• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • 8th Pay Commission Website Launched Government Employees News

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगाची अधिकृत वेबसाईट लाँच; आता थेट सरकारला नोंदवता येणार सूचना

८ व्या केंद्रीय वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) सरकारने एक मोठे पाऊल उचलले असून, याची अधिकृत वेबसाईट आता लाईव्ह करण्यात आली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून वेतन आयोगाने आपली तयारी सुरू केल्याचे संकेत दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 07, 2026 | 08:17 PM
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगाची अधिकृत वेबसाईट लाँच (Photo Credit- X)

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगाची अधिकृत वेबसाईट लाँच (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज!
  • ८ व्या वेतन आयोगाची अधिकृत वेबसाईट लाँच
  • आता थेट सरकारला नोंदवता येणार सूचना
8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ८ व्या केंद्रीय वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) सरकारने एक मोठे पाऊल उचलले असून, याची अधिकृत वेबसाईट आता लाईव्ह करण्यात आली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून वेतन आयोगाने आपली तयारी सुरू केल्याचे संकेत दिले असून, कर्मचाऱ्यांकडून थेट सूचना आणि हरकती मागवल्या आहेत.

MyGov पोर्टलच्या माध्यमातून मागवल्या सूचना

८ व्या वेतन आयोगाने प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ‘MyGov’ पोर्टलच्या मदतीने एक प्रश्नावली जारी केली आहे. यामध्ये एकूण १८ प्रश्न विचारण्यात आले असून, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक या प्रश्नांची उत्तरे देऊन आपली मते आयोगापर्यंत पोहोचवू शकतात.

📢 Major 8th Pay Commission Alert🚨 The official website for the 8th CPC is now active! You can visit https://t.co/2pWGT0SrKg for details. Additionally, the Commission has started gathering feedback through an 18-question survey on the MyGov platform.#8thpaycommission pic.twitter.com/NnwyYGQCah — 8th Pay Commission (@8thpaycomission) February 7, 2026

कोणाकोणाला मते मांडता येणार?

वेतन आयोगाने स्पष्ट केले आहे की, केवळ कर्मचारीच नाही तर खालील घटकही आपल्या सूचना देऊ शकतात:

  • केंद्रीय कर्मचारी आणि कर्मचारी संघटना.
  • पेन्शनधारक आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ.
  • विविध मंत्रालये आणि सरकारी विभाग.
  • न्यायिक अधिकारी आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी.
  • महत्त्वाची बाब: सूचना देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे.

8th Pay Commission Update: केंद्र कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार! जानेवारीपासून डीएमध्ये २% वाढ निश्चित?

वेबसाईटवर काय पाहायला मिळणार?

८ व्या वेतन आयोगाची अधिकृत वेबसाईट 8cpc.gov.in आता सुरू झाली आहे. यावर खालील माहिती उपलब्ध आहे. आयोगाची कार्यकक्षा आणि कामाची व्याप्ती. जुन्या वेतन आयोगांचे रिपोर्ट आणि गॅझेट नोटिफिकेशन. आयोगातील मुख्य अधिकाऱ्यांची माहिती.

१८ प्रश्नांमध्ये मोठे संकेत!

आयोगाने विचारलेल्या प्रश्नांमध्ये आर्थिक विकास, महागाई, फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor), इंक्रीमेंट सिस्टीम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पगार ठरवण्याची पद्धत अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. यावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, यावेळी वेतन रचनेत मोठे आणि सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात.

अंतिम तारीख आणि अटी

जर तुम्हाला आपल्या सूचना सरकारपर्यंत पोहोचवायच्या असतील, तर खालील गोष्टी लक्षात ठेवा. सूचना देण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०२६ आहे. सूचना केवळ MyGov पोर्टल द्वारेच स्वीकारल्या जातील. ईमेल, पीडीएफ किंवा टपालाद्वारे पाठवलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

या निर्णयामुळे कर्मचारी संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉई फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मंजीत पटेल यांनी सांगितले की, “वेबसाईट लाँच होणे हे ८ व्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेला गती देणारे सकारात्मक पाऊल आहे.”

