Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toyota Fortuner ची हवा टाइट! MG Motors च्या ‘या’ पॉवरफुल SUV चा टिझर रिलीज

ब्रिटिश ऑटो कंपनी MG लवकरच त्यांची पॉवरफुल एसयूव्ही Majestor भारतात लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे. ही एसयूव्ही थेट टोयोटा फॉर्च्युनर सोबत स्पर्धा करणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 02, 2026 | 04:33 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • MG Majestor SUV चा दुसरा टिझर प्रदर्शित
  • 12 फेब्रीवरी 2026 रोजी ही एसयूव्ही लाँच होणार
  • मिळणार दमदार फीचर्स
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. यातही भारतात SUV वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसते. ज्यामुळे अनेक ऑटो कंपन्या भारतात दमदार एसयूव्ही सादर करत असतात. आता ब्रिटिश ऑटो कंपनी MG Motors त्यांची एक पॉवरफुल एसयूव्ही भारतात लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

एमजी मोटर्स भारतात अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असते. आता कंपनी लवकरच MG Majestor ला नवीन एसयूव्ही म्हणून लाँच करण्याची तयारी करत आहे. नुकतेच लाँच होण्यापूर्वी, या एसयूव्हीचा दुसरा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊयात.

Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त

एमजी मॅजेस्टर लाँच होणार

ऑटोमेकर एमजी लवकरच एमजी मॅजेस्टरला नवीन एसयूव्ही म्हणून लाँच करण्याची तयारी करत आहे. लाँच होण्यापूर्वी, कंपनीने एसयूव्हीचा दुसरा टीझर रिलीज केला आहे, जो त्याच्या एक्टीरिअर लूकची झलक देतो. टीझरनुसार भारतात ही एसयूव्ही 12 फेब्रुवारी 2026 रोजी लाँच केली जाणार आहे.

कोणती माहिती समोर आली?

कंपनीने सोशल मीडियावर जारी केलेल्या दुसऱ्या टीझरमध्ये काळ्या रंगातील एसयूव्ही दाखवण्यात आली आहे. 30 सेकंदांच्या व्हिडिओ टीझरनुसार या एसयूव्हीमध्ये एलईडी डीआरएल, कनेक्टेड एलईडी टेललाइट, मोठी फ्रंट ग्रिल, स्किड प्लेट आणि रूफ रेल्स यांसारखे डिझाइन एलिमेंट्स पाहायला मिळतात.

फीचर्स कसे असतील?

एमजी मोटर्सकडून Majestor मध्ये अनेक प्रीमियम आणि आधुनिक फीचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, फ्रंटला मोठी ग्रिल, 20 इंच अलॉय व्हील्स, ड्युअल टोन एक्स्टिरियर, 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल टोन इंटिरिअर, टाइप-सी यूएसबी चार्जिंग पोर्ट, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग पोर्ट आणि ड्रायव्हिंगसाठी विविध मोड्स दिले जाऊ शकतात.

Skoda Kylaq खरेदी करताय? मिळू शकतो मोठा अपडेट! CNG पर्यायासह लाँच होईल SUV

प्रवाशांच्या सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, हिल असिस्ट, बीएसडी, एलसीए, आरसीटीए, डीओडब्ल्यू, सेल्फ अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझिंग आणि ADAS सारखी अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे.

इंजिन

सध्या कंपनीकडून इंजिनबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या एसयूव्हीमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्याय मिळू शकतात. पेट्रोल इंजिनमधून 184 किलोवॅट पॉवर आणि 410 न्यूटन मीटर टॉर्क मिळण्याची शक्यता आहे, तर टर्बो डिझेल इंजिनमधून 160 किलोवॅट पॉवर आणि 500 न्यूटन मीटर टॉर्क मिळू शकतो.

दोन्ही इंजिनसोबत 4X4 ड्राइव्हची सुविधा दिली जाऊ शकते. पेट्रोल व्हेरिएंटची टॉप स्पीड 190 KMPH आणि डिझेल व्हेरिएंटची टॉप स्पीड 175 KMPH असू शकते. यामध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: Toyota fortuner may get competition from new upcoming suv mg majestor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • automobile
  • MG
  • new car
  • SUV
  • Toyota Fortuner

संबंधित बातम्या

VinFast Electric Scooter ‘Rasad’: व्हिएतनामच्या VinFast कडून भारतात ‘Rasad’ इलेक्ट्रिक स्कूटरचे पेटेंट; लवकरच होणार लाँच?
1

VinFast Electric Scooter ‘Rasad’: व्हिएतनामच्या VinFast कडून भारतात ‘Rasad’ इलेक्ट्रिक स्कूटरचे पेटेंट; लवकरच होणार लाँच?

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात
2

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक
3

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार
4

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.