Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CIBIL Score Drop : लोनचा हप्ता भरायचा राहून गेला? घाबरू नका! ‘इतक्या’ दिवसांनंतरच सिबिल स्कोअरवर होतो परिणाम

CIBIL Score Drop : गृहकर्ज, कार लोन किंवा पर्सनल लोनचा एखादा EMI चुकल्यास लगेचच सिबिल स्कोअर खराब होतो का, असा प्रश्न अनेक कर्जदारांना पडतो. नियमांनुसार, ईएमआय चुकल्याच्या १ ते ३० दिवसांच्या कालावधीला बँका 'ग्रेस पिरियड' किंवा सुरुवातीचा विलंब मानतात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 05, 2026 | 05:03 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • EMI भरण्यास उशीर झाला तर
  • लगेच सिबिल खराब होतो?
  • काय आहे बँकांचे महत्त्वाचे नियम?
CIBIL Score Drop : जर तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा वाहन कर्ज घेतले असेल, तर तुमचे ईएमआय वेळेवर भरणे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. पण कधी कोणत्या कारणामुळे वेळेत EMI भरला गेला नाही तर मग काय? कधीकधी, तांत्रिक समस्या, कमी शिल्लक रक्कम किंवा इतर कारणांमुळे, EMI ची तारीख निघून जाते ईएमआय कापला जात नाहीत. अशा परिस्थितीत, अनेकांना प्रश्न पडतो: EMI चुकला म्हणजे आता तुमच्या सिबिल स्कोअरवर पण त्याचा लगेच परिणाम होईल का? नेमका कधी आपला क्रेडीट स्कोर खराब होतो? सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

Plastic Currency : भारतीयांच्या हातात कधी येणार प्लास्टिकच्या नोटा? RBI गव्हर्नरने दिली महत्त्वाची माहिती

चांगली गोष्ट ही आहे की, एक-दोन दिवसांच्या विलंबानेही सहसा तुमच्या सिबिल स्कोअरवर लगेच परिणाम होत नाही. पण जर तुमची थकबाकी दीर्घ काळासाठी थकबाकी राहिली, तर बँक याची माहिती क्रेडिट ब्युरोला देऊ शकते, ज्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होण्याची शक्यता असते.

तुमच्या खात्यावर परिणाम कधी होतो?

१ ते ७ दिवसांचा विलंब: ईएमआय काही दिवसांसाठी उशिरा भरल्यास, त्याचा तुमच्या सिबिल स्कोअरवर सहसा थेट परिणाम होत नाही. पण, तुमची बँक विलंब शुल्क, ईएमआय बाऊन्स शुल्क आणि इतर दंड आकारू शकते.

३० दिवसांचा विलंब: जर तुमचा  EMI ३० दिवस किंवा त्याहून अधिक काळ थकीत असेल, तर बँक याची माहिती क्रेडिट ब्युरोला देऊ शकते. यामुळे तुमच्या सिबिल स्कोअरमध्ये (CIBIL score) ५० ते १०० अंकांची घट होऊ शकते, ज्यामुळे भविष्यात कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवणे अधिक कठीण होऊ शकते.

तुम्ही ६० ते ८९ दिवस उशीर केल्यास काय होते?

जर तुम्ही सातत्याने पेमेंट करण्यास विलंब करत असाल, तर तुमचे क्रेडिट प्रोफाइल आणखी असुरक्षित बनते. या काळात, बँका आणि वसुली एजन्सी थकीत पेमेंटसाठी तुमच्याशी संपर्क साधू शकतात.

बँका माहिती कशी कळवतात?

बँका एका निश्चित पोर्टिंग सायकलनुसार दर महिन्याला ग्राहकांच्या पेमेंटची माहिती क्रेडिट ब्युरोला पाठवतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, ३० दिवसांची सायकल पूर्ण होण्यापूर्वी थकीत रक्कम जमा केल्यास कमी सिबिल स्कोअर टाळता येतो.

कमी सिबिल स्कोअर कसा सुधारावा?

  • सर्व ईएमआय आणि क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरा.
  • थकीत रक्कम शक्य तितक्या लवकर फेडा.
  • ऑटो-डेबिट किंवा रिमाइंडर लावून ईएमआय चुकवणे टाळा.
PVR INOX Smart Cinema : पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा निर्णय! चित्रपटसृष्टीची नवी सुरुवात, लहान शहरांसाठी लाँच केले ‘स्मार्ट सिनेमा’

Web Title: Cibil score drop how missing one emi impact bank rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Bank
  • Business News
  • Credit Card Rules
  • home credit india
  • Home loan
  • Loan
  • Loan Issue
  • Marathi News
  • new rules

संबंधित बातम्या

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!
1

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
2

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.