Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TVS Ntorq 150 भारतात लवकरच होणार लाँच, मिळणार एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स

TVS Ntorq 150 ही स्टायलिश स्कूटर 2025 च्या सणासुदीच्या हंगामात लाँच केली जाऊ शकते. ही स्कूटर पूर्वीपेक्षा अधिक स्पोर्टी लूकसह येऊ शकते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: May 14, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: @insanecreator83 (X.com)

फोटो सौजन्य: @insanecreator83 (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतात दुचाकींची विक्री मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशातच आता मार्केटमध्ये बाईकच्या तोडीस तोड अशा बेस्ट स्कूटर लाँच होत आहे. अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या देशात बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या स्कूटर ऑफर करत असतात. मार्केटमध्ये TVS Ntorq ला देखील मोठी डिमांड आहे. आता लवकरच या बाईकचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये लाँच होणार आहे.

टीव्हीएस मोटर कंपनी नवीन NTORQ 150 लाँच करण्याची तयारी करत आहे. यासोबतच, कंपनी NTORQ लाइन-अपचा विस्तार करण्यावरही काम करत आहे. कंपनी 2025 च्या सणासुदीच्या हंगामात ही नवीन स्कूटर लाँच करू शकते. यासोबतच, कंपनी त्यांच्या लोकप्रिय 150-160cc स्कूटर आणण्याची योजना आखत आहे. या TVS Ntorq 150 मध्ये काय नवीन मिळू शकते, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

जास्त स्पोर्टी लूक

TVS NTORQ 150 ला पूर्वीपेक्षा अधिक स्पोर्टी लूक दिला जाऊ शकतो. यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक लाइन्स, मोठे ग्राफिक्स आणि चमकदार रंग दिसू शकतात. त्यात 14-इंच व्हील्स असण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर याशिवाय स्कूटरमध्ये इतरही अनेक बदल दिसून येतात.

आता पाणी होणार अधिकच शुद्ध ! livpure ने मेन्‍टेनन्‍स फ्री वॉटर प्‍युरिफायर्सची रेंज केली लाँच

फीचर्स

150 सीसी व्हर्जनमध्ये NTORQ 125 प्रमाणेच एप्रन-माउंटेड हेडलाइट आणि एलईडी लाइटिंग असू शकते. यासोबतच, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल देखील प्रदान केला जाऊ शकतो. या स्पोर्टी 150 सीसी टीव्हीएस स्कूटरमध्ये बेस व्हेरियंटमध्ये सिंगल-चॅनेल एबीएस असण्याची अपेक्षा आहे आणि टॉप व्हेरियंटमध्ये ड्युअल-चॅनेल एबीएस दिले जाऊ शकते. हे 125 सीसी NTORQ सारख्या अनेक व्हेरियंटसह लाँच केले जाऊ शकते.

इंजिन

Yamaha Aerox, Hero Xoom 160 आणि Aprilia SXR160 या 150-160 सीसी सेगमेंटमध्ये येतात. यापैकी फक्त SXR160 मध्ये एअर-कूल्ड इंजिन आहे. तर यामाहा आणि हिरोमध्ये लिक्विड-कूल्ड इंजिन आहेत. सध्या, टीव्हीएस 300 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या कोणत्याही बाईकवर लिक्विड-कूल्ड इंजिन देत नाही. याचा विचार करता असे म्हणता येईल की TVS Ntorq 150 मध्ये एअर-कूल्ड इंजिन दिले जाऊ शकते.

महागाई झाली कमी, एप्रिल २०२५ मध्ये किरकोळ महागाई ६ वर्षांच्या नीचांकी पातळीवर

किती असेल किंमत?

टीव्हीएस मोटर नेहमीच किंमती स्पर्धात्मक ठेवण्यासाठी ओळखली जाते आणि कंपनीने 125 सीसी एनटॉर्कसह हेच केले आहे. त्यात उपलब्ध असलेल्या अपडेट्सबद्दल, असे म्हणता येईल की TVS Ntorq 150 ची किंमत 1.3 लाख ते 1.4 लाख रुपयांपर्यंत असू शकते. भारतीय मार्केटमध्ये, ही स्कूटर Yamaha Aerox, Hero Xoom 160 आणि Aprilia SXR 160 शी स्पर्धा करेल.

Web Title: Tvs ntorq 150 to be launched in india soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • a scooter
  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच
1

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
2

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?
3

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
4

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.