अमेरिकेच्या टॅरिफमुळे कृषी निर्यातीत अडथळा निर्माण झाला असला तरी, भारताच्या कृषी क्षेत्राने २०२५ चा शेवट अंदाजे विक्रमी अन्नधान्य उत्पादनासह केला, जो गेल्या वर्षीच्या ३५७.७३ दशलक्ष टन (एमटी) पेक्षा जास्त होता.
जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीत विमा कंपनीकडून जून ते ऑक्टोबर या कालावधीत रद्द करण्यात आलेल्या एकूण १२,०५३ पीक विमा अर्जाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याबद्दल धारशिव जिल्हयाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले…
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु, तुम्ही ई-केवायसी केली आहे का? नसेल केली तर ही बातमी…
केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये जमा करते. या योजनेचा 10 वा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी 10 वा हप्ता जारी…
धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील बामणे या गावातील जवळपास 90 टक्के शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही. वारंवार तक्रारी करून देखील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही.
पीएम किसान योजनेसाठी आता काही कागदपत्र जमा करावी लागणार आहेत. जे शेतकरी ही कागदपत्रे जमा करतील त्यांनाच या योजनेचा ११वा हप्ता मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी रेशनकार्ड, आधारकार्ड, बँकपासबुक, आणि घोषणापत्र…