Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 लाखापेक्षा कमी Down Payment केल्यास Tata Punch होईल का तुमची? असा असेल संपूर्ण हिशोब

टाटाने देशात अनेक उत्तम कार्स सादर केल्या आहेत. Tata Punch ही त्यापैकी एक उत्तम कार मानली जाते. पण, तुम्ही ही कार एक लाख रुपयांपेक्षा कमी डाउन पेमेंटमध्ये खरेदी करू शकता का? चला, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 29, 2025 | 06:15 AM
1 लाखापेक्षा कमी Down Payment केल्यास Tata Punch होईल का तुमची?

1 लाखापेक्षा कमी Down Payment केल्यास Tata Punch होईल का तुमची?

Follow Us
Follow Us:

आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकार होण्यासाठी अनेक जण दिवसरात्र मेहनत घेत असतात. मात्र, प्रत्येकालाच कार खरेदी करताना संपूर्ण रक्कम भरता येत नाही. अशावेळी, अनेक जण कार लोनचा पर्याय घेतात. मात्र, कोणत्या कंपनीची कार खरेदी करावी असा देखील प्रश्न अनेक जणांना सतावत असतो.

भारतात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, त्यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. कंपनीने ग्राहकांच्या सोयीनुसार चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत. Tata Punch ही त्यातीलच एक कार.

टाटा पंच ही भारतीय बाजारात सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्हीपैकी एक आहे. या कारचे एकूण 31 व्हेरिएंट बाजारात आहेत, ज्याची किंमत 6.20 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.32 लाख रुपयांपर्यंत जाते. या टाटा कारचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल अ‍ॅडव्हेंचर Rhythm (पेट्रोल) आहे. पंचच्या या व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत 8.52 लाख रुपये आहे.

Honda एका मागोमाग एक अशा 5 पॉवरफुल कार लाँच करण्याच्या तयारीत, EV सोबतच Hybrid Car वर जास्त लक्ष

टाटा पंचसाठी डाउन पेमेंट

टाटा पंचचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 7.67 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. कार लोनची रक्कम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. जर क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त रक्कमेचे कर्ज मिळू शकते. पंच खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर बँक व्याज आकारते. या व्याजानुसार, तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम ईएमआय म्हणून जमा करावी लागेल.

तुम्हाला ही कार किती डाउन पेमेंटवर मिळेल?

टाटा पंच खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 85 हजार रुपये डाउन पेमेंट म्हणून जमा करावे लागतील. जर तुम्ही ही टाटा कार खरेदी करण्यासाठी चार वर्षांसाठी कर्ज घेतले आणि बँक या कर्जावर 9 टक्के व्याज आकारत असेल, तर तुम्हाला दरमहा सुमारे 19 हजार रुपये EMI जमा करावा लागेल.

बाबो ! रस्त्यावर दिसली दुमजली इमारती एवढी भल्ली मोठी कार, फक्त एका टायरची किंमत 21 लाख रुपये

जर तुम्ही टाटा पंच खरेदी करण्यासाठी 5 वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने बँकेत दरमहा 16 हजार रुपये EMI जमा करावे लागतील.

जर तुम्ही ही 5 सीटर कार खरेदी करण्यासाठी 6 वर्षांसाठी लोन घेतले तर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने बँकेत 13,800 रुपये EMI जमा करावे लागतील. जर तुम्ही टाटा पंच खरेदी करण्यासाठी 7 वर्षांसाठी लोन घेतले तर तुम्हाला दरमहा 12,400 रुपये बँकेत जमा करावे लागतील.

Web Title: What will be the the emi of tata punch after 85 thousand rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.