Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tesla आणू शकते त्यांची सर्वात स्वस्त SUV, कधी होणार लाँच? जाणून घ्या एका क्लिकवर

टेस्लाच्या कार उत्तम परफॉर्मन्स आणि थोड्या महागड्या किमतीसाठी ओळखल्या जातात. यातही आता कंपनी त्यांची सर्वात स्वस्त एसयूव्ही आण्याच्या तयारीत आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 11, 2026 | 04:13 PM
फोटो सौजन्य; Pinterest

फोटो सौजन्य; Pinterest

Follow Us
Follow Us:
  • टेस्ला ही एक लोकप्रिय कार उत्पादक कंपनी
  • कंपनी नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही आणायच्या तयारीत
  • जाणून घ्या सविस्तर माहिती
Elon Musk यांच्या Tesla कंपनीकडून एक नवीन आणि परवडणारी इलेक्ट्रिक SUV विकसित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, ही कार कंपनीच्या सध्याच्या सर्वात स्वस्त मॉडेलपेक्षा, म्हणजेच Tesla Model 3 पेक्षा कमी किमतीत उपलब्ध होऊ शकते. सध्या Model 3 ची किंमत सुमारे 37,000 डॉलर (अंदाजे 34.35 लाख रुपये) आहे, त्यामुळे आगामी SUV यापेक्षा अधिक परवडणारी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पेट्रोल कारपेक्षा इलेक्ट्रिक कार जास्त जड असतात का? ‘हे’ उत्तर तुम्हाला विचार करण्यास भाग पाडेल

नवीन Tesla SUV कशी असेल?

ही नवीन Tesla कार पूर्णपणे नवीन मॉडेल असेल. अहवालानुसार, या SUV ची लांबी सुमारे 4.3 मीटर असण्याची शक्यता आहे. सुरुवातीला या कारचे उत्पादन कंपनीच्या शांघाय प्लांटमध्ये केले जाईल, त्यानंतर युरोप आणि अमेरिकेतही उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.

या कारचा मुख्य उद्देश काय?

या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश म्हणजे उत्पादन खर्च कमी करणे. कंपनी कारच्या पार्ट्सची किंमत कमी करण्यावर भर देत आहे. यासाठी या SUV मध्ये तुलनेने लहान बॅटरीचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे इतर Tesla मॉडेल्सच्या तुलनेत या कारची ड्रायव्हिंग रेंज कमी असू शकते.

तसेच, ही कार हलकी बनवण्यावरही भर दिला जात आहे. अहवालानुसार, या SUV चे वजन सुमारे 1500 किलोग्रॅम ठेवण्याचा प्रयत्न आहे, ज्यामुळे कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल.

एका चार्जवर 350 किमी धावणार! Tata Motors चा 450 kWh बॅटरी असलेला ‘हा’ ट्रक रस्ते गाजवण्यासाठी सज्ज

लाँच कधी होऊ शकते?

अहवालानुसार, Tesla ने अलीकडील काही आठवड्यांत या प्रोजेक्टसाठी सप्लायर्सशी संपर्क साधला आहे. यावरून असे दिसते की या कारचे उत्पादन यावर्षी सुरू होण्याची शक्यता कमी आहे. कंपनीकडून लॉन्चची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, कंपनीने अलीकडेच Tesla Model S आणि Tesla Model X या मॉडेल्सचे उत्पादन बंद केल्याचेही समोर आले आहे.

Web Title: Tesla is planning launch new electric suv cheaper than tesla model 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • SUV
  • Tesla

संबंधित बातम्या

BMW Limited Edition Cars: ज्या कार्स पाहण्यासाठीही लागते नशीब! हे आहेत BMW चे 5 दुर्मिळ मॉडेल्स
1

BMW Limited Edition Cars: ज्या कार्स पाहण्यासाठीही लागते नशीब! हे आहेत BMW चे 5 दुर्मिळ मॉडेल्स

Mercedes-Benz Limited Edition Cars: मर्सिडीज-बेंझच्या ५ सर्वात दुर्मिळ-ऐतिहासिक ‘लिमिटेड एडिशन’ कार्स! पाहा या लक्झरी कार्सची यादी
2

Mercedes-Benz Limited Edition Cars: मर्सिडीज-बेंझच्या ५ सर्वात दुर्मिळ-ऐतिहासिक ‘लिमिटेड एडिशन’ कार्स! पाहा या लक्झरी कार्सची यादी

रेनॉल्ट-निसानचा मोठा धमाका! पुढील वर्षापर्यंत भारतात येणार ४ नवीन SUV! पाहा झलक
3

रेनॉल्ट-निसानचा मोठा धमाका! पुढील वर्षापर्यंत भारतात येणार ४ नवीन SUV! पाहा झलक

Range Rover Limited Edition SUVs: ‘या’ आहेत रेंज रोव्हरच्या ५ आयकॉनिक आणि लिमिटेड एडिशन्स! जगभरात बनवले गेलेत फक्त मोजकेच युनिट्स!
4

Range Rover Limited Edition SUVs: ‘या’ आहेत रेंज रोव्हरच्या ५ आयकॉनिक आणि लिमिटेड एडिशन्स! जगभरात बनवले गेलेत फक्त मोजकेच युनिट्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.