Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला Gold च्या मागणीत 10-12% वाढीची शक्यता; ‘Kama Jewelry’ चे MD कॉलिन शाह यांनी वर्तवला अंदाज

अक्षय तृतीया हा हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अक्षय तृतीया सारख्या शुभ प्रसंगी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 17, 2026 | 07:59 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त
  • सोन्याच्या विक्रीत १०% ते १२% वाढ शक्य
  • फक्त गुंतवणूक नव्हे तर फॅशन
Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीया हा हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अक्षय तृतीया सारख्या शुभ प्रसंगी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होते, कारण भारतात सोनं हे सर्वात पसंतीचे गुंतवणुकीचे साधन मानले जाते. यावर्षी जागतिक स्तरावर सुरु असलेल्या उलाढाली पाहता एका काळात सोन्या चांदीच्या दरात बराच चढ-उतार पहायला मिळाला. यावर्षी सोन्याच्या किमतींमध्ये झालेली मोठी घसरण आणि भारतीय ग्राहकांची मजबूत खरेदी क्षमता पाहता मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच भू-राजकीय तणाव कमी होत असल्याची चिन्हे दिसत असल्यामुळे बाजारातील भावना सुधारत असून खरेदीचा वेग वाढताना दिसत आहे.

अदानींचा ‘मास्टरस्ट्रोक’! Mukesh Ambani यांना मागे टाकत Gautam Adani ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

सोन्याच्या विक्रीत १०% ते १२% वाढ शक्य

याच पार्श्वभूमीवर, ‘कामा ज्वेलरी’चे (Kama Jewelry) व्यवस्थापकीय संचालक श्री. कॉलिन शाह यांनी यावर्षीच्या अक्षय तृतीयेनिमित्त रत्न आणि दागिने क्षेत्रातील बाजाराच्या स्थितीवर आपले भाष्य केले आहे. त्यांच्या मते, यावर्षी सोन्याच्या विक्रीत १०% ते १२% वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

फक्त गुंतवणूक नव्हे तर फॅशन

यावर्षीच्या ट्रेंडबद्दल बोलताना कॉलिन शाह यांनी सांगितले की, सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पिढीनुसार बदलत आहे. पारंपरिक गुंतवणूक स्वरूपातील सोन्याच्या बिस्किट्स आणि जड २२ कॅरेट दागिन्यांची मागणी कायम राहणार आहे. मात्र, तरुण पिढीमध्ये ९ कॅरेट ते १८ कॅरेट सोन्यात बनवलेल्या हलक्या आणि दैनंदिन वापरातील दागिन्यांकडे कल वाढत आहे, कारण ते सोन्याला फक्त गुंतवणूक नव्हे तर फॅशन आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानतात.

भारतीय खाद्यपदार्थ आता युरोपच्या शेल्फवर! लेबलिंग नियमांच्या मार्गदर्शनासाठी TPCI आणि LabelBlind यांचा विशेष उपक्रम

Web Title: Akshaya tritiya 2026 gold demand to rise by 10 12 percent colin shah kama jewelry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • akshay tritiya
  • Business News
  • Gold Jewelry
  • Marathi News

संबंधित बातम्या

Dell Launches New Al PCs: Dellचा AI धमाका! भारतीय कंपन्यांसाठी नवे AI PCs, वर्कस्टेशन्स आणि मॉनिटर्स लॉन्च
1

Dell Launches New Al PCs: Dellचा AI धमाका! भारतीय कंपन्यांसाठी नवे AI PCs, वर्कस्टेशन्स आणि मॉनिटर्स लॉन्च

RBI Scheme: आरबीआयच्या ‘या’ योजनेमुळे रुपयाची तुफानी उसळी! डॉलरच्या तुलने 47 पैशाची रिकव्हरी
2

RBI Scheme: आरबीआयच्या ‘या’ योजनेमुळे रुपयाची तुफानी उसळी! डॉलरच्या तुलने 47 पैशाची रिकव्हरी

IPO Listing Today: IPO ची दमदार एन्ट्री! वीज क्षेत्रातील कंपनीने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा
3

IPO Listing Today: IPO ची दमदार एन्ट्री! वीज क्षेत्रातील कंपनीने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा

VI new Logo: Vodafone Ideaचा ‘किंग’ प्लॅन! ‘हा’ अभिनेता नवा ब्रँड अॅम्बेसेडर, नव्या लोगोचीही दमदार एन्ट्री
4

VI new Logo: Vodafone Ideaचा ‘किंग’ प्लॅन! ‘हा’ अभिनेता नवा ब्रँड अॅम्बेसेडर, नव्या लोगोचीही दमदार एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.