Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cash Shortage: देशभरातील ATM रिकामी? कॅश टंचाईच्या पार्श्वभूमीवर RBI ची मोठी कारवाई, बँकांना दिले कडक आदेश

देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये ATM अचानक रिकामे होऊ लागल्याने आणि कॅशची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने RBI ॲक्शन मोडमध्ये आली आहे. RBI या परिस्थितीची गंभीर दखल घेत सर्व बँकांना त्यांच्या ATM मधील रोकड उपलब्धतेचा सविस्तर डेटा त्वरित सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 07, 2026 | 07:03 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • देशभरातील ATM रिकामी?
  • कॅश टंचाईच्या पार्श्वभूमीवर RBI ची मोठी कारवाई,
  • बँकांना दिले कडक आदेश
Cash Shortage : आजकाल अनेक बँकिंग कामे पूर्वीपेक्षा खूप सोपी झाली आहेत. पूर्वी लोकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी लांब रांगेत थांबावे लागत असे, पण आता घराजवळील ATM मधून सहजपणे रोख रक्कम काढता येते. मात्र, गेल्या काही काळापासून देशभरातील अनेक शहरांमध्ये ATM रिकामे असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक शहरांमध्ये, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून लोकांना ATM मधून रोख रक्कम मिळत नाहीये आणि याबाबत बऱ्यात तक्रारी समोर येत आहेत. तक्रारींची वाढती संख्या लक्षात घेता,RBI ने आता या प्रकरणाची चौकशी करत कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पण नेमकं प्रकरण काय?

Insurance: अमित शाह यांची मोठी घोषणा! LIC नंतर आता CLIC ची मार्केटमध्ये एन्ट्री; काय आहे सरकारचा मास्टरप्लॅन?

RBI ने मागीतला डेटा

NDTV प्रॉफिटने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ATM मधील रोख रकमेच्या तुटवड्यामुळे RBI ने सर्व बँकांना टियर-२ आणि लहान शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या रोख रकमेचा संपूर्ण तपशील मागवला आहे. यामुळे विविध ठिकाणी रोख रकमेच्या तुटवड्यामागील कारणे निश्चित करण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त, काही बँकांनी शहरांमध्ये आणि लहान गावांमध्ये गरजेपेक्षा जास्त रोख रक्कम खर्च केली आहे का, किंवा ATM वेळेवर रीलोड न केल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे का, याचीही RBI चौकशी करत आहे. RBI ने स्पष्ट केले आहे की, असे काही आढळून आल्यास कारवाई केली जाईल.

बँकांनी काय स्पष्ट केलं?

या मुद्द्यावर, बँकांचं म्हणणे आहे की केवळ एकूण रोख रकमेचा साठा पाहून परिस्थितीचा अंदाज लावता येत नाही. बँकांच्या मते, खराब झालेल्या किंवा फाटलेल्या नोटा ATM मध्ये टाकता येत नाहीत.

कोणत्या राज्यांना सर्वाधिक फटका बसला?

ATM मधून रोख रक्कम काढण्याच्या समस्येमुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना सर्वाधिक फटका बसला आहे. अहवालानुसार, या राज्यांना सर्वाधिक फटका बसला:
आंध्र प्रदेश
तेलंगणा
कर्नाटक
या राज्यांमध्ये ATM मधील रोख रकमेच्या तुटवड्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या राज्यातून तक्रारी आल्याने RBI अलर्ट मोडवर आली आहे. बँकेकडून डेटा मागून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचा थेट इशाराही देण्यात आला आहे.

Vikram Solar चा तामिळनाडूमध्ये नवा मेगा प्लांट, पहिल्या सोलर मॉड्युलचे यशस्वी उत्पादन; 1500 जणांना मिळणार रोजगार

Web Title: Rbi strict action on atm cash crunch banks data marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • ATM
  • Atm Bank
  • ATM Money
  • bank RBI
  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा
1

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा

Raigad News: पनवेलमध्ये देशातील पहिली ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’; ७ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार!
2

Raigad News: पनवेलमध्ये देशातील पहिली ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’; ७ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार!

Raigad News: महाडमध्ये SIR चा पहिला टप्पा पूर्ण; 45 हजार 463 मतदारांची गणना पत्रे अद्याप गायब
3

Raigad News: महाडमध्ये SIR चा पहिला टप्पा पूर्ण; 45 हजार 463 मतदारांची गणना पत्रे अद्याप गायब

Buldhana News: मेहकरमधील ४०० वर्षांचा ऐतिहासिक ‘कंचनी महाल’ दुर्लक्षित, संवर्धनाची मागणी
4

Buldhana News: मेहकरमधील ४०० वर्षांचा ऐतिहासिक ‘कंचनी महाल’ दुर्लक्षित, संवर्धनाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.