Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…आणि Tesla ने वाचवले भारतीय तरुणाचे प्राण! सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल, स्वतः Elon Musk ने दिली खास प्रतिक्रिया

नुकतेच सोशल मीडियावरील एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात एका तरुणाने त्याच्या टेस्ला कारबद्दल लिहिले आहे. विशेष म्हणजे Elon Musk ने स्वतः या पोस्टवर खास प्रतिक्रिया दिली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 20, 2026 | 09:36 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • टेस्ला कारने वाचवले भारतीय तरुणाचे प्राण
  • Elon Musk ची प्रतिक्रिया सुद्धा चर्चेत
  • जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
जगभरात इलेक्ट्रिक कारला दमदार मागणी मिळतेय. यातही Tesla च्या कार्स विशेष लोकप्रिय आहेत. कंपनी नेहमीच त्यांच्या कारमध्ये दमदार आणि प्रगत फीचर्स समाविष्ट करत असतात. हेच फिचर ग्राहकांना खूप भावतात आणि ते याबद्दल सोशल मीडियावर व्यक्त देखील होतात. अशाच एका भारतीय तरुणाने टेस्लाबद्दल आदर व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे कारमधील ड्रायविंग मॉनिटरिंग सिस्टमने त्या तरुणाचे प्राण वाचवले आहे.

जगभरातील कारमध्ये नवनवीन फीचर्स आणले जात आहेत. कधीकधी हे फीचर्स जीव देखील वाचवतात. सोशल मीडियावर अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये टेस्ला कारने एका भारतीयाचे प्राण वाचवले.

Toll Plaza New Rules: प्रवाशांनो लक्ष द्या! टोल नाक्यावर आता ‘कॅश’ चालणार नाही; आता केवळ FASTag आणि UPI अनिवार्य

नेमकं घडलं काय?

भारतीय तरुणाने सोशल मीडियावर त्याचा अनुभव शेअर केला. ही घटना ऋषी वोहरा नावाच्या व्यक्तीने X वर शेअर केली. ऋषीच्या पोस्टनुसार, त्याने नकळत 17 तास उपवास केला आणि नंतर एक औषध घेतले, ज्यामुळे त्याला ऍलर्जी झाली. त्याने त्याच्या पोस्टमध्ये पुढे स्पष्ट केले की तो त्याच्या पत्नीशी फोनवर बोलत होता आणि नंतर कार चालवताना बेशुद्ध झाला. कारच्या ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टमला त्याची बेशुद्धी लक्षात आली आणि ताबडतोब कारचा वेग कमी केला. कारला रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे थांबवले, इमर्जन्सी लाइट्स चालू केले आणि अपघात टळला. त्यानंतर ऋषीच्या पत्नीने आपत्कालीन सेवांना फोन करून त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

पोस्ट झाली व्हायरल

ऋषी वोहरा यांनी केलेला X वरील पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाली आहे. ही बातमी लिहिली जात असताना त्या पोस्टला 27 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत कमेंट्सही केल्या आहेत.

🚨 My Tesla literally saved my life yesterday. What started as a normal drive turned terrifying fast. I unintentionally fasted for 17 hours, took some medicine, and had a severe allergic reaction. My body shut down—I passed out while driving on the freeway, mid-conversation with… pic.twitter.com/kvPcafs24s — RV (@rishivohra) February 19, 2026

टेस्टिंग दरम्यान Mahindra Vision S झाली स्पॉट, लवकरच लाँच होण्याची शक्यता

Elon Musk यांचीही प्रतिक्रिया

टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ Elon Musk यांनीही या व्हायरल पोस्टवर प्रतिक्रिया दिली. “तुम्ही ठीक आहात, याचा आनंद आहे” असे कॅप्शन देत त्यांनी हृदयाच्या इमोजीसह ती पोस्ट रीट्वीट केली. त्यांच्या या रीट्वीटलाही आतापर्यंत 23 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Web Title: Tesla car driving monitoring system saves indian youngster life twitter post viral elon musk given reply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • automobile
  • elon musk
  • Tesla

संबंधित बातम्या

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच Nissan Gravite इतर ऑटो ब्रँड्सची डोकेदुखी ठरणार
1

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच Nissan Gravite इतर ऑटो ब्रँड्सची डोकेदुखी ठरणार

टेस्टिंग दरम्यान Mahindra Vision S झाली स्पॉट, लवकरच लाँच होण्याची शक्यता
2

टेस्टिंग दरम्यान Mahindra Vision S झाली स्पॉट, लवकरच लाँच होण्याची शक्यता

355 किमी रेंज आणि ‘लाइफटाइम’ बॅटरीची वॉरंटी! Tata Punch EV Facelift झाली लाँच; किंमत फक्त…
3

355 किमी रेंज आणि ‘लाइफटाइम’ बॅटरीची वॉरंटी! Tata Punch EV Facelift झाली लाँच; किंमत फक्त…

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स
4

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.