Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेळ आलीये! Tesla ‘या’ 2 मॉडेल कायमचे बंद करण्याच्या तयारीत, जाणून घ्या कारण

इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला ही जगभरात त्यांच्या दमदार कार्समुळे लोकप्रिय आहे. सध्या कंपनी त्यांचे दोन लोकप्रिय मॉडेल बंद करण्याच्या तयारीत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 29, 2026 | 04:08 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • टेस्ला त्यांच्या दोन बंद करण्याच्या तयारीत
  • कंपनीचे मॉडल एस आणि मॉडल एक्स बंद करण्याच्या तयारीत
  • जाणून घ्या कारण
ग्लोबल ऑटो मार्केटमध्ये अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या त्यांच्या बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स देणाऱ्या कार्ससाठी ओळखल्या जातात. अशीच,एक कंपनी म्हणजे Tesla. जुलै 2025 मध्ये टेस्लाने भारतीय ऑटो बाजारात देखील त्यांची मॉडेल Y कार लाँच केली होती. मात्र, आता जागतिक पातळीवर कंपनी त्यांच्या दोन कार बंद करण्याच्या तयारीत आहेत.

भारतासह जगभरात वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक कारचा वापर केला जात आहे. टेस्ला ही एक प्रमुख इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी आहे जी अनेक देशांमध्ये अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. माहितीनुसार, Elon Musk ची टेस्ला लवकरच त्यांच्या दोन कार बंद करण्याची तयारी करत आहे. या कोणत्या कार आहेत आणि त्या बंद करण्याची कारणे काय आहेत? त्याबद्दल जाणून घेऊयात.

दोन टेस्ला कार बंद होणार!

वृत्तानुसार, एलोन मस्कची मालकीची टेस्ला त्यांच्या दोन कार बंद करण्याची तयारी करत आहे. कंपनीने सोशल मीडियावर देखील याची अधिकृत घोषणा केली आहे. यानंतर, दोन्ही कार लवकरच बंद केल्या जातील अशी अपेक्षा आहे.

Ajit Pawar Death: काय तो रुबाब, काय तो राजेशाही थाट! अजित पवारांच्या ताफ्यात होती एकापेक्षा एक भन्नाट कार, किंमत…

कोणती कार बंद होतेय?

माहितीनुसार, Tesla Model S आणि Model X बंद करण्याची तयारी करत आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक कार अनेक वर्षे जुन्या आहेत आणि आता टेस्ला सेल्फ-ड्रायव्हिंग आणि AI तंत्रज्ञानासह कार देण्याची तयारी करत आहे. यामुळे, या जुन्या कारचे उत्पादन बंद केले जाऊ शकते.

एलोन मस्कने देखील माहिती दिली

एलोन मस्कने देखील ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली. मस्कने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की टेस्ला मॉडेल एस आणि मॉडेल एक्स उत्तम कार आहेत. त्या उपलब्ध असतानाच त्या खरेदी करा!

Maruti Grand Vitara vs Toyota Hyryder: मध्यम वर्गीय व्यक्तीसाठी कोणती SUV एकदम परफेक्ट?

टेस्लाने देखील माहिती दिली

एलोन मस्कच्या टेस्लाने पोस्ट केलेल्या ट्विटवर कमेंट दिली. टेस्लाने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की आपण ऑटोनॉमस भविष्याकडे वाटचाल करत असताना, मॉडेल एस आणि एक्सचे उत्पादन पुढील तिमाहीत बंद होईल. जर तुम्हाला यापैकी एक कार खरेदी करायची असेल, तर ऑर्डर देण्याची ही चांगली वेळ आहे.

Web Title: Tesla model s and model x will be discontinued know the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • elon musk
  • Tesla

संबंधित बातम्या

नवीन Renault Duster बुक करण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील? जाणून घ्या संपूर्ण माहिती
1

नवीन Renault Duster बुक करण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maruti Grand Vitara vs Toyota Hyryder: मध्यम वर्गीय व्यक्तीसाठी कोणती SUV एकदम परफेक्ट?
2

Maruti Grand Vitara vs Toyota Hyryder: मध्यम वर्गीय व्यक्तीसाठी कोणती SUV एकदम परफेक्ट?

मायलेजच्या बाबतीत ‘ही’ बाईक एकदम खतरनाक! फुल टॅंकवर चालते 800 किमी आणि किंमत 1 लाखांपेक्षा कमी
3

मायलेजच्या बाबतीत ‘ही’ बाईक एकदम खतरनाक! फुल टॅंकवर चालते 800 किमी आणि किंमत 1 लाखांपेक्षा कमी

Mahindra BE6 ला कशामुळे लागली आग? अखेर कंपनीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण
4

Mahindra BE6 ला कशामुळे लागली आग? अखेर कंपनीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.