Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्यांदाच इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर झाली Toyota Hilux 2025, केव्हा होणार लाँच?

टोयोटाने जगभरात दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. नुकतेच, कंपनीने थायलंडमध्ये इलेक्ट्रिक अवतारात Toyota Hilux 2025 सादर केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 10, 2025 | 04:43 PM
फोटो सौजन्य: @Motor1com/ X.com

फोटो सौजन्य: @Motor1com/ X.com

Follow Us
Follow Us:
  • टोयोटाने नवीन Hilux सादर केली
  • हा ट्रक जागतिक स्तरावर थायलंडमध्ये सादर करण्यात आली आहे
  • चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात
भारतीय ऑटो बाजार असो की जागतिक बाजार, अनेक अशा लोकप्रिय कंपन्या आहेत. ज्यांच्या कार्स मार्केटमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. यातीलच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे Toyota. कंपनीने विविध सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने जागतिक स्तरावर नवीन Toyota Hilux 2025 सादर केली आहे. चला या पिकअप ट्रकच्या फीचर्स आणि ती भारतात कधी लाँच केली जाऊ शकते, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

New Hyundai Venue ची चावी खिशात घेऊन फिराल! फक्त दरमहा असेल ‘इतकाच’ EMI

टोयोटा हिलक्स 2025 (Toyota Hilux 2025)

टोयोटाने जागतिक स्तरावर Hilux पिकअप ट्रकचे 2025 व्हर्जन सादर केले आहे. ही याची नववी जनरेशन आहे, जी थायलंडमध्ये सादर केली गेली आहे.

काय खास आहे?

या पिकअप ट्रकचे फिचर म्हणजे पहिल्यांदाच, त्यात ICE ऐवजी इलेक्ट्रिक आणि प्लग-इन हायब्रिड तंत्रज्ञान आहे. मजबूत बॉडी-ऑन-फ्रेम प्लॅटफॉर्मवर बनवलेला, ट्रक उत्कृष्ट ऑफ-रोड क्षमता आणि मल्टी-टेरेन सिस्टम दिले गेले आहे. जे स्वतः आधारित ब्रेक आणि टॉर्क नियंत्रण करते.

Royal Enfiled ने सादर केली Himalayan Mana Black Edition, किंमत तर कारपेक्षाही महाग

किती दमदार बॅटरी आणि मोटर?

कंपनीकडून या ट्रकमध्ये 59.2 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे अंदाजे 240 किमीची रेंज मिळू शकते. दिलेल्या मोटरमधून 268 Nm इतका जास्तीत जास्त टॉर्क मिळतो. हा ट्रक 715 किलोग्रामपर्यंत वजन वाहू शकतो आणि 1600 किलोग्रामपर्यंत टोइंग क्षमता प्रदान करतो.

किती शक्तिशाली इंजिन?

याच्या प्लग-इन हायब्रिड व्हर्जनमध्ये 48-वॉल्ट माइल्ड हायब्रिड तंत्रज्ञानासोबत 2.8 लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन देण्यात आले आहे.

फीचर्स

टोयोटाने हायलक्‍स 2025 मध्ये 12.3-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम, वायरलेस चार्जर, डार्क इंटीरियर आणि LED लाइट्स असे फीचर्स दिले आहेत.

कधी होणार लाँच?

कंपनीने सध्या या मॉडेलचे फक्त अनावरण केले आहे. डिसेंबर 2025 पासून याचे उत्पादन सुरू होईल. त्यानंतर हा ट्रक विविध देशांमध्ये लाँच केला जाईल. भारतातील लाँचबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

Web Title: Toyota hilux 2025 unveiled at global level in thailand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 04:43 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • toyota

संबंधित बातम्या

RC बुकवरील ‘इंजिन नंबर’ आणि ‘चेसिस नंबर’ का महत्त्वाचे आहेत? सविस्तरपाने जाणून घ्या
1

RC बुकवरील ‘इंजिन नंबर’ आणि ‘चेसिस नंबर’ का महत्त्वाचे आहेत? सविस्तरपाने जाणून घ्या

RC बुक हरवले तर काय करावे? ‘डुप्लिकेट RC’ मिळवण्याची ऑनलाईन व ऑफलाईन सोपी प्रक्रिया काय आहे?
2

RC बुक हरवले तर काय करावे? ‘डुप्लिकेट RC’ मिळवण्याची ऑनलाईन व ऑफलाईन सोपी प्रक्रिया काय आहे?

किया इंडियाने लाँच केले सेल्टोसचे २ नवीन व्हेरिएंट्स; २१.५६ लाख रुपयांपासून किंमत सुरू!
3

किया इंडियाने लाँच केले सेल्टोसचे २ नवीन व्हेरिएंट्स; २१.५६ लाख रुपयांपासून किंमत सुरू!

CNG वाहनधारकांसाठी महत्त्वाचे! दर तीन वर्षांनी CNG सिलेंडरची ‘हायड्रो-टेस्टिंग’ करणे अनिर्वार्य! ‘हे’ चुकवले तर बेतू शकते जीवावर
4

CNG वाहनधारकांसाठी महत्त्वाचे! दर तीन वर्षांनी CNG सिलेंडरची ‘हायड्रो-टेस्टिंग’ करणे अनिर्वार्य! ‘हे’ चुकवले तर बेतू शकते जीवावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.