Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ 5 वैशिष्ट्यांमुळेच तर मार्केटमध्ये Audi A6 ठरत आहे खास, ग्राहकांचा मिळत आहे दमदार प्रतिसाद

भारतीय मार्केटमध्ये लक्झरी कार्सना दमदार मागणी मिळत आहे. त्यातीलच एक कार म्हणजे Audi A6. जिने मार्केटमध्ये आपली एक वेगळीच हवा केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 28, 2025 | 08:10 PM
फोटो सौजन्य: @nocarcontext(X.com)

फोटो सौजन्य: @nocarcontext(X.com)

Follow Us
Close
Follow Us:

एक्झिक्युटिव्ह सेडान्सच्या क्षेत्रात Audi A6 उत्तम तंत्रज्ञान, सुधारित परफॉर्मन्स आणि भव्य डिझाइनच्या परिपूर्ण कॉम्बिनेशनमुळे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करते. प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजी या दोन आकर्षक व्हेरिएंट्समध्ये सादर झालेली ही कार केवळ 65,72,000 (एक्स-शोरूम) पासून उपलब्ध आहे. यातही ही कार खास का आहे आणि या कारचे वैशिष्ट्य काय आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.

आकर्षक डिझाइन

Audi A6 ची डिझाइन स्टाइल अत्यंत प्रीमियम आहे. या फ्रंटला सिग्नेचर सिंगलफ्रेम ग्रिल आणि उत्तम लाइट्स असणारे एलईडी हेडलाइट्स कारच्या वैभवात भर घालतात. कारच्या प्रत्येक रेषेत एक आधुनिक व डॅशिंग लूक दिसतो, जो व्यावसायिक व व्यक्तिगत दोन्ही गरजांसाठी योग्य आहे.

वाह बॉस काय कार आहे ! नवीन Range Rover Evoque Autobiography भारतात लाँच, किंमत असेल…

लक्झरी आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीने भरलेले इंटिरिअर

ऑडी ए6 चे केबिन उच्च दर्जाच्या साहित्याने सजवलेले असून, आधुनिक लक्झरीचे उत्तम उदाहरण आहे. सुलभ आणि प्रभावी ड्युअल टचस्क्रीन MMI इन्फोटेन्मेंट सिस्टम कारमध्ये विविध फंक्शन्सवर सहज नियंत्रण देते. याशिवाय, ऑडी वर्च्युअल कॉकपिट या डिजिटल डिस्प्लेमुळे गरजेनुसार माहिती सहज बघता येते, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी प्रगत व आरामदायी होतो.

कार्यक्षम आणि उत्तम परफॉर्मन्स

ऑडी A6 मध्ये 2.0 -लीटर TFSI टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले आहे, जे प्रचंड पॉवर आणि कार्यक्षमतेचा अद्भुत समन्वय साधते. यामुळे थेट आणि झपाट्याने अ‍ॅक्सेलेरेशन मिळते. सुधारित सस्पेन्शन सिस्टीममुळे शहरातील हेव्ही ट्राफिकमध्ये सहज नेव्हिगेशन करता येते.

प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स

सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत ऑडी A6 मध्ये अ‍ॅडप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, पार्किंग असिस्ट सिस्टीम्स अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. हे सर्व फीचर्स ड्रायव्हिंग सुलभ व तणावमुक्त करतात. कारच्या सुरक्षिततेसह ड्रायव्हरचा आत्मविश्वास आणि नियंत्रणक्षमता यामध्ये लक्षणीय वाढ होते.

Royal Enfield ची ‘ही’ बाईक ग्राहकांच्या मनातून काही केल्या उतरेना, विक्रीत पटकावला टॉपचा नंबर

आरामदायीपणा

ऑडी A6 ने प्रत्येक प्रवाशाच्या आरामाचा विशेष विचार केला आहे. प्रशस्त इंटिरिअर, भरपूर लेगरूम व उत्तम जागा प्रवासाला अतुलनीय आराम देते. प्रगत क्लायमेट कंट्रोल सिस्टीम प्रत्येक प्रवाशाला आपल्या पसंतीनुसार हवामान सेट करण्याची मुभा देते, ज्यामुळे प्रत्येक प्रवास हा आल्हाददायक ठरतो.

ऑडी A6 केवळ एक कार नाही तर ती एक अनुभव आहे, जिथे डिझाइन, परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञान यांचा परिपूर्ण मिलाफ आहे. व्यावसायिक वर्गासाठी आणि लक्झरी प्रेमींसाठी ही सर्वोत्तम निवड ठरते.

Web Title: These 5 features make the audi a6 stand out in the market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 08:10 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • best car

संबंधित बातम्या

योग्य टायरच दाखवणार कारची खरी ताकद! ब्रिजस्टोन इंडियाने लाँच केली ‘फील द ब्रिजस्टोन डिफरन्स’ मोहीम
1

योग्य टायरच दाखवणार कारची खरी ताकद! ब्रिजस्टोन इंडियाने लाँच केली ‘फील द ब्रिजस्टोन डिफरन्स’ मोहीम

पेट्रोलच्या भडक्यामुळे १००cc बाइक्सना सुवर्णदिवस! मुंबईत दर १०४ पार; ‘या’ गाड्यांमुळे महिन्याचे बजेट वाचणार
2

पेट्रोलच्या भडक्यामुळे १००cc बाइक्सना सुवर्णदिवस! मुंबईत दर १०४ पार; ‘या’ गाड्यांमुळे महिन्याचे बजेट वाचणार

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री
3

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री

आता तुफान चालणार BYD, फुल टँकमध्ये 1000km पेक्षा धावणार; Plug In हायब्रिड SUV; वैशिष्ट्ये वाचून व्हाल अवाक्
4

आता तुफान चालणार BYD, फुल टँकमध्ये 1000km पेक्षा धावणार; Plug In हायब्रिड SUV; वैशिष्ट्ये वाचून व्हाल अवाक्

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.