Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EV : भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांमुळे येणार मोठं संकट ? आताच ‘हे’ दुष्पपरिणाम जाणून घ्या, नाहीतर पस्तावाल

भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांमुळे मोठं संकट येणार तर ? पर्यावरणपूरक असलेल्या या वाहनांचा दुष्परिणाम देखील तितकाच पाहायला मिळतो. सर्वात पहिले तर त्याची इतकी मागणी का ते जाणून घेऊयात

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 10, 2026 | 02:05 PM
EV : भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांमुळे येणार मोठं संकट ? आताच ‘हे’ दुष्पपरिणाम जाणून घ्या, नाहीतर पस्तावाल
Follow Us
Follow Us:
  • भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांमुळे येणार मोठं संकट ?
  • आताच ‘हे’ दुष्पपरिणाम जाणून घ्या, नाहीतर पस्तावाल
पर्यावरणपुरक अशा दुचाकी आणि चार चाकी म्हणून इलेक्ट्रिक वाहनं कायमच चांगली मानली जातात. काळ बदलत जातो तस तसं नवं काहीतरी येतं त्याचं अप्रुप देखील वाटतं पण जसं त्याच्या चांगल्या बाजू आहेत तशाच त्याच्या नकारात्मक बाजू देखील समजून घ्यायला पाहिजेत. सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मोठी क्रेझ पाहायला मिळतेय. त्यात भरीला भर म्हणजे जागतिक पातळीवर इंधनाचा होणारा तुटवडा. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे पर्यायी वाहन म्हणून अनेकांनी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली. पण तुम्हाला जर कोणी असं सांगितलं की, भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांमुळे मोठं संकट येणार तर ? पर्यावरणपूरक असलेल्या या वाहनांचा दुष्परिणाम देखील तितकाच पाहायला मिळतो. सर्वात पहिले तर त्याची इतकी मागणी का ते जाणून घेऊयात.

EV गाड्यांना सगळ्यात जास्त मागणी का ?

EV गाड्यांचा सर्वात मोठा फायदा हा आहे की त्यातून कोणताही धूर निघत नाही, ज्यामुळे हवा स्वच्छ राहण्यास मदत होते. शहरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो.याव्यतिरिक्त, ईव्ही चालवायला स्वस्त आहेत. त्यांना पेट्रोल किंवा डिझेलची आवश्यकता नसते आणि चार्जिंगचा खर्चही कमी असतो. इंजिनचे भाग कमी असल्यामुळे देखभाल देखील कमी करावी लागते. यामुळेच लोक हळूहळू EV स्वीकारत आहेत आणि कंपन्या नवीन मॉडेल्स बाजारात आणत आहेत.

आली हो आली Royal Enfield ची Electric Bike आली! जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि किंमत

ईव्हीच्या बाबतीत सर्वात मोठी चिंता त्यांच्या बॅटरीची आहे. बॅटरी खूप महाग असतात आणि त्या निकामी झाल्यास, बदली करायला खूप खर्च येतो. बॅटरीची सुरक्षितता हा देखील एक मोठा मुद्दा आहे.अलीकडे EV कार किंवा स्कूटरला आग लागण्याच्या काही घटना घडल्या आहेत.

चार्जिंग आणि पायाभूत सुविधांच्या समस्या
इलेक्ट्रिक वाहन (EV) खरेदी केल्यानंतर सर्वात मोठे आव्हान चार्जिंगचे असते. चार्जिंग स्टेशन्स सर्वत्र उपलब्ध नाहीत.तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल तर, चार्जिंग ही एक सततची चिंता असते. चार्जिंगला अनेकदा बराच वेळ लागू शकतो, जी अनेकांसाठी एक समस्या ठरू शकते. यामुळेच बरीच लोक आजही पेट्रोल किंवा डिझेल गाड्यांना जास्त प्रधान्य देतात.

Mercedes च्या ‘या’ कारमध्ये आढळली खराबी! एका झटक्यात हजारो गाड्या बोलावल्या परत

 

Web Title: Will electric vehicles cause a big crisis in the future know the side effects now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • auto mobile news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा! गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या सर्व तारखा एका क्लिकवर
1

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा! गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या सर्व तारखा एका क्लिकवर

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख
2

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर
3

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
4

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.