Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी कर्मचाऱ्यांनो वेळीच सावध व्हा! 8 वा वेतन आयोगाच्या नावाखाली बँक खात्यांवर घातला जातोय डल्ला

देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतन आयोगाच्या नावाखाली सायबर फसवणूकीचा सामना करावा लागत आहे. WhatsApp संदेशांद्वारे APK फाइल्स डाउनलोड करण्यास सांगितल्या जात आहेत, ज्यामुळे मोबाईलवर थेट प्रवेश मिळतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 18, 2026 | 07:11 PM
DIGITAL SCAM

DIGITAL SCAM

Follow Us
Follow Us:
  • 8 वा वेतन आयोगाखाली सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा
  • ‘अशा’ लिंकपासून High Alert
  • सरकारी कर्मचाऱ्यांचे बँक खाते धोक्यात?
8th Pay Commission Scam: देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत सायबर गुन्हेगारांनी नवा फंडा अवलंबला आहे. 8 वा वेतन आयोगाअंतर्गत संबंधितांच्या अंदाजे पगारवाढीची माहिती देण्याच्या बहाणे बँकेच्या खात्यातून पैसे काढले जात असल्याचा एक नवीन आणि धोकादायक सायबर फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. केंद्र सरकारने एक्सवरील एका सोशल मीडिया पोस्टद्वारे कर्मचाऱ्यांना सुरू असलेल्या सायबर फसवणुकीबद्दल इशारा दिला आहे.

8th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढ कधी मिळणार? अर्थ मंत्रालयाकडून मोठी माहिती समोर

कशाप्रकारे केला जातेय फसवणूक?

CyberdostI4C वरील एका सोशल मीडिया पोस्टनुसार, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअॅप संदेश पाठवण्यात आले आहेत. ज्यात त्यांना APK फाइल लिंकवर क्लिक करण्यास सांगितलं. ज्यामध्ये त्यांना ८व्या वेतन आयोगाअंतर्गत त्यांच्या अंदाजे सुधारित पगाराची माहिती देण्याचा दावा केला आहे.

‘अशा’ लिंकपासून High Alert

X वरील CyberdostI4C सोशल मीडिया पोस्टनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना WhatsApp संदेशाद्वारे एका लिंकवर क्लिक करून APK फाइल डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे.ज्यामध्ये त्यांना आठव्या वेतन आयोगाअंतर्गत त्यांच्या अंदाजे पगार वाढीची माहिती देण्याचा दावा केला जात आहे. एकदा APK फाइल इन्स्टॉल झाल्यानंतर, मोबाईल फोनचा प्रवेश थेट फसवणूक करणाऱ्यांकडे जातो.

सरकारी कर्मचाऱ्यांचे बँक खाते धोक्यात?

सरकारी कर्मचाऱ्यांना ८व्या वेतन आयोगाअंतर्गत त्यांचे पगाराबाबत दावा करणारे व्हॉट्सअॅप मेसेज येत आहेत. हे मेसेज बनावट आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ते वापरकर्त्यांना APK फाइल डाउनलोड करण्यास सांगतात. एकदा APK फाइल इन्स्टॉल झाली की, स्कॅमर कर्मचाऱ्याच्या मोबाइल फोनवर अॅक्सेस मिळवतात. आणि थेट बँक खात्यातून पैसे काढले जातात.

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला

सरकार कधीही WhatsAppवर APK फाइल्स पाठवत नाही.

अविश्वसनीय स्त्रोतांकडून APK फाइल्स डाउनलोड करणे धोकादायक ठरु शकतं.

पगार, पेन्शन किंवा वेतन आयोगाशी संबंधित माहितीसाठी, नेहमी अधिकृत सरकारी वेबसाइट https://8cpc.gov.in/ ला भेट द्या.

सरकारी कर्मचाऱ्यांनी आकर्षक आश्वासनांना बळी न पडता अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा. थोडीशी निष्काळजीपणा मोठ्या आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरू शकते. वेळीच सतर्क राहा आणि आपल्या मेहनतीच्या पैशांचे संरक्षण करा.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगाची अधिकृत वेबसाईट लाँच; आता थेट सरकारला नोंदवता येणार सूचना

Web Title: 8th pay commission scam how fraudsters are targeting government employees bank accounts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • 8th pay commission
  • cyber scam
  • Froud News

संबंधित बातम्या

Canada Student Visa Fraud: कॅनडात शिकण्याचं स्वप्न पडलं महागात? स्टडी व्हिसाच्या नावाखाली एका विद्यार्थिनीला १२ लाखांचा गंडा!
1

Canada Student Visa Fraud: कॅनडात शिकण्याचं स्वप्न पडलं महागात? स्टडी व्हिसाच्या नावाखाली एका विद्यार्थिनीला १२ लाखांचा गंडा!

Scam Alert: अरे देवाsss ऑनलाईन पेमेंट केलं, पण सामानाची डिलीव्हरी आलीच नाही! नव्या स्कॅमने उडवली सर्वांचीच झोप; असं राहा सुरक्षित
2

Scam Alert: अरे देवाsss ऑनलाईन पेमेंट केलं, पण सामानाची डिलीव्हरी आलीच नाही! नव्या स्कॅमने उडवली सर्वांचीच झोप; असं राहा सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.