Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News :मृत्यूचा तांडव ;१५० जणांचा जागीच मृत्यू ;सुदानमधील वाद टिपेला

Breaking News : सुदान आणि दक्षिण सुदानच्या सीमावर्ती अबीई प्रदेशातील अमिएट बाजारपेठेवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात १५३ जणांचा मृत्यू झाला आहे. सुदानच्या लष्करावर हल्ल्याचा आरोप असून आरएसएफसोबतचा संघर्ष अधिक तीव्र झाल्याने संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 21, 2026 | 03:07 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • बाजारपेठेत आग ; महिला ,लहान मुलांचा मृत्यू
  • सुदानच्या लष्करावर हल्ल्याचा आरोप
  • २०२३ पासूनचा संघर्ष धोकादायक वळणावर
Breaking News : आफ्रिकेतील सुदानमध्ये सुरु असलेल्या गृहयुध्दाने आता भीषण वळण घेतले आहे . सुदान आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेस ( RSF ) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस खूपच पेटलेला आहे . गेल्याच काही दिवसापूर्वी सुदान मध्ये मिसाईल हल्ला झाला आणि या हल्ल्यात ५१ लोकांना आपला जीव गमवावा लागला .या हल्ल्याची तीव्रता संपते न संपते तोच सुदान मध्ये पुन्हा एकदा मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले आहे .

सुदानच्या अबीई येथील बाजारपेठेजवळ झालेल्या ड्रोन हल्ल्यात किमान १५० जणांचा मृत्यू झाला आहे . या हल्ल्यामुळे परिसरातील एकच खळबळ उडाली असून , निष्पाप नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे .

बाजारपेठेत आग ; महिला ,लहान मुलांचा मृत्यू

आफ्रिकेतील सुदान आणि दक्षिण सुदान यांच्या सीमेवरील अबीई हा वादग्रस्त प्रदेश राहुल असून सध्या हा प्रदेश टोकाचा हिसांचार याच्या विखळ्यात सापडला आहे . सोमवार १९ ऑक्टोबर रोजी येथील अमिएट बाजारपेठेत ड्रोन हल्ला झाला . या हल्ल्यात किमान १५३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रसाशनाने दिली आहे . हल्ल्यानंतर बाजारपेठेतील इंधन साठ्याला आग लागल्याने परिस्थिती अजूनच भीषण बनली . आगीमुळे अनेक जण गंभीररीत्या भाजले असून आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .

India US Trade Deal : ‘महिने नाही, तर आठवड्यांत होणार करार’; अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांचा भारताबाबत मोठा खुलासा

सुदानच्या लष्करावर हल्ल्याचा आरोप

या झालेल्या हल्ल्याला अबीई प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सुदानच्या लष्कराला जबाबदार धरले आहे . दुसरीकडे सुदानच्या लष्कराशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंधन टँकरना लक्ष केल्याचे सांगितले . हे टँकर आरएसएफच्या ताब्यातील भागाकडे जात असल्याचा लष्कराचा संशय होता . मात्र या कारवाईत नागरिकांना लक्ष केले नसल्याचा लष्कराचा दावा आहे . बाजारपेठेतील नागरिकांच्या मृत्यूमुळे या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित आहेत .

Breaking News : संघर्ष चिघळला ;हुथींनी केलेल्या हल्ल्यात येमेनच्या ५३ सैनिकांचा जागीच मृत्यू

२०२३ पासूनचा संघर्ष धोकादायक वळणावर

सुदानमध्ये एप्रिल २०२३ पासून सरकारी लष्कर आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेस यांच्यात गृहयुद्ध सुरु आहे . सत्तासंघर्षातून सुरु झालेल्या या युद्धाने आता देशाच्या सीमावर्ती भागांनाही आपल्या विखळ्यात घेतले आहे . खार्तूमकडूनआरएसएफचे सैनिक दक्षिण सुदानजवळील वादग्रस्त भागात लपून बसल्याचा आरोप केला जात आहे .

या हल्ल्यामध्ये दक्षिण सुदानमध्ये संताप व्यक्त केला जात आहे . दक्षिण सुदानने सुदानच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला आहे . संयुक्त राष्ट्रांनाही या हल्ल्याचा निषेध करत नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे . मदतकार्य करणाऱ्या डॉक्टरकडून जखमींवर उपचार सुरु आहेत .

Web Title: Breaking news a dance of death 150 people killed instantly conflict in sudan reaches a peakcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Breaking News
  • Marathi News
  • sudan crisis

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: शिंदे साहेब, ५०० कोटी घेतले का? फक्त हो किंवा नाही सांगा; जरांगेंची मागणी
1

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: शिंदे साहेब, ५०० कोटी घेतले का? फक्त हो किंवा नाही सांगा; जरांगेंची मागणी

Raigad News: सोनं महागलं, तरी खरेदीचा उत्साह कायम! दसऱ्याला रायगडच्या बाजारपेठा फुलल्या, वाहनांचीही विक्री
2

Raigad News: सोनं महागलं, तरी खरेदीचा उत्साह कायम! दसऱ्याला रायगडच्या बाजारपेठा फुलल्या, वाहनांचीही विक्री

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली
3

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली

Chhatrapati Sugar Factory:‘वजन चोख, पैसे रोख’ धोरणाचा छत्रपती कारखान्याला फायदा!
4

Chhatrapati Sugar Factory:‘वजन चोख, पैसे रोख’ धोरणाचा छत्रपती कारखान्याला फायदा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.