Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air Pollution Special Insurance: श्वसन आजार झपाट्याने वाढताच विमा कंपन्यांचे मोठे पाऊल! विशेष हेल्थ इन्शुरन्स प्लॅन लॉन्च

वायु प्रदूषणामुळे होणाऱ्या वाढत्या श्वसन आजारांवर विमा कंपन्यांनी डॉक्टरांचा सल्ला, चाचण्या, उपचार आणि औषधांचा खर्च भागवणाऱ्या विशेष आरोग्य योजना सुरू केल्या आहेत. जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

  • By Priti Hingane
Updated On: Nov 27, 2025 | 01:30 PM
श्वसन आजार झपाट्याने वाढताच विमा कंपन्यांचे मोठे पाऊल

श्वसन आजार झपाट्याने वाढताच विमा कंपन्यांचे मोठे पाऊल

Follow Us
Close
Follow Us:
  • विमा कंपन्यांचे नवीन हेल्थ प्लॅन लॉन्च
  • श्वसन आजारांसाठी खास आरोग्य विमा
  • डॉक्टर–चाचण्या–औषधांचा खर्च कव्हर
 

Air Pollution Special Insurance: वाढत्या वायु प्रदूषणामुळे हिवाळ्यात श्वसनाचे आजार झपाट्याने वाढत आहेत. या आजारांवरील उपचार महाग आहेत आणि त्यासाठी उपचारांना बराच कालावधी लागतो. त्यामुळे अनेक विमा कंपन्या त्यांच्या कव्हरमध्ये प्रदूषणाशी संबंधित आजारांचा समावेश करत आहेत. या विशेष आरोग्य विमा योजना रुग्णांवरील आर्थिक भार कमी करतील. यामुळे सामान्य जनतेला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. वायु प्रदूषणामुळे होणाऱ्या वाढत्या श्वसन आजारांवर विमा कंपन्यांनी डॉक्टरांचा सल्ला, चाचण्या, उपचार आणि औषधांचा खर्च भागवणाऱ्या विशेष आरोग्य योजना सुरू केल्या आहेत.

प्रदूषणाशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी विमा पॉलिसी देखील अस्तित्वात आहेत.  उत्तर भारतासह अनेक राज्यांमध्ये हिवाळ्यात वायू प्रदूषण वेगाने वाढत आहे. यामुळे दमा, ब्राँकायटिस आणि सीओपीडी सारख्या श्वसनाच्या आजारांचा जलद प्रसार होत असून आजारांवर उपचार महागडे असते, ज्यामुळे सामान्य जनतेवर मोठा आर्थिक भार पडतो. आणि त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते.

हेही वाचा : Navbhart Kazakhstan Event: ‘नवभारत’ शिखर परिषदेत भारत–कजाकिस्तान व्यापार संबंधांना नवे बळ! भारताला दिले गुंतवणुकीचे निमंत्रण

विमा कंपन्यांचे महत्वाचे पाऊल
बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेडच्या आरोग्य प्रशासन पथकाचे प्रमुख भास्कर नेरुरकर यांनी प्रदूषणाशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाल्यामुळे विमा कंपन्या आता विशेष आरोग्य योजना देत असल्याचे स्पष्ट केले. या योजनांमध्ये श्वसनाच्या आजारांवर त्वरित उपचार, फुफ्फुसांची तपासणी, आरोग्य कार्यक्रम आणि दीर्घकालीन काळजी यासारखे फायदे असून यामुळे रुग्णांना आणि कुटुंबाला आर्थिक बळ मिळेल.

या योजनाचे महत्त्व काय? 

कोणतेही  प्रदूषण आता सामान्य जीवनासाठी एक गंभीर धोका बनला आहे. दमा, फुफ्फुसांचे संसर्ग आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) सारखे आजार आता हंगामी राहिलेले नसून ते कधीही निर्माण होतात. परिणामी, यामुळे आरोग्य विम्याचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे.

हेही वाचा : China’s Loan List: चीनच्या २ ट्रिलियन डॉलर कर्जाचा खुलासा; अमेरिकाच ठरला सर्वात मोठा लाभार्थी

या पॉलिसींमध्ये काय समाविष्ट आहे?

बऱ्याच व्यापक आरोग्य योजनांमध्ये बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) उपचारांचा समावेश आहे. यामध्ये छातीचा एक्स-रे आणि सीटी स्कॅन, डॉक्टरांशी सल्लामसलत आणि फॉलो-अप, वार्षिक आरोग्य तपासणी, टेलि-कन्सल्टेशन आणि चालू औषधांचा खर्च यासारख्या चाचण्यांचा समावेश आहे. सीओपीडी किंवा दमा सारख्या दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे फायदे अत्यंत फायदेशीर आहेत. या विमा योजनेमुळे रुग्णाला काही योजना त्वरित मिळतील. तसेच, रुग्णांना दीर्घकालीन उपचारांच्या आर्थिक ताणातून मुक्तता मिळते.

Web Title: Air pollution special insurance diseases increase rapidly insurance companies take a big step special health insurance plan launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • Air Pollution
  • Health Check Up
  • Health News
  • healthy heart

संबंधित बातम्या

धूळ प्रदूषणामुळे मुंबईला त्रास! पालिकेच्या पर्यावरण विभागाकडे कारवाईचा अहवाल उपलब्ध नसल्याचा धक्कादायक खुलासा
1

धूळ प्रदूषणामुळे मुंबईला त्रास! पालिकेच्या पर्यावरण विभागाकडे कारवाईचा अहवाल उपलब्ध नसल्याचा धक्कादायक खुलासा

देशातील अनेक शहरांत वायू प्रदूषणाची परिस्थिती गंभीर; राजधानी दिल्लीसह गाझियाबादमध्ये…
2

देशातील अनेक शहरांत वायू प्रदूषणाची परिस्थिती गंभीर; राजधानी दिल्लीसह गाझियाबादमध्ये…

Winter Tips: हिवाळी Flu आणि न्यूमोनियाला दूर ठेवण्यासाठी ५ अत्यावश्यक टिप्स! तज्ज्ञांचा सल्ला
3

Winter Tips: हिवाळी Flu आणि न्यूमोनियाला दूर ठेवण्यासाठी ५ अत्यावश्यक टिप्स! तज्ज्ञांचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.