Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Volkswagen Tiguan R-Line लाँच होण्याअगोदर त्याच्या फीचर्सबद्दल झाला खुलासा, ‘या’ दिवशी मार्केटमध्ये होणार एंट्री

भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत. यातीलच एक कंपनी म्हणजे फोक्सवॅगन. आता कंपनी आपली नवीन कार मार्केटमध्ये लाँच करणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 25, 2025 | 04:44 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये एका पेक्षा एक दमदार कार लाँच होत आहे. यातही अनेक कार या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार बनवल्या जात आहे. मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून Volkswagen उत्तम फीचर्स असणाऱ्या कार ऑफर करत आहे. आता कंपनी नवीन कार आणण्याच्या तयारीत आहे.

जर्मन ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी फोक्सवॅगन आता लवकरच भारतीय बाजारात एक नवीन एसयूव्ही म्हणून फोक्सवॅगन Tiguan R-Line लाँच करणार आहे. लाँचिंगपूर्वी, या एसयूव्हीचे इंजिन, पॉवर, फीचर्स आणि डिझाइनबद्दलची माहिती समोर आली आहे. या नवीन कारमध्ये किती शक्तिशाली इंजिन असेल, त्यात कोणत्या प्रकारचे फीचर्स आणि डिझाइन दिले जाईल? ही कार कधीपर्यंत लाँच होईल? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मार्केटमध्ये 2025 Suzuki Avenis आणि Burgman स्कूटर लाँच, नवीन रंगासह मिळणार जबरदस्त मायलेज

लवकरच लाँच होणार नवीन एसयूव्ही

भारतात लवकरच फोक्सवॅगन एक नवीन एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही नवीन एसयूव्ही लाँच होण्यापूर्वी एसयूव्हीच्या काही फीचर्स आणि इंजिनची माहिती समोर आली आहे.

किती दमदार असेल इंजिन?

एसयूव्ही लाँच होण्यापूर्वी कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर या नवीन कारच्या इंजिनशी संबंधित माहिती पब्लिश केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या एसयूव्हीमध्ये दोन लिटर क्षमतेचे टीएसआय पेट्रोल इंजिन दिले जाईल. ज्यामुळे या कारला 204 पीएसची पॉवर आणि 320 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळेल.

कसे असेल फीचर्स?

इंजिनच्या माहितीसोबतच कंपनीने काही फोटोही वेबसाइटवर पब्लिश केले आहे. त्यानुसार एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात येणार आहे. यात पुढील आणि मागील पार्किंग सेन्सर्स, एलईडी हेडलाइट्स, कनेक्टेड टेल लाईट्स, समोर कनेक्टेड एलईडी डीआरएल, समोर आर बॅजिंग, मोठे फ्रंट ग्रिल, साइड प्रोफाइलमध्ये आर बॅजिंग, रूफ रेल आणि शार्क फिन अँटेना दिले जातील. कारच्या आतील भागात ग्रे रंगासह ब्लॅक-ब्ल्यू थीम देखील असेल. याशिवाय, मोठी इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, ऑटो एसी, अँड्रॉइड ऑटो, ड्रायव्हिंग मोड्स, अ‍ॅपल कार प्ले, पार्क असिस्ट, क्रूझ कंट्रोल, एडीएएस, नॉर्मल आणि स्पोर्ट्स ड्रायव्हिंग मोड्स, एबीएस, ईबीडी, सहा एअरबॅग्ज अशी अनेक फीचर्स यात दिले जातील.

Tata Harrier च्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत किती? डिझाइनपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

प्री-बुकिंग झाली सुरु

कंपनीने फोक्सवॅगन टिगुआन आर-लाइनची प्री-बुकिंग सुरू केली आहे. ही एसयूव्ही ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन डीलरशिपद्वारे प्री-बुक करता येणार आहे. ही एसयूव्ही एकूण सहा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये पर्सिमॉन रेड मेटॅलिक, नाईटशेड ब्लू मेटॅलिक, ग्रेनाडिला ब्लॅक मेटॅलिक, ओरिक्स व्हाइट मदर ऑफ पेरल इफेक्ट, सिप्रेसिनो ग्रीन मेटॅलिक आणि ऑयस्टर सिल्व्हर मेटॅलिक यांचा समावेश असेल.

केव्हा होणार लाँच?

कंपनी ही नवीन एसयूव्ही येत्या 14 एप्रिल 2025 रोजी भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच होणार आहे. ही कार टोयोटा फॉर्च्युनर लेजेंडर, एमजी ग्लोस्टर, बीएमडब्ल्यू एक्स१ सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल.

Web Title: Volkswagen tiguan r line will be launched on 14th april 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 04:44 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Volkswagen Taigun

संबंधित बातम्या

जिला कमी समजलं तिनेच विक्रीत मारली बाजी! ‘या’ कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये केली 15,372 युनिट्सची विक्री
1

जिला कमी समजलं तिनेच विक्रीत मारली बाजी! ‘या’ कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये केली 15,372 युनिट्सची विक्री

ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका! आधी मर्सिडीज आणि आता Land Rover ,BMW Car जप्त
2

ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका! आधी मर्सिडीज आणि आता Land Rover ,BMW Car जप्त

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी
3

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी

Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध
4

Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.