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला विलंब होणार? १.१९ कोटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम

Web Title: 8th pay commission website launched government employees news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • 8th pay commission
  • Business News
  • Central Government Employees

संबंधित बातम्या

“सौरउर्जा क्षेत्रात ₹10,000 कोटींच्या…”; ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे CM Fadnavis यांच्या हस्ते उदघाटन
1

“सौरउर्जा क्षेत्रात ₹10,000 कोटींच्या…”; ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे CM Fadnavis यांच्या हस्ते उदघाटन

Multibagger Stock: 1 लाखाचे 1.17 कोटीत रुपांतर, ‘या’ शेअरमुळे पडला पैशांचा पाऊस, कधी किंमत होती 1 रूपया
2

Multibagger Stock: 1 लाखाचे 1.17 कोटीत रुपांतर, ‘या’ शेअरमुळे पडला पैशांचा पाऊस, कधी किंमत होती 1 रूपया

Aptus Housing Finance चा नफा २६ टक्क्यांनी वाढला; तिसऱ्या तिमाहीत २३९ कोटींची कमाई
3

Aptus Housing Finance चा नफा २६ टक्क्यांनी वाढला; तिसऱ्या तिमाहीत २३९ कोटींची कमाई

महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज; राष्ट्रीय परिषदेत उमटला ठसा
4

महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज; राष्ट्रीय परिषदेत उमटला ठसा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगाची अधिकृत वेबसाईट लाँच; आता थेट सरकारला नोंदवता येणार सूचना

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगाची अधिकृत वेबसाईट लाँच; आता थेट सरकारला नोंदवता येणार सूचना

Feb 07, 2026 | 08:17 PM
Holi 2026: होळीसाठी स्पेशल ट्रेनचा धमाका, 1400 अतिरिक्त गाड्या; कोणत्या क्षेत्रासाठी किती Trains धावणार?

Holi 2026: होळीसाठी स्पेशल ट्रेनचा धमाका, 1400 अतिरिक्त गाड्या; कोणत्या क्षेत्रासाठी किती Trains धावणार?

Feb 07, 2026 | 08:16 PM
Hair Growth: बुलेटच्या स्पीडने वाढेल केसांची लांबी होतील घनदाट, 3 बियांचा वापर केसांसाठी ठरेल वरदान

Hair Growth: बुलेटच्या स्पीडने वाढेल केसांची लांबी होतील घनदाट, 3 बियांचा वापर केसांसाठी ठरेल वरदान

Feb 07, 2026 | 08:00 PM
IND vs USA, T20 World Cup 2026 LIVE: 46 धावांवर भारताचे 4 धुरंधर माघारी! वानखेडेवर नवख्या USA समोर सूर्या आर्मीचे हाल बेहाल

IND vs USA, T20 World Cup 2026 LIVE: 46 धावांवर भारताचे 4 धुरंधर माघारी! वानखेडेवर नवख्या USA समोर सूर्या आर्मीचे हाल बेहाल

Feb 07, 2026 | 07:58 PM
‘Ramayana’मधून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; रणबीर कपूरची 4000 कोटींची फिल्म चर्चेत

‘Ramayana’मधून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; रणबीर कपूरची 4000 कोटींची फिल्म चर्चेत

Feb 07, 2026 | 07:40 PM
धक्कादायक! हॉटेलमध्ये अ‍ॅडल्ट फिल्म लावली आणि अचानक दिसला स्वतःचाच गर्लफ्रेंडसोबतचा Video, पायाखालची जमीन सरकली

धक्कादायक! हॉटेलमध्ये अ‍ॅडल्ट फिल्म लावली आणि अचानक दिसला स्वतःचाच गर्लफ्रेंडसोबतचा Video, पायाखालची जमीन सरकली

Feb 07, 2026 | 07:38 PM
WI vs SCO, ICC T20 World Cup 2026 : W,W,W…शेफर्डच्या हॅट-ट्रिकसह पंजासमोर स्कॉटलंड धाराशाही! वेस्ट इंडिजचा ३५ धावांनी विजय 

WI vs SCO, ICC T20 World Cup 2026 : W,W,W…शेफर्डच्या हॅट-ट्रिकसह पंजासमोर स्कॉटलंड धाराशाही! वेस्ट इंडिजचा ३५ धावांनी विजय 

Feb 07, 2026 | 07:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.