Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड (TMPV) कंपनीने आपल्या एसयूव्ही आणि ईलेक्ट्रीक व्हेईकल्सच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय आज जाहीर केला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 12, 2026 | 07:11 PM
टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ
Follow Us
Follow Us:

मुंबई, १२ जून २०२६: टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड (TMPV) कंपनीने आपल्या एसयूव्ही आणि ईलेक्ट्रीक व्हेईकल्सच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय आज जाहीर केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहनांच्या पोर्टफोलिओच्या किमतींमध्ये कमाल १.५% पर्यंत वाढ केली जाईल. ज्यामध्ये अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE) आणि इलेक्ट्रिक वाहने (EV) समाविष्ट आहेत. सुधारित दरवाढ येत्या १ जुलै २०२६ पासून लागू होईल.

टाटा नॅनो चा फसलेला कार प्रयोग! टाटा नॅनो भारतीय बाजारात का अयशस्वी ठरली?

ही दरवाढ वाढत्या उत्पादन खर्च आणि सततच्या महागाईच्या दबावाचा परिणाम काही प्रमाणात कमी करण्यासाठी करण्यात येत आहे. टीएमपीव्ही या वाढीचा मोठा भाग स्वतः उचलत असली तरी, त्यातील काही हिस्सा ग्राहकांवर या दरवाढीद्वारे टाकण्यात येत आहे. दरवाढीची मर्यादा विविध मॉडेल्स आणि व्हेरिएंटनुसार बदलू शकते, ज्यामुळे प्रत्येक उत्पादनाचे एकूण मूल्य प्रस्ताव कायम राखले जाईल.

ही होती भारतात तयार झालेली पहिली SUV कार! ९०च्या दशकात लाँच झालेल्या या SUV बद्दल जाणून घ्या    

Web Title: Tata motors ev suv price hike auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • Electric Vehicles
  • SUV cars
  • tata motors

संबंधित बातम्या

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार
1

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार

Pratap Sarnaik: महाराष्ट्र पुन्हा दाखवणार देशाला हरित वाहतुकीची दिशा; टाटा मोटर्सच्या ७ ते ५५ टन इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे सादरीकरण
2

Pratap Sarnaik: महाराष्ट्र पुन्हा दाखवणार देशाला हरित वाहतुकीची दिशा; टाटा मोटर्सच्या ७ ते ५५ टन इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे सादरीकरण

भारतीय ऑटो इंजिनअरिंगचा जगात डंका! टेस्ला आणि BYD ला मागे टाकत टाटा मोटर्स बनली जगातील सर्वाधिक कार्यक्षम EV उत्पादक कंपनी!
3

भारतीय ऑटो इंजिनअरिंगचा जगात डंका! टेस्ला आणि BYD ला मागे टाकत टाटा मोटर्स बनली जगातील सर्वाधिक कार्यक्षम EV उत्पादक कंपनी!

Tata Safari EV: टाटाची 7-सीटर Safari आता इलेक्ट्रिक अवतारात; XEV 9S ला देणार थेट टक्कर!
4

Tata Safari EV: टाटाची 7-सीटर Safari आता इलेक्ट्रिक अवतारात; XEV 9S ला देणार थेट टक्कर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.