Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात वेगाने वाढतोय Used Cars मार्केट, Second hand कारच्या शोधात असाल तर नक्की जाणून घ्या !

वाढत्या नवीन कारच्या किंमती, महागलेले fuel आणि budget-friendly पर्यायांच्या शोधामुळे अनेक लोक आता pre-owned cars कडे वळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, आज used car घेणारे फक्त budget buyers नाहीत, तर first-time car buyers आणि अगदी young professionals सुद्धा या market ला पसंती देत आहेत.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 23, 2026 | 04:37 PM
फोटो सौजन्य: गुगल

फोटो सौजन्य: गुगल

Follow Us
Close
Follow Us:

काही वर्षांपूर्वी सेकंडहँड car घेणे म्हणजे अनेकांसाठी “compromise” मानले जायचे. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. भारतातील used car market आता वेगाने वाढणाऱ्या automobile segments पैकी एक बनला आहे. वाढत्या नवीन कारच्या किंमती, महागलेले fuel आणि budget-friendly पर्यायांच्या शोधामुळे अनेक लोक आता pre-owned cars कडे वळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, आज used car घेणारे फक्त budget buyers नाहीत, तर first-time car buyers आणि अगदी young professionals सुद्धा या market ला पसंती देत आहेत.

Used Car Market एवढा लोकप्रिय का होत आहे?

नवीन कारच्या वाढत्या किंमती

गेल्या काही वर्षांत safety norms, technology आणि features वाढल्यामुळे नवीन कारच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ज्या budget मध्ये आधी नवीन hatchback मिळायची, त्या budget मध्ये आता चांगली used sedan किंवा SUV मिळू शकते. म्हणून अनेक लोक “value for money” म्हणून used cars निवडत आहेत.

First-time buyers साठी चांगला पर्याय

पहिली कार घेताना अनेकांना driving confidence कमी असतो. अशावेळी used car practical वाटते कारण त्यांची किंमत कमी असते. तसेच scratches किंवा minor damage ची भीती कमी असते. मुख्य म्हणजे learning phase साठी योग्य असते. विशेषतः शहरांमध्ये नवीन drivers साठी हा चांगला पर्याय मानला जातो.

Certified Used Cars मुळे वाढलेला विश्वास

पूर्वी second-hand car घेताना fraud किंवा hidden issues ची भीती असायची. पण आता अनेक automobile companies certified used cars विकत आहेत त्यात, inspection report, warranty, service history, RC transfer support मिळत असल्याने ग्राहकांचा विश्वास वाढला आहे.

SUVs आणि automatic cars ची मोठी मागणी

आज used car market मध्ये compact SUVs आणि automatic transmission cars ची demand खूप वाढली आहे. Traffic वाढल्यामुळे automatic cars लोकांना अधिक comfortable वाटतात. त्यामुळे काही popular models used market मध्ये लगेच विकले जातात.

Online platforms मुळे प्रक्रिया सोपी झाली

आता used car शोधण्यासाठी फक्त local dealers वर अवलंबून राहावे लागत नाही. Online platforms मुळे कार compare करता येते. photos आणि details पाहता येतात. price estimate मिळते. तसेच, home inspection आणि loan options मिळतात. यामुळे used car buying process अधिक transparent झाली आहे.

Bike Riding Tips: बाईकमध्ये न्यूट्रल गिअर पहिल्या आणि दुसऱ्या गिअरच्या मध्येच का असतो? 1-N-2-3-4-5 पॅटर्नमागचं कारण

Used Car घेताना कोणती काळजी घ्यावी?

Used Car घेताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे असते जेणेकरून भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही. यासाठी Service history तपासा. Regular servicing झाली आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे. Accident history जाणून घ्या. मोठा accident झालेली कार पुढे जास्त खर्च मागू शकते. RC, Insurance, Pollution certificate इत्यादी Documents verify करा. Loan pending आहे का? हे सगळं तपासा. त्यानंतर Test drive घ्या. Engine आवाज, braking, suspension आणि steering feel समजण्यासाठी test drive आवश्यक आहे. Trusted seller निवडा. विश्वासार्ह dealer किंवा certified platform कडून car घेणे सुरक्षित ठरते.

Industry experts च्या मते भारतातील used car market पुढील काही वर्षांत आणखी वेगाने वाढू शकतो. यामागची प्रमुख कारणे म्हणजे middle-class buyers वाढणे. urban mobility ची गरज affordable ownership, organised used-car platforms ची वाढ आणि विशेषतः EV market वाढल्यावर भविष्यात used EV segment सुद्धा मोठा होऊ शकतो. आज used car market हा फक्त “स्वस्त पर्याय” राहिलेला नाही, तर smart buying decision म्हणून पाहिला जात आहे. योग्य तपासणी आणि माहिती घेऊन घेतलेली used car अनेकदा नवीन कारइतकाच चांगला अनुभव देऊ शकते. शेवटी, योग्य car ही नवीन आहे की used यापेक्षा ती तुमच्या गरजांना किती योग्य आहे हे अधिक महत्त्वाचे ठरते.

Affordable Car India: फक्त ₹4.59 लाखांच्या कारमध्ये लक्झरीचा फील! वायरलेस चार्जर, टचस्क्रीन, 360° कॅमेरा, 6 एअरबॅग्ससह भन्नाट फीचर

Web Title: Used cars market in india tips for buying second hand caar in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • automobile news
  • automobile news marathi

संबंधित बातम्या

Bike Riding Tips: बाईकमध्ये न्यूट्रल गिअर पहिल्या आणि दुसऱ्या गिअरच्या मध्येच का असतो? 1-N-2-3-4-5 पॅटर्नमागचं कारण
1

Bike Riding Tips: बाईकमध्ये न्यूट्रल गिअर पहिल्या आणि दुसऱ्या गिअरच्या मध्येच का असतो? 1-N-2-3-4-5 पॅटर्नमागचं कारण

Affordable Car India: फक्त ₹4.59 लाखांच्या कारमध्ये लक्झरीचा फील! वायरलेस चार्जर, टचस्क्रीन, 360° कॅमेरा, 6 एअरबॅग्ससह भन्नाट फीचर
2

Affordable Car India: फक्त ₹4.59 लाखांच्या कारमध्ये लक्झरीचा फील! वायरलेस चार्जर, टचस्क्रीन, 360° कॅमेरा, 6 एअरबॅग्ससह भन्नाट फीचर

एक-दोन नव्हे तर होंडा भारतात करणार तब्बल १० नवीन मॉडेल्स लॉन्च !
3

एक-दोन नव्हे तर होंडा भारतात करणार तब्बल १० नवीन मॉडेल्स लॉन्च !

पहिल्यांदाच कार विकत घेताय? मग ‘या’ टिप्स नक्की लक्षात ठेवा !
4

पहिल्यांदाच कार विकत घेताय? मग ‘या’ टिप्स नक्की लक्षात ठेवा !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.