Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Court on Aashirvaad Atta : तुम्हीही ‘आशीर्वाद’ आटा वापरता? दिल्ली हायकोर्टाकडून मोठी बातमी; दिला मोठा निर्णय?

High Court on Aashirvaad Atta : देशातील लाखो घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'आशीर्वाद आटा' या प्रसिद्ध ब्रँडबाबतच्या प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 25, 2026 | 05:28 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तुम्हीही ‘आशीर्वाद’ आटा वापरता?
  • दिल्ली हायकोर्टाकडून मोठी बातमी
  • कारवाईसंदर्भात दिला मोठा निर्णय?
High Court on Aashirvaad Atta : FSSAI च्या कारवाया सध्या देशभरात सुरुच आहे. बऱ्याच कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म, रेस्टॉरंट्स आणि FMCG कंपन्यांयापासून वाचलेल्या नाहीत. यांच्यावर सुद्धा अगदी जलदगतीने कारवाई केली जात आहे. याच संदर्भात, अलीकडेच ITC वर कारवाई करण्यात आली होती. या कारावाईत लायसन्स रद्द करण्यात आलं होतं. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तुम्ही जर आशीर्वाद आटा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. ( High Court on Aashirvaad Atta ) 

Tomato Price Drop : शेतकऱ्यांची नामुष्की! लागवडीचा खर्चही पाण्यात, दरात मोठी घसरण; 20 किलोच्या क्रेटला अवघा 100 ते 125 रुपयांत

ITC संदर्भातील नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण ITC च्या ‘आशीर्वाद’ पिठाशी संबंधित आहे. जे १००% संपूर्ण गव्हाचे असल्याचा दावा केला गेला होता. FSSAI ने अलीकडेच अशा दाव्यांसंदर्भात एक नवीन सूचना जारी केली होती. यानंतर, ITC ला तिच्या पॅकेजिंग लेबल्स, जाहिराती आणि वेबसाइटमध्ये बदल करण्यास सांगणारी नोटीस बजावण्यात आली होती. यावरुनच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

कारणे दाखवा नोटीसला आव्हान

ITC ने यासगळ्या प्रकरणावर प्रतिप्रश्न करण्याचा निर्णय घेतला. १० ऑगस्ट रोजी जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीस आणि १३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या सुधारणा नोटीसला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. १०० टक्के दाव्यांसंदर्भात FSSAI चा नवीन सल्ला विद्यमान कायद्याच्या कक्षेबाहेरचा आहे आणि कंपनी त्याचे पालन करण्यास बांधील नाही असा कंपनीने युक्तीवाद केला होता. न्यायमूर्ती स्वर्ण कांत शर्मा यांच्या न्यायालयाने या प्रकरणात FSSAI ला नोटीस बजावली आहे. त्यानंतर याता न्यायालय ITC च्या युक्तिवादांवर FSSAI चा प्रतिसाद ऐकून घेईल. त्यानुसार पुढचा निकाल होईल.

लायसन्स रद्द करणं

न्यायालयाने यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. FSSAI ला या सल्ल्याच्या आधारावर ITC चा परवाना रद्द करण्याचा आणि कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याचा महत्त्वाचा अर्थ हा की पुढील सुनावणी होईपर्यंत ITC चा परवाना रद्द होण्याचा कोणताही धोका नाही. आता पुढील सुनावणी ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या सुनावणीत १०० टक्क्यांसारख्या दाव्यांसंदर्भात FSSAI च्या नवीन धोरणाची कायदेशीर वैधता आणि त्यानुसार ITC ला कोणते बदल करावे लागतील, हे स्पष्ट होणार आहे.

Cheap Onion Scheme : सरकारची मोठी घोषणा! ‘या’ 5 शहरांत 35 रुपये किलोने मिळणार कांदा? लिस्टमध्ये तुमचं शहर आहे का?

Web Title: High court on aashirvaad atta order on itc trademark infringement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • Business News
  • Food License
  • FSSAI

संबंधित बातम्या

Business Success Story : 15 रुपयांच्या चहाने बदललं 3 मित्रांचं नशीब… नोकरीचा नाद सोडून उभी केली 100 कोटींचा बिझनेस
1

Business Success Story : 15 रुपयांच्या चहाने बदललं 3 मित्रांचं नशीब… नोकरीचा नाद सोडून उभी केली 100 कोटींचा बिझनेस

New Mumbai : नवी मुंबई विमानतळावरील ‘या’ सुविधेत वाढ, प्रवाशांना होणार फायदा
2

New Mumbai : नवी मुंबई विमानतळावरील ‘या’ सुविधेत वाढ, प्रवाशांना होणार फायदा

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन
3

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू
4

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.