Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toyota Kirloskar Motor आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जीमध्ये सामंजस्य करार, ग्रीन हायड्रोजन मिशनला चालना

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जीसोबत सामंजस्‍य करार केला आहे. यामुळे भारताच्‍या नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन आणि दीर्घकालीन कार्बन-न्‍यूट्रॅलिटीला चालना मिळणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 14, 2025 | 09:03 PM
Toyota Kirloskar Motor आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जीमध्ये सामंजस्य करार, ग्रीन हायड्रोजन मिशनला चालना

Toyota Kirloskar Motor आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जीमध्ये सामंजस्य करार, ग्रीन हायड्रोजन मिशनला चालना

Follow Us
Close
Follow Us:
  • Toyota Kirloskar Motor आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जीमध्ये सामंजस्य करार
  • ग्रीन हायड्रोजन मिशन आणि दीर्घकालीन कार्बन-न्‍यूट्रॅलिटीला मिळेल चालना
  • जाणून घ्या अधिक माहिती
टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) आणि Ministry of New and Renewable Energy अंतर्गत (MNRE) कार्यरत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जी (NISE) यांच्यात नवी दिल्लीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या करारामुळे भारताच्या नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन आणि दीर्घकालीन कार्बन-न्यूट्रॅलिटी उद्दिष्टांना मोठी चालना मिळणार आहे.

या करारांतर्गत टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपली हायड्रोजन फ्यूएल-सेल इलेक्ट्रिक कार Toyota Mirai एनआयएसईकडे सुपूर्द केली आहे. भारतातील विविध हवामान, रस्ते आणि वाहतूक परिस्थितींमध्ये या वाहनाची प्रत्यक्ष चाचणी व कामगिरीचे सविस्तर मूल्यांकन करण्यात येणार आहे.

Hyundai च्या ‘या’ कारला दणादण खरेदी करताय ग्राहक! थेट बनली कंपनीची Best Selling Car

भारतातील परिस्थितीत ‘मिराई’ची कसून चाचणी

एनआयएसईकडून टोयोटा मिराईचे इंधन कार्यक्षमता, प्रत्यक्ष रेंज, ड्रायव्हिंग क्षमता, रिफ्युएलिंग प्रक्रिया, थंड व उष्ण हवामानातील कामगिरी तसेच पर्यावरणीय टिकाऊपणा या घटकांवर अभ्यास केला जाणार आहे. यासोबतच भारतातील रस्ते पायाभूत सुविधा, धुळीचे प्रमाण आणि विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये वाहन कितपत अनुकूल ठरते, याचीही तपासणी होणार आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत करार

हा सामंजस्य करार केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक, MNRE सचिव संतोष कुमार सारंगी, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनचे संचालक अभय बकरे, NISE चे महासंचालक डॉ. मोहम्मद रिहान, तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटरचे वरिष्ठ अधिकारी विक्रम गुलाटी आणि सुदीप दळवी यांच्या उपस्थितीत झाला.

ग्रीन हायड्रोजन दिशेने महत्त्वाचे पाऊल

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, भारताचा शुद्ध ऊर्जेकडे होणारा प्रवास आता धोरणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वाटचाल करत आहे. टोयोटा आणि एनआयएसई यांच्यातील हा करार देशाची ऊर्जा स्वावलंबन आणि कार्बन-न्यूट्रल उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरेल.

Maruti Grand Vitara चा टप्यात कार्यक्रम! 28.65 Kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ SUV ने मार्केट खाल्लं

टोयोटाची बहु-मार्ग धोरणावर भर

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे वरिष्ठ अधिकारी सुदीप दळवी यांनी सांगितले की, भारतातील प्रत्यक्ष चाचण्यांमुळे हायड्रोजन फ्यूएल-सेल तंत्रज्ञानाच्या क्षमतेबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. तर विक्रम गुलाटी यांनी टोयोटाच्या बहु-मार्ग (Multi-Pathway) धोरणावर भर देत, हायड्रोजन, बॅटरी इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि पर्यायी इंधन तंत्रज्ञानाद्वारे भारताच्या शाश्वत भविष्याला पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली.

Web Title: Toyota kirloskar motor national institute of solar energy sign mou to boost green hydrogen mission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 09:03 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • toyota

संबंधित बातम्या

परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी
1

परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी

भल्ले शाब्बास! ‘ही’ Made In India कार विदेशी पाहुण्यांनी घेती डोक्यावर! एक्स्पोर्टमध्ये तब्बल 260 टक्क्यांची वाढ
2

भल्ले शाब्बास! ‘ही’ Made In India कार विदेशी पाहुण्यांनी घेती डोक्यावर! एक्स्पोर्टमध्ये तब्बल 260 टक्क्यांची वाढ

भारताचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ Trade Deal मुळे BMW आणि Mercedes सर्वसामान्यांना परवडणार
3

भारताचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ Trade Deal मुळे BMW आणि Mercedes सर्वसामान्यांना परवडणार

2025 च्या वार्षिक विक्रीत 36 टक्क्यांची वाढ आणि आता 50000 वाहनांचे उत्पादन पूर्ण! ‘या’ कारचा सगळीकडे जलवा
4

2025 च्या वार्षिक विक्रीत 36 टक्क्यांची वाढ आणि आता 50000 वाहनांचे उत्पादन पूर्ण! ‘या’ कारचा सगळीकडे जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.