Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nespresso : कॉफी प्रेमींसाठी गुड न्यूज! मुंबईत नेस्प्रेसोचं पहिलं स्टोअर सुरू; ‘इथं’ घेता येणार प्रीमियम अनुभव

नेस्प्रेसोने आपल्या किरकोळ विक्री विस्ताराचा पुढचा टप्पा गाठत मुंबईतील पहिल्या-वहिल्या स्टोअरच्या लाँचची घोषणा केली आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे हे पॅव्हेलियन आता ग्राहकांसाठी सुरु केलं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 14, 2026 | 03:38 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नेस्प्रेसोचा मुंबईत विस्तार
  • मुंबईतील पहिल्या-वहिल्या स्टोअरच्या लाँचची घोषणा
  • जिओ वर्ल्ड ड्राईव्हमध्ये पहिले पॅव्हेलियन सुरू
Nespresso expands retail presence : नेस्प्रेसोने आपल्या किरकोळ विक्री विस्ताराचा पुढचा टप्पा गाठत मुंबईतील पहिल्या-वहिल्या स्टोअरच्या लाँचची घोषणा केली आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे हे पॅव्हेलियन आता ग्राहकांसाठी सुरु केलं आहे. भारताचे महत्त्वाचे सांस्कृतिक आणि व्यावसायिक केंद्र असलेल्या मुंबईत नेस्प्रेसोचा हा अधिकृत प्रवेश आहे.

Inflation Data : 42 महिन्यांचा रेकॉर्ड तोडला, महागाईचा महा-विस्फोट; एप्रिलमध्ये तब्बल ‘इतक्या’वर पोहोचला आकडा

मुंबई महत्त्वाची बाजारपेठ

घरी बसूनच प्रीमियम कॉफी अनुभवांची वाढती मागणी आणि ग्राहकांची निवड लक्षात घेता ब्रँडच्या वाढीच्या पुढील टप्प्यासाठी मुंबई महत्त्वाची बाजारपेठ ठरली आहे. जिओ वर्ल्ड ड्राईव्हमधील या विस्तारामुळे नेस्प्रेसोची उपलब्धता वाढली असून आता अधिक ग्राहक नेस्प्रेसोची वैशिष्ट्यपूर्ण कारागिरी, नाविन्‍यता आणि अनोखा कॉफी अनुभव प्रत्यक्ष घेऊ शकतील. नेस्प्रेसोची कॉफी, मशीन्स आणि अॅक्सेसरीजची विस्तृत श्रेणी भारतातील सर्व माध्यमांतून त्यांची भागीदार कंपनी मेसर्स ठकराल इनोव्‍हेशन्‍स प्रायव्‍हे‍ट लिमिटेडद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे. केवळ वितरणापुरते मर्यादित न राहता, भारतातील बाजारपेठेत नेस्प्रेसोचा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि ग्राहकांना प्रत्येक टप्प्यावर विनासायास अनुभव मिळेल, याची खात्री करण्यासाठी ठकराल इनोव्हेशन्सची भूमिका मोलाची ठरली आहे.

चोखंदळ कॉफी प्रेमींसाठी आणताना अभिमान- मनिष तिवारी

नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. मनिष तिवारी म्हणाले, “मुंबई नेहमी क्वालीटीचा स्वीकार करणारे शहर राहिले आहे आणि आम्हाला नेस्प्रेसोचे जागतिक दर्जाचे विश्व येथील चोखंदळ कॉफी प्रेमींसाठी आणताना अभिमान वाटतोय. हे पॅव्हेलियन उत्कृष्ट कॉफी शोधण्यासाठी, त्याची चव चाखण्यासाठी आणि कॉफीशी एका संपूर्णपणे नवीन पद्धतीने जोडले जाण्यासाठी दिलेले आमंत्रण आहे. आम्ही भारतभर नेस्प्रेसोचा विस्तार करत असताना त्या प्रवासातील मुंबई हे स्वाभाविक आणि उत्साहवर्धक पुढचे पाऊल आहे.”

भारत नेस्प्रेसोसाठी एक वाढती बाजारपेठ नसून धोरणात्मक प्राधान्य

नेस्प्रेसोचे आशिया पॅसिफिक विभागाचे प्रमुख श्री. रेनॉड टिनेल म्हणाले, “भारत नेस्प्रेसोसाठी केवळ एक वाढती बाजारपेठ नसून आमचे धोरणात्मक प्राधान्य आहे. भारतातील ग्राहकांनी या ब्रँडबद्दल जे प्रेम आणि ओढ दाखवली आहे, ते खरोखरंच भारावून टाकणारे आहे आणि यामुळे आमचा दर्जा अधिक उंचावण्याचा निर्धार अधिक दृढ झाला आहे. आम्ही निर्माण करत असलेल्या प्रत्येक नवीन केंद्राद्वारे आमची उपस्थिती अधिक विस्तारत आहोत आणि नेस्प्रेसोचे जग सर्वांसाठी अधिक सुलभ बनवत आहोत. या विलक्षण बाजारपेठेतील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नेस्प्रेसोची ओळख असलेल्या उत्कृष्टतेसह कटिबद्ध आहोत. मुंबई हा या प्रवासातील एक अभिमानास्पद टप्पा आहे, जो भविष्यात येणाऱ्या अनेक मोठ्या घडामोडींचे संकेत देतो.”

पॅव्हेलियन भारतातील नेस्प्रेसोचे तिसरे स्टोअर

गुरुग्राममधील अलीकडील विस्तारानंतर मिळालेल्या प्रतिसादावर आधारित मुंबईतील हे पॅव्हेलियन भारतातील नेस्प्रेसोचे तिसरे स्टोअर आहे. यामधून देशातील ब्रँडची वेगाने वाढणारी उपस्थिती दिसून येते. हे पॅव्हेलियन एका अधिक गतिमान आणि शहराला साजेशा अशा रिटेल दृष्टिकोनाची ओळख करून देते. एखाद्या कॅफेपेक्षा वेगळे असलेले हे पॅव्हेलियन एका खुल्या जागेत तयार करण्यात आले आहे, जिथे ग्राहकांना कॉफीच्या संस्कृतीचा सखोल अनुभव घेता येईल. हे स्टोअर नवीन आणि जुन्या ग्राहकांना कॉफीचा शोध, त्याबद्दलचे शिक्षण आणि इंद्रियांना सुखावणारा अनुभव देण्यासाठी डिझाइन केले आहे. तसेच, येथे तज्ज्ञांकडून वैयक्तिक सल्ला दिला जाईल, जो ग्राहकांच्या आवडीनुसार त्यांना योग्य कॉफी निवडण्यास मदत करेल.

Fuel Crisis : सरकारने केली ‘ब्लॅकआउट’ ची घोषणा, ‘या’ देशात उरला नाही Petrol – Diesel चा एकही थेंब, आता…?

Web Title: Coffee love news nespresso expands retail presence in mumbai with pavilion at jio world drive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Business News
  • coffee
  • coffee addiction
  • Coffee Recipe
  • jio studios
  • Marathi News

संबंधित बातम्या

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन
1

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी
2

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !
3

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ
4

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.