Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Xiaomi Vision Gran Turismo: किलर लूक आणि एअरक्राफ्टसारखं कॉकपिट! शाओमीच्या नव्या कारचे फिचर्स पाहून थक्क व्हाल!

स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या  जगात आपला दबदबा निर्माण केला आहे. पण त्यानंतर आता शाओमी ऑटोमोबाईल क्षेत्रात एंटर करण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या वर्षी SU7 SUV ने चिनी बाजारपेठेत धुमाकूळ घातल्यानंतर, आता...

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 03, 2026 | 03:01 PM
(फोटो सौजन्य - Social Media)

(फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
  • शाओमीच्या नव्या कारचा जलवा
  • युरोपमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी ‘गेम चेंजर’ MOMENT
  • कारचं डिझाइन विमानाच्या कॉकपीटसारखं
Xiaomi Vision Gran Turismo: स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या  जगात आपला दबदबा निर्माण केला आहे. पण त्यानंतर आता शाओमी ऑटोमोबाईल क्षेत्रात एंटर करण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या वर्षी आपल्या SU7 SUV ने चिनी बाजारपेठेत धुमाकूळ घातल्यानंतर, आता कंपनीने अशी एक कार आणली आहे जिला पाहून तुमची नजर हटणार नाही. ही फक्त एक कार नाही तर तंत्रज्ञान आणि भविष्यातील वेगाचा एक अनोखा संगम आहे.

आता Electric Scooter खरेदी करायची गरज नाही, गाडी भाड्याने घेऊन पण Enjoy करू शकता, कसं ते जाणून घ्या…

युरोपमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी ‘गेम चेंजर’ MOMENT

शाओमी 2027 मध्ये युरोपियन कार मार्केटमध्ये अधिकृतपणे एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. या मोठ्या एन्ट्रीपूर्वी आपली ब्रँड इमेज अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने एक मोठं पाऊल उचलले आहे. शाओमीने प्रसिद्ध व्हिडिओ गेम सिरीज ‘ग्रां टूरिझ्मों’ Gran Turismo सोबत हातमिळवणी केली आहे. त्यात त्यांनी एक ‘कॉन्सेप्ट हायपरकार’ सादर केली आहे, ज्याचे नाव ‘शाओमी व्हिजन ग्रां टूरिझ्मों’ असं ठेवण्यात आले आहे.

डिझाइन की विमानाचंच कॉकपिट?

या हायपरकारचे सर्वात मोठे हटके म्हणजे तिची डिझाइन. एखाद्या स्पोर्ट्स कारसारखा लूक आणि भविष्यातील तंत्रज्ञानानासाठी सज्ज असलेले केबिन या कारला खास आणि वेगळं बनवते. कारच्या आतील  भाग एखाद्या लढाऊ विमानातील कॉकपिटप्रमाणे दिसतो. यात पारंपारिक स्क्रीनऐवजी ‘योक-स्टाईल’ स्टेअरिंग व्हील आणि रॅपअराउंड डॅशबोर्ड देण्यात आला आहे. ज्यामुळे ड्रायव्हरला वेगळाच अनुभव मिळणार आहे.  शाओमीच्या मते, या कारचे डिझाइन हवेचा प्रवाह लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. कंपनीने या डिझाइनला “Sculpted by Wind’असं नाव दिलं आहे.

MWC 2026 मध्ये होणार लॉन्च?

जरी ही एक व्हर्च्युअल कॉन्सेप्ट असली, तरी शाओमीने तिचा एक फिजिकल मॉडेल तयार केला आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथे 2 ते 5 मार्च दरम्यान होणाऱ्या ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’ मध्ये हे मॉडेल प्रदर्शित केले जाणार आहे.

परफॉर्मन्स

सध्या कंपनीने या कारच्या इंजिन, पॉवर किंवा टॉप स्पीडबद्दल अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. पण ज्या पद्धतीने या कारचं डिझाइन आणि एरोडायनॅमिक्स तयार करण्यात आलं आहेत. त्यावरून ही कार प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्यावर वेगवान ठरणार आहे. ही कार सगळे विक्रम मोडून काढेल एवढं मात्र नक्की!

थोडक्यात सांगायचे तर, शाओमी आता केवळ मोबाईलपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर रस्ते असोत किंवा डिजिटल जग, भविष्यातला वेग आणि डिझाइनवर आपलं प्रभुत्व निर्माण करण्यासाठी ही कंपनी पूर्णपणे तयार झाली आहे.

कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल

Web Title: Xiaomi vision gran turismo concept car unveiled in barcelona ahead of mwc 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • auto mobile
  • automobile
  • Automobile Industry
  • automobile news
  • SUV

संबंधित बातम्या

इंटेलिजन्स बियॉन्ड मोशनवर आधारित समर्थ ई-मोबिलिटीकडून अव्होर इलेक्ट्रिकचे अनावरण
1

इंटेलिजन्स बियॉन्ड मोशनवर आधारित समर्थ ई-मोबिलिटीकडून अव्होर इलेक्ट्रिकचे अनावरण

अॅडव्हेंचरची आवड आहे? या आहेत ऑफरोडिंगसाठी सगळ्यात बेस्ट 5 बाईक्स
2

अॅडव्हेंचरची आवड आहे? या आहेत ऑफरोडिंगसाठी सगळ्यात बेस्ट 5 बाईक्स

कोल्हापूरच्या राजघराण्याची ही मेबॅक कार; भारतातील सर्वात दुर्मिळ विंटेज वाहनांपैकी एक
3

कोल्हापूरच्या राजघराण्याची ही मेबॅक कार; भारतातील सर्वात दुर्मिळ विंटेज वाहनांपैकी एक

फ्लाइंग कारचं स्वप्न आता वास्तवाच्या उंबरठ्यावर? विज्ञानकथेतून तंत्रज्ञानाकडे झेप
4

फ्लाइंग कारचं स्वप्न आता वास्तवाच्या उंबरठ्यावर? विज्ञानकथेतून तंत्रज्ञानाकडे झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.