Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chicken Price Hike : आधी भाजीपाला, मग अंडी अन् नंतर चिकनचा नंबर? श्रावण महिना संपताच खवय्यांच्या खिशाला बसणार मोठा झटका!

Chicken Price Hike : श्रावण महिन्याच्या काळात भाजीपाल्याचे भाव वाढलेले असतानाच आता अंड्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. अंड्यांच्या वाढत्या किमतींनंतर आता श्रावण महिना संपताच चिकनचे भावही गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 26, 2026 | 05:20 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आधी भाजीपाला, मग अंडी अन् चिकनचा नंबर?
  • श्रावण महिना संपताच मोठा दणका
  • खवय्यांच्या खिशाला लागणार कात्री!
Chicken Price Hike : महागाईचा दणका आता सगळ्याच गोष्टीतून दिसून येत आहे. त्यात आता खाण्यापिण्याचे दर गगनाला भिडत आहेत. रोजच्या स्वयंपाक घरातील गोष्टींचा भाव वाढला आहे. पण त्याचसोबत अंड्यांच्या किमती सातत्याने वाढत आहेत आणि अनेक ठिकाणी किरकोळ विक्रीचा दर प्रति अंडे जवळपास ९ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात अंड्यांच्या किमती अंदाजे ३५-४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की, जर अंडी इतकी महाग झाली असतील, तर श्रावण संपताय कोंबडीच्या किमतीही वाढू शकतात का? नेमका काय परिणाम होणार आहे? सविस्तर जाणून घेऊयात ( Chicken Price Hike ) 

Food Safety Action : चिकन खाणं पडलं महागात, कॅफेच्या निष्काळजीपणामुळे महिला आजारी! कोर्टाने ठोठावला मोठा दंड

अंडी महाग का होत आहेत?

महागाईचा दणका आता अंड्यांपर्यंत पोहोचला आहे. अंड्यांच्या किमती वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे कोंबड्यांच्या खाद्याचा वाढता खर्च. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये मक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचबरोबर, देशात इथेनॉल उत्पादनासाठी मक्याची मागणीही वाढली आहे. यामुळे कुक्कुटपालन उद्योगासाठी मका महाग झाला आहे. कुक्कुटपालनाच्या एकूण खर्चापैकी अंदाजे ६५-७० टक्के खर्च मक्यावर होतो. त्यामुळे त्याचा मक्याच्या किमतीतील वाढीचा थेट परिणाम अंडी आणि कोंबडीच्या किमतींवर होतो.

उष्णतेमुळेही या समस्येत भर

मक्याची वाढलेली किंमत हे एकमेव कारण नाही. तर या वर्षीचं हवामानही या सगळ्याला तितकंच कारणीभूत आहे. या वर्षीच्या तीव्र उष्णतेचा आणि हवामानातील बदलांचा कोंबडी उत्पादनावरही मोठा परिणाम झाला आहे. तीव्र उष्णतेमुळे कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता कमी होते आणि काही ठिकाणी तर कोंबड्यांचा मृत्यूही होतो. यामुळे बाजारात पोहोचणाऱ्या अंड्यांची संख्या कमी होते, ज्यामुळे किमतींवर दबाव येतो. तुलनेने अंड्यांच्या किमती वाढतात.

श्रावणानंतर कोंबडी महाग होतील का?

कोंबडीच्या किमती वाढण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. कारण मका आणि सोयाबीनसारख्या धान्यांच्या वाढत्या किमतींमुळे कोंबड्या पाळण्याचा खर्च देखील वाढला आहे. खाद्याच्या किमतीतील वाढीचा परिणाम अंडी आणि कोंबडी या दोन्हींच्या किमतींवर होऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की श्रावण संपताच कोंबडीच्या किमती वाढतील. कोंबडीच्या किमती किती वाढतील हे पूर्णपणे मागणी, पुरवठा, उत्पादन आणि स्थानिक बाजारपेठेच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे महागाईचा दणका वाढत असला तरीही यासाठी वेगवेगळी कारणं कारणीभूत आहेत.

Kitchen Budget Hike : देवा रे देवा… किचनमधील गोडवा तर महागला; पाठोपाठ ‘या’ वस्तूंच्या किमतीही कडाडल्या

Web Title: Chicken price hike poultry market update price hike prediction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Business News
  • chicken
  • Egg
  • Inflation

संबंधित बातम्या

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
1

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात
2

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा
3

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार
4

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.