कूटर बाउंस मोबाईल ॲप आणि स्विगीच्या डिलिव्हरी पार्टनर ॲप दोन्हीवर वापरता येतील.

योजनेचा विस्तार आणि उद्दिष्ट्ये

स्विगीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (ड्रायव्हर आणि डिलिव्हरी ऑर्गनायझेशन) सौरव गोयल यांनी सांगितले की, बाउंस सोबतची ही भागीदारी अधिक हरित आणि किफायतशीर डिलिव्हरीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. येत्या काही महिन्यांमध्ये या सहकार्याचा विस्तार देशातील अनेक शहरांमध्ये करण्याची योजना आहे. या निर्णयामुळे स्विगीला त्यांच्या डिलिव्हरी फ्लीटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवता येईल, जे भविष्यासाठी महत्त्वाचे आहे.

Swiggy ने वाढवली प्लॅटफॉर्म फी, आता कंपनी प्रत्येक ऑर्डरवर आकारणार ‘इतके’ रुपये

स्विगीच्या प्लॅटफॉर्म शुल्कात मोठी वाढ

एकीकडे पर्यावरणपूरक उपक्रमांची घोषणा होत असताना, दुसरीकडे स्विगीने आपल्या प्लॅटफॉर्म शुल्कात वाढ केली आहे. आता प्रत्येक ऑर्डरवर १४ रुपये शुल्क आकारले जात आहे. कंपनीने सणांच्या काळात ग्राहकांची आणि ऑर्डरची संख्या वाढल्यामुळे हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. मात्र, या शुल्कात सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल २०२३ मध्ये २ रुपयांवर असलेले हे शुल्क ऑगस्ट २०२५ मध्ये १४ रुपयांपर्यंत पोहोचले आहे, म्हणजेच फक्त दोन वर्षांत त्यात तब्बल ६००% वाढ झाली आहे. स्विगी दररोज सुमारे २० लाख ऑर्डरवर प्रक्रिया करते. सध्याच्या १४ रुपयांच्या प्लॅटफॉर्म शुल्कावर कंपनीला दररोज मोठी अतिरिक्त कमाई होत आहे. तरीही, कंपनीने या वाढीबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

Web Title: Swiggy electric scooter partnership deliveries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 04:34 PM

Topics:  

  • automobile news
  • Swiggy

संबंधित बातम्या

Test Drive दरम्यान Accident झाला तर खिशातून पैसे द्यावे लागतात का? जाणून घ्या काय सांगतात नियम
1

Test Drive दरम्यान Accident झाला तर खिशातून पैसे द्यावे लागतात का? जाणून घ्या काय सांगतात नियम

50,000 पगार? तरीही स्वप्नातली ‘Tata Sierra’ होऊ शकते तुमची; असं करा EMI चं गणित…
2

50,000 पगार? तरीही स्वप्नातली ‘Tata Sierra’ होऊ शकते तुमची; असं करा EMI चं गणित…

आता परदेशातही चालवा स्वतः गाडी! भारतीय परवान्यासोबत ‘या’ गोष्टी असतील तर काम होईल सोपं…
3

आता परदेशातही चालवा स्वतः गाडी! भारतीय परवान्यासोबत ‘या’ गोष्टी असतील तर काम होईल सोपं…

Thar EV ला तगडी फाईट! भारतात नवीन इलेक्ट्रिक SUV ची एन्ट्री; काय आहेत फीचर्स?
4

Thar EV ला तगडी फाईट! भारतात नवीन इलेक्ट्रिक SUV ची एन्ट्री; काय आहेत फीचर्स?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू

Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू

Feb 26, 2026 | 10:10 PM
IND vs ZIM: T20 World Cup मध्ये भारताचा धमाका! ‘हा’ कारनामा करणारी जगातील दुसरी टीम

IND vs ZIM: T20 World Cup मध्ये भारताचा धमाका! ‘हा’ कारनामा करणारी जगातील दुसरी टीम

Feb 26, 2026 | 09:42 PM
Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

Feb 26, 2026 | 09:32 PM
149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

Feb 26, 2026 | 09:31 PM
Suryakumar Yadav Milestone: ‘सूर्या’ भाऊची कमाल! नवा मोठा रेकॉर्ड केला नावावर; दिग्गजांच्या यादीत कोरले नाव

Suryakumar Yadav Milestone: ‘सूर्या’ भाऊची कमाल! नवा मोठा रेकॉर्ड केला नावावर; दिग्गजांच्या यादीत कोरले नाव

Feb 26, 2026 | 09:29 PM
IND Vs ZIM: दे घुमाके! चेपॉकमध्ये Tilak Verma-Hardik कडून झिम्बाब्वेची छप्परफाड धुलाई

IND Vs ZIM: दे घुमाके! चेपॉकमध्ये Tilak Verma-Hardik कडून झिम्बाब्वेची छप्परफाड धुलाई

Feb 26, 2026 | 09:17 PM
बाजारात आली Portronics ची नवीन Power Bank ‘मोझी १०’! आता लवकर होईल मोबाईल चार्ज

बाजारात आली Portronics ची नवीन Power Bank ‘मोझी १०’! आता लवकर होईल मोबाईल चार्ज

Feb 26, 2026 | 09:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.