• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Simple Car Problems Which Can Be Solved Easily At Home

कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल

आपली कार योग्यरीत्या मेंटेन ठेवणे देखील फार महत्वाचे असते. अशावेळी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला ठाऊक असणे फार महत्वाचे आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 03, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • उत्तम परफॉर्मन्ससाठी कारला मेंटेन ठेवणे फार महत्वाचे
  • इंजिन ओव्हरहीटिंगबद्दल जाणून घ्या
  • कारमधील छोट्या समस्या दुरुस्त करणे शिका
कार खरेदी करणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. मात्र, जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरते तेव्हा समजतं की कार खरेदी करण्यापेक्षा तिला मेंटेन ठेवणे कठीण. त्यातही अनेक जण छोट्या समस्या दुरुस्त करण्यासाठी सारखे मेकॅनिककडे जात असतात. मात्र, याच समस्या तुम्ही स्वतः देखील दुरुस्त करू शकतात.

कारचे इंजिन हे तिचे सर्वात महत्त्वाचे घटक मानले जाते. इंजिनमध्ये अगदी छोटासा बिघाड झाला तरी अनेकजण लगेच मेकॅनिककडे धाव घेतात आणि त्यावर बरेच पैसे खर्च करावे लागतात. मात्र जर तुम्हाला कारमधील काही लहानसहान समस्या स्वतः ओळखता आल्या, तर अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतो. अनेकदा समस्या खूपच छोटी असते आणि ती थोड्या माहितीतून स्वतःही दुरुस्त करता येते.

Tata Motors आणि VOCPA यांच्यात महत्वाचा करार: तामिळनाडूतील पोर्टवर धावणार 40 ‘ग्रीन हायड्रोजन’ ट्रक्स

इंजिन ओव्हरहिट होण्याची समस्या

कारचे इंजिन गरम होणे ही नेहमीच मोठी समस्या असते असे नाही, पण त्याबद्दल माहिती नसल्यास ती गंभीर ठरू शकते. जर तुम्हाला लक्षात आले की इंजिन जास्त गरम होत आहे, तर वेळेत उपाय करून परिस्थिती नियंत्रणात आणता येते. अशा वेळी मेकॅनिक शोधण्यात वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतात, पण योग्य माहिती असल्यास लगेच आवश्यक पावले उचलता येतात.

कारची बॅटरी कशी तपासाल?

बॅटरी डिस्चार्ज झाल्यास कारमधील लाईट, हॉर्न आणि म्युझिक सिस्टम काम करणे बंद करतात. बॅटरीमध्ये बिघाड कधीही होऊ शकतो, पण थंडी आणि पावसाळ्यात अशा समस्या अधिक दिसून येतात. त्यामुळे बॅटरी कुठे बसवलेली आहे हे आधी ओळखून ठेवणे गरजेचे आहे. वेळोवेळी बॅटरीचे वायर तपासा. त्यावर धूळ किंवा कचरा साचलेला नाही ना, किंवा कुठला वायर सैल झाला नाही ना याची खात्री करा.

रस्त्यावर आता या लक्झरी कारचा जलवा! Mercedes‑Benz V‑Class झाली लाँच; बुकिंगसाठी भरावे लागणार तब्बल 5 लाख रुपये

कारचे ब्रेकिंग सिस्टम

कारची आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ब्रेक व्यवस्थित काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात ब्रेकमध्ये छोट्या समस्या उद्भवू शकतात. अनेकदा वारंवार ब्रेक लावताना ब्रेक पेडलमधून विचित्र आवाज येऊ लागतो. जर तुम्हाला ब्रेक कसे काम करतात आणि त्यामध्ये ब्रेक फ्लुइड कुठे टाकायचे याची माहिती असेल, तर अशा काही किरकोळ समस्या तुम्ही स्वतःही सोडवू शकता.

याचे फायदे काय?

या मूलभूत गोष्टींची माहिती असल्यास तुम्ही मेकॅनिकवर होणारा अनावश्यक खर्च टाळू शकता आणि तुमचा मौल्यवान वेळही वाचवू शकता. कारबाबतची अशी बेसिक माहिती असल्यास तुम्ही आणि तुमचे कुटुंब अधिक सुरक्षित आणि निश्चिंतपणे प्रवास करू शकता.

Web Title: Simple car problems which can be solved easily at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • car care tips

संबंधित बातम्या

March 2026 मध्ये ‘या’ SUVs चा धुराळा! Duster पासून Kushaq पर्यंत, ‘या’ कार होणार लाँच
1

March 2026 मध्ये ‘या’ SUVs चा धुराळा! Duster पासून Kushaq पर्यंत, ‘या’ कार होणार लाँच

Second Hand E Scooter खरेदी करण्याच्या तयारीत आहात? सर्वात आधी ‘या’ गोष्टी तपासा
2

Second Hand E Scooter खरेदी करण्याच्या तयारीत आहात? सर्वात आधी ‘या’ गोष्टी तपासा

Greaves Electric Mobility ची आंतरराष्ट्रीय बाजारात झेप! ‘या’ देशात Ampere Nexus स्कूटर लाँच
3

Greaves Electric Mobility ची आंतरराष्ट्रीय बाजारात झेप! ‘या’ देशात Ampere Nexus स्कूटर लाँच

Renault India साठी फेब्रुवारी 2026 ठरला एकदम खास! विक्रीत थेट 31 टक्क्यांची वाढ; ‘ही’ Car ठरली लकी
4

Renault India साठी फेब्रुवारी 2026 ठरला एकदम खास! विक्रीत थेट 31 टक्क्यांची वाढ; ‘ही’ Car ठरली लकी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल

कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल

Mar 03, 2026 | 06:15 AM
रंगपंचमीचे रंग जणू…! रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम

रंगपंचमीचे रंग जणू…! रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम

Mar 03, 2026 | 05:30 AM
Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Mar 03, 2026 | 05:25 AM
Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Mar 03, 2026 | 02:35 AM
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

Mar 03, 2026 | 01:15 AM
15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

Mar 03, 2026 | 12:30 AM
Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

Mar 02, 2026 | 11:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.