Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ डिफेन्स स्टॉकचा Stock Market मध्ये धुमाकूळ! सरकारकडून मिळालंय तब्बल 425 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट

संरक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी Bharat Forge Ltd च्या शेअर्समध्ये सध्या मोठी तेजी पाहायला मिळत आहे. संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी या कंपनीसोबत ₹४२५ कोटींचा मोठा करार केला आहे. यामुळे स्टॉक मार्केटमध्ये देखील मोठा धुरळा पाहायला मिळाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 20, 2026 | 01:05 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Multibagger Share: गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बऱ्याच अनेक कंपन्यांच्या घसरलेल्या शेअर्समुळे बाजारात मोठी खळबळही माजली. पुढील आठवड्यात अशाच घडामोडीची अपेक्षित आहेत. पण असे काही स्टॉक आहेत ज्या स्टॉकनी वेगळीच हवा केली. ४२५ कोटी रुपयांच्या एका मोठ्या सरकारी ऑर्डरमुळे संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी सध्या चांगलीच चर्चेत राहीली आहे. नेमकी कोणती आहे ही डिफेन्स कंपनी आणि शेअर मार्केटमध्ये काय इतका धुरळा करतेय सविस्तर जाणून घेऊयात.

Petrol-Diesel च्या दरात होणार मोठी कपात, सरकारचा मेगाप्लॅन, शेजारच्या देशाकडूनही आली मोठी बातमी…

हा डिफेन्स स्टॉक एक मल्टीबॅगर

संरक्षण क्षेत्रातील भारत फोर्ज ही कंपनी सध्या शेअर मार्केटमध्ये धुरळा करते आहे. सद्या स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर म्हणून उदयास आला आहे. परताव्याच्या बाबतीत, या स्टॉकने गुंतवणूकदारांना दीर्घकाळात श्रीमंत केले आहे. ९ एप्रिल २०२० रोजी एका शेअरची किंमत ₹२४५ होती आणि गेल्या शुक्रवारी बाजार बंद होताना ती ₹२०३६ वर बंद झाली. या कालावधीत, गुंतवणूकदारांना तब्बल ७२९% इतका रिटर्न मिळाला आहे आणि त्यांची गुंतवणूक आठ पटींपेक्षा जास्त वाढली आहे.

सहा महिन्यांची वाढ

या डिफेन्स स्टॉकचे बाजार भांडवल ₹९७,३४० कोटी इतकं आहे. याचा ५२-आठवड्यांचा उच्चांक ₹२०५९.५० आहे, तर ५२-आठवड्यांचा नीचांक ₹११००.५० आहे. हा स्टॉक गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत असून गुंतवणूकदारांना ४०% परतावा देत आहे. याचा पाच वर्षांचा परतावा १८०% आहे.

भारत फोर्जचा स्टॉक चर्चेत का ?

पुढील आठवड्यात भारत फोर्जचा स्टॉक चर्चेत राहणार आहे. PTI च्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी कंपनीने स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या माहितीनुसार, त्यांना भारतीय नौदलासाठी संरक्षण मंत्रालयाकडून एक मोठे कंत्राट मिळाले आहे.

ही ऑर्डर गॅस टर्बाइन जनरेटरच्या पुरवठ्यासाठी असून, दाखल केलेल्या माहितीनुसार तिचे मूल्य ₹४२५ कोटी आहे. हे कंत्राट पूर्ण करण्यासाठी भारत फोर्जला पाच वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. या कंत्राटांतर्गत, कंपनी १.२५ मेगावॅट क्षमतेचे गॅस टर्बाइन जनरेटर तयार करेल.

करारावर स्वाक्षरी

शुक्रवारी, नवी दिल्लीत संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत, संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी १२, १.२५ मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाइन जनरेटर सेट खरेदी करण्याकरिता पुणेस्थित भारत फोर्ज लिमिटेडसोबत करारावर स्वाक्षरी केली. या जनरेटरमध्ये किमान ६०% ‘मेड इन इंडिया’ सामग्रीचा वापर केला जाईल.

(टीप: शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया आपल्या बाजार तज्ञाचा सल्ला घ्या.)

मुकेश अंबानींच्या Jio मध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी; 27 कोटी शेअर्स बाजारात येणार, पाहा डिटेल्स

Web Title: Bharat forge defence stock secured 425 crore indian navy contract see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Business News
  • Defence Sector
  • Marathi News
  • Multibagger Stock
  • Stock market
  • Stock market news

संबंधित बातम्या

GenZचा Homebuyingकडे कल! भारतात तरुण वयातच घर घेण्याचा ट्रेंड, कर्जदारांमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांची  वाढ
1

GenZचा Homebuyingकडे कल! भारतात तरुण वयातच घर घेण्याचा ट्रेंड, कर्जदारांमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
2

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
3

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
4

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.