Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2026 Live: मोठी बातमी! 1 एप्रिलपासून नवा Income Tax Law लागू; अपघात विमाही करमुक्त

नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. यामध्ये आरोग्य, कृषी, संरक्षण, पर्यटन आणि अन्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 01, 2026 | 12:50 PM
Union Budget 2026, Union Budget 2026 Live updates, Union Budget 2026 live, FM Nirmala Sitharaman, Union Budget 2026 Live, Union Budget 2026 Highlights,

Union Budget 2026, Union Budget 2026 Live updates, Union Budget 2026 live, FM Nirmala Sitharaman, Union Budget 2026 Live, Union Budget 2026 Highlights,

Follow Us
Close
Follow Us:

1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार
अपघात विमा करमुक्त असेल
आयकर परतावा भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

Union Budget 2026 Live Updates: नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. यामध्ये आरोग्य, कृषी, संरक्षण, पर्यटन आणि अन्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे. अर्थमंत्री सीतारमण यांनी आयकर विषयी मोठी घोषणा केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा

1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार
अपघात विमा करमुक्त असेल
आयकर परतावा भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत
आयकरण भरणे आता अधिक सुटसुटीत
अघोषित संपत्तीवर दंडाऐवजी कर भरण्याची तरतूद
अपघात विम्यातून मिळालेली रक्कम करमुक्त

आज सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये टीसीएस दर कमी करण्यात आला आहे. 5 टक्के असलेला टीसीएस दर आता 2 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी गरजेचा असेलेला टीएएन आता आवश्यक नसणार आहे. सुधारित रिटर्नसाठी अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2026-2027 मध्ये जीडीपीच्या 4.3 टक्के वित्तीय तूट राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अपघाती विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर आता कर लागणार नाहीये.

Union Budget 2026: रोजगाराचा नवा रोडमॅप! यंदाच्या अर्थसंकल्पातील ‘या’ तरतुदींमुळे बेरोजगारांची होईल सुटका

‘या’ तरतुदींमुळे बेरोजगारांची होईल सुटका

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात केवळ आर्थिक तरतुदीच नाहीत, तर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी एक दूरदृष्टी असलेला आराखडा मांडला आहे. “तरुणांना केवळ पदवीधर करणे नव्हे, तर त्यांना थेट उद्योगांच्या गरजेनुसार ‘रोजगारक्षम’ (Job-ready) बनवणे” हे या बजेटचे मुख्य सूत्र आहे. (union budget 2026 roadmap of employment)

‘कॉर्पोरेट मित्र’: लहान शहरांतील तरुणांसाठी सुवर्णसंधी

टियर-२ आणि टियर-३ शहरांमधील तरुणांना व्यावसायिक प्रवाहात आणण्यासाठी सरकारने ‘कॉर्पोरेट मित्र’ ही संकल्पना मांडली आहे. ICAI (Chartered Accountants), ICSI (Company Secretaries) आणि ICMAI (Cost Accountants) यांसारख्या नामवंत संस्थांच्या मदतीने छोटे कोर्सेस सुरू केले जातील. यामुळे लहान शहरांतील तरुणांना स्थानिक पातळीवरच कंपन्यांचे कायदेशीर आणि आर्थिक कामकाज सांभाळण्याचे कौशल्य मिळेल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगार आणि नोकऱ्या निर्माण होतील.

Budget 2026: मुंबईत ABGC साठी कंटेंट क्रिएटर लॅब उभारणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा

हाय-टेक सेक्टर: सेमीकंडक्टर आणि एआय

भारताला तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन २.०’ ची घोषणा करण्यात आली आहे. यात केवळ फॅक्टरी उभारण्यावर भर नसून, ‘कुशल कार्यबल’ (Skilled Workforce) तयार करण्यासाठी उद्योगांच्या नेतृत्वाखालील संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली जातील. तसेच ‘एआय सपोर्ट न्यू’ धोरणामुळे भविष्यातील तांत्रिक नोकऱ्यांसाठी भारतीय तरुण सज्ज होतील.

 

Web Title: Finance minister nirmala sitharaman announce new income tax law on 1 april union budget 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • budget 2026
  • income tax
  • Nirmala Sitharaman
  • union budget 2026

संबंधित बातम्या

New Rules From 1 April 2026 : ATM कॅश काढण्याच्या लिमिटमध्ये बदल, F&O ट्रेडिंग आता पडणार महाग, जाणून घ्या नवे नियम
1

New Rules From 1 April 2026 : ATM कॅश काढण्याच्या लिमिटमध्ये बदल, F&O ट्रेडिंग आता पडणार महाग, जाणून घ्या नवे नियम

आता मध्यमवर्गीयांची ‘बल्ले बल्ले’, Tax चं गणित बदललं, एप्रिलमध्ये पगार न वाढताही मिळणार जास्त पैसे, कसं ते जाणून घ्या
2

आता मध्यमवर्गीयांची ‘बल्ले बल्ले’, Tax चं गणित बदललं, एप्रिलमध्ये पगार न वाढताही मिळणार जास्त पैसे, कसं ते जाणून घ्या

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच DA आणि ३ महिन्यांची थकबाकी मिळणार
3

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच DA आणि ३ महिन्यांची थकबाकी मिळणार

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मिळाले काय? विरोधकांचे मतभेद आले चव्हाट्यावर
4

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मिळाले काय? विरोधकांचे मतभेद आले चव्हाट्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.