मुंबईत ABGC साठी कंटेंट क्रिएटर लॅब उभारणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा
डिजिटल युगात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स क्षेत्रात आजचा तरुण करिअर घडवत आहे. अशाच तरुणांसाठी बजेट 2026 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईत ABGC (Animation, Visual Effects, Gaming, and Comic) साठी कंटेंट क्रिएटर लॅब उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री यांनी केली आहे. हे लॅब १५०० माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयात उभारण्यात येणार आहे.
सविस्तर बातमी थोड्या वेळात अपडेट करण्यात येईल






