Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्राची ‘भारत औद्योगिक विकास योजना’ जाहीर; देशात उभे राहणार १०० इंडस्ट्रियल पार्क, संभाजीनगरच्या ‘ऑरिक’ला सुवर्णसंधी!

केंद्र सरकारच्या 'भारत औद्योगिक विकास योजने' अंतर्गत देशात १०० नवे इंडस्ट्रियल पार्क उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील २० पार्कमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या 'ऑरिक सिटी'चा समावेश करण्यासाठी उद्योजक उत्सुक आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 27, 2026 | 02:25 PM
केंद्राची ‘भारत औद्योगिक विकास योजना’ जाहीर; देशात उभे राहणार १०० इंडस्ट्रियल पार्क, संभाजीनगरच्या ‘ऑरिक’ला सुवर्णसंधी!
Follow Us
Follow Us:

 

  • केंद्राची ‘भारत औद्योगिक विकास योजना’ जाहीर
  • देशात उभे राहणार १०० इंडस्ट्रियल पार्क
  • संभाजीनगरच्या ‘ऑरिक’ला सुवर्णसंधी!
उमेश जोशी। नवराष्ट्र/छत्रपती संभाजीनगर: देशातील उद्योगक्षेत्राला आणखी ‘बूस्ट’ देण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ‘भारत औद्योगिक विकास योजना’ (भव्य) आणली आहे. यात उद्योगांना लागणाऱ्या पायाभूत सोयींसह इतर आवश्यक सुविधा देऊ केल्या जाणार आहेत. यातून उद्योगवाढीला बळ मिळणार असल्याने या योजनेकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. यात छत्रपती संभाजीनगरमधील ‘ऑरिक’चा समावेश झाल्यास विकासाच्या दृष्टीने संभाजीनगर गरुडझेप घेऊ शकणार आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशभरात इंडस्ट्रियल पार्क उभारण्याचा मानस आहे. चार टप्प्यात होणाऱ्या या योजनेनंतर देशभरात १०० इंडस्ट्रियल पार्क उभे राहणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या टप्यात देशभरात २० पार्क सुरु करण्याचा मानस आहे. यासाठी सर्व राज्यांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राकडून छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीचा समावेश व्हावा अशी स्थानिक उद्योगक्षेत्रातून इच्छा व्यक्त होत आहे.

यासाठी राज्य शासनाने ऑरिकसाठी केंद्र शासनाकडे अर्ज करण्याबाबत उद्योजक इच्छुक आहेत. येणाऱ्या उद्योजकांना प्रकल्प उभारणीसाठी कमी श्रम करावे लागतील अशी ही योजना आहे. ज्या जिल्ह्यांची निवड या पार्कसाठी होईल, जागतिक दर्जाची कामे केली जाणार आहेत. अंतर्गत रस्ते, २४ तास वीज-पाणी पुरवठा, आणि प्रदुषण नियंत्रण प्रणाली असणारे रेडी-टू-युज भूखंड आणि कारखान्यांचे शेड उभारले जातील. उत्पादनांच्या दर्जा तपासणीसाठी अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्ज आणि साठवणुकीसाठी आधुनिक गोदामे बांधली जातील. पार्कमधून महामार्ग, रेल्वे किंवा विमानतळांपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी जोडण्यासाठीच्या खर्चासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार आहे. कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी राहण्याची सोय आणि इतर सामाजिक सुविधा एकाच परिसरात विकसित केल्या जातील, सूत्रांचे म्हणणे आहे.

ऑरिकशिवाय इतर ठिकाणीही होऊ शकेल पार्क

राज्य शासनाने योग्य वाटल्यास ऑरिकसाठीचा अर्ज सादर करणे गरजेचे असेल, ऑरिक किंवा आरापूर, गवळी शिवरा, सुलतानाबाद किंवा अन्य ठिकाणी हे पार्क उभे राहू शकेल. यासाठी आधी जागेची उपलब्धता गरजेची असणार आहे. दरम्यान, आपण आपला अर्ज राज्य शासनाकडे पाठवणार असल्याचे महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड (एमआयटीएल) च्या सूत्रांनी म्हटले आहे.
सहकार्य करणार आहे. कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी राहण्याची सोय आणि इतर सामाजिक सुविधा एकाच परिसरात विकसित केल्या जातील, सूत्रांचे म्हणणे आहे.

Mathadi Workers Protest: राज्य सरकारच्या ‘त्या’ जीआरविरोधात माथाडी कामगारांचा एल्गार! १० हजार कुटुंबांवर उपासमारीची टांगती तलवार

विकासासाठी आवश्यक

राज्य शासनाने महाराष्ट्राकडून छत्रपती मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकासाला बळ मिळणार आहे. हे पार्क ऑरिक सिटीमध्ये किंवा इतर ठिकाणी करता येऊ शकेल. भविष्यातील वेगाने विकासासाठी संभाजीनगरचा समावेश इंडस्ट्रियल पार्कमध्ये व्हायला हवा.
आशिष गर्दै (उद्योजक)

अशा असतील ठळक सुविधा

  • तयार पायाभूत सुविधा,
  • मूल्यवर्धित सुविधा
  • मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी,
  • श्रमिक आवास

योजनेचे टप्पे आणि इंडस्ट्रियल पार्कची रचना (Phases of the Scheme)

या योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात देशात २० पार्क सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यासाठी सर्व राज्यांना केंद्राकडून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टप्पा प्रस्तावित इंडस्ट्रियल पार्क संख्या
पहिला टप्पा २०
दुसरा टप्पा ३०
तिसरा टप्पा ५०
एकूण १००

शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा; महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदनाद्वारे घातले साकडे

Web Title: Centre announces bharat industrial development scheme 100 industrial parks to be established across the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Business News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Marathwada

संबंधित बातम्या

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
1

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल

व्हिस्की शौकीनांसाठी दिवाळीची खास भेट! Indri चे दुर्मिळ Ruby Port Cask व्हर्जन लाँच; लंडननंतर आता भारतात उपलब्ध
2

व्हिस्की शौकीनांसाठी दिवाळीची खास भेट! Indri चे दुर्मिळ Ruby Port Cask व्हर्जन लाँच; लंडननंतर आता भारतात उपलब्ध

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार
3

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
4

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.