Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 सेकंदापेक्षाही कमी वेळेत 0-100 Kmph ची स्पीड पकडते ‘ही’ कार, परफॉर्मन्सला तर तोडच नाही

टेस्लाने त्यांची Model Y Performance ही इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली आहे. ही कार 3 सेकंदापेक्षाही कमी वेळेत 0-100 Kmph ची स्पीड पकडते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 01, 2025 | 04:36 PM
फोटो सौजन्य: @GoTechOficial/X.com

फोटो सौजन्य: @GoTechOficial/X.com

Follow Us
Follow Us:

एलोन मस्कची कंपनी टेस्लाने त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक एसयूव्हीचा एक नवीन हाय परफॉर्मन्स व्हर्जन सादर केला आहे. याला टेस्ला मॉडेल वाय परफॉर्मन्स असे नाव देण्यात आले आहे, ज्याला ज्युनिपर अपडेट असेही म्हटले जात आहे. कंपनीच्या जागतिक पोर्टफोलिओमध्ये हा नवीन व्हेरिएंट रिअर व्हील ड्राइव्ह आणि लांब पल्ल्याच्या ट्रिम्सच्या वर ठेवण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे सर्वात मोठे फिचर म्हणजे याचा जबरदस्त स्पीड. ही कार 3 सेकंदांपेक्षा कमी वेळात 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढवते.

डिझाइन आणि एक्सटिरिअरमध्ये स्पोर्टी टच

स्टँडर्ड व्हर्जनच्या तुलनेत Tesla Model Y Performance चे लुक अधिक स्पोर्टी आहे. यात नव्या डिझाइनचे बंपर्स, कार्बन फायबर रियर स्पॉइलर, खास 21-इंच Arachnid 2.0 अलॉय व्हील्स आणि रेड ब्रेक कॅलिपर्स देण्यात आले आहेत. या मॉडेलचे सस्पेन्शन लोअर सेटअपसह तयार केले गेले आहे, ज्यामुळे SUV ला अधिक चांगले एअरोडायनामिक्स मिळतात आणि High-Speed वर स्थिरता टिकवता येते. या सर्व फीचर्समुळे Model Y Performance ही एक परफॉर्मन्स-ओरिएंटेड SUV ठरते.

GST मध्ये बदल होणार समजताच Royal Enfield ने केली ‘ही’ मागणी, सरकारकडून हिरवा सिग्नल मिळाला तर होईल धमाकेदार बचत

इंटिरिअर आणि फीचर्स

Tesla ने Model Y Performance च्या इंटिरिअरमध्येही बदल केले आहेत. यात कार्बन फायबर ॲक्सेंट्स, Ultra HD resolution असलेला 16-इंचाचा मोठा infotainment display आणि नव्या इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल फ्रंट सीट्स दिल्या आहेत. या सीट्समध्ये हीटिंग, कूलिंग आणि एक्सटेंडेड थाई सपोर्ट यांसारखे आधुनिक फीचर्स उपलब्ध आहेत. Tesla ची मिनिमलिस्ट डिझाइन लँग्वेज या वेळेस अधिक प्रीमियम फील देते.

पॉवर आणि परफॉर्मन्स

Tesla Model Y Performance मध्ये ड्युअल-मोटर AWD सेटअप आहे. ते सुमारे 460 बीएचपी पॉवर आणि 751 एनएम टॉर्क जनरेट करते. ही एसयूव्ही 3 सेकंदांपेक्षा कमी वेळात 0-100 Km/h स्पीड पकडते. यात अ‍ॅडॉप्टिव्ह सस्पेंशन, मजबूत चेसिस एलिमेंट आणि परफॉर्मन्स टायर्स आहेत, जे हाय-स्पीडवर चांगले हँडलिंग सुनिश्चित करतात.

लाँच आणि डिलिव्हरी

Tesla Model Y Performance ची डिलिव्हरी लवकरच युरोपमध्ये सुरू होईल. त्यानंतर ती अमेरिकेतही लाँच केली जाईल. तथापि, भारतीय बाजारपेठेत तिच्या लाँच तारखेची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. परंतु टेस्लाने मॉडेल वायसह भारतात आपला प्रवास सुरू केला असल्याने, भविष्यात कंपनी भारतीय ग्राहकांसाठी ही परफॉर्मन्स आवृत्ती देखील आणू शकते.

Web Title: Tesla model y performance version revealed know power performance features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 04:36 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Tesla

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